Thursday, 2 April 2020

धक्कादायक,! दिल्लीतून आलेले दोन रुग्ण पॉझिटीव्ह


Mercedes-Benz to set up 1,500-bed temporary hospital in Pune for Covid-19 patients

MUMBAI: Mercedes-Benz India announced on Wednesday it will set up in association with local authorities a temporary hospital with 1,500-bed isolation wards for coronavirus patients in Chakan in Pune.

corona-quarantine

Pimpri-Chinchwad MC sets up separate dept, deploys volunteers to help the needy


[Video] PCMC health dept spraying disinfectant to sanitize the city

पिंपरी चिंचवड शहरात महापालिकेच्या वतीने, अग्निशमन विभागामार्फत रात्री पाच ते सहा ठिकाणी सोडियम हायपोक्लोराईड व बॅक्टोडेक्स या औषधांची फवारणी करण्यात आली आहे. औषध फवारणीचे काम पुढील तीन दिवस रात्री अकरा ते सकाळी सहा या कालावधीत सुरू राहणार आहे.

निजामुद्दीनहून आलेले पिंपरी-चिंचवडमधील 14 जण रुग्णालयात दाखल

पिंपरी - दिल्ली येथील निजामुद्दीन भागात झालेल्या धार्मिक कार्यक्रमात पिंपरी-चिंचवड शहरातील 32 नागरिक सहभागी झाल्याचे समोर आले आहे. त्यापैकी 14 जणांचा महापालिकेने शोध घेतला असून त्यांना रुग्णालयात दाखल केले आहे. त्यांच्या घशातील द्रावाचे नमुने बुधवारी (ता. 1 ) ‘एनआयव्हीकडे’ तपासणीसाठी पाठविण्यात येणार आहेत. तर इतर 18 नागरिकांचा शोध घेण्याचे काम सुरू असल्याचे महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी सांगितले.

पावणेसहा लाख नागरिकांचे पिंपरी-चिंचवडमध्ये सर्वेक्षण

पिंपरी - कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर महापालिकेने गेल्या पंधरा दिवसांत पिंपरी-चिंचवडमधील पाच लाख 76 हजार 918 नागरिकांचे सर्वेक्षण केले आहे. त्यासाठी 244 कर्मचाऱ्यांची नियुक्ती केलेली आहे. 

[Video] चिंचवड देवस्थान ने कोरोनासाठी 21 लाख दिले!


Incubation centre in Pune to facilitate tech manufacture to fight coronavirus pandemic


सामाजिक संस्थांच्यावतीने निराधारांसह, गरजूंना धान्य वाटप, अन्नदान

एमपीसी न्यूज – कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभरात २१ दिवसांचा लॉकडाउन लाग केल्याने पिंपरी चिंचवड शहर परिसरातील गोरगरिबांचे हाल होत आहेत. या पार्श्वभूमीवर काही सामाजिक संघटना व लोकप्रतिनिधींकडून जीवनावश्यक वस्तूंची या गोरगरिबांना मदत केली जात आहेत. श्री स्वामी समर्थ सेवा प्रतिष्ठान आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे  धान्य किटचे वाटप चिंचवड, शिवतेजनगर येथील  गोरगरीब नागरिकांना श्री स्वामी समर्थ […]

'सोशल डिस्टन्सिंग’चे उल्लंघन; अनधिकृत भाजी मंडईवर हातोडा

एमपीसी न्यूज – ‘सोशल डिस्टन्सिंग’चे उल्लंघन करणा-या पिंपरीतील अनधिकृत भाजी मंडईवर  महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने आज (बुधवारी) हातोडा चालविला. भाजी मंडईतील गाड्यांवर कारवाई केली. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारने लॉकडाऊन केले आहे. फक्‍त किराणा माल, भाजीची दुकाने आणि अत्यावश्‍यक सेवा सुरू ठेवल्या आहेत. मात्र ही खरेदी करतानाही तीन फुटांचे सुरक्षित अंतर ठेवण्याचे आवाहन नागरिकांना केले आहे. मात्र […]

वैद्यकीय व्यावसायिकांनी दवाखाने सुरू ठेवावे -डॉ. दीपक म्हैसेकर

एमपीसी न्यूज – पुणे शहरातील सर्व खाजगी वैदयकीय व्यावसायिकांनी कोरोना सदृश्य परिस्थीतीत आपले दवाखाने सुरु ठेवावेत. आपल्या दवाखान्याकडे येणाऱ्या रुग्णांना सर्दी, खोकला, घसादुखी या आजाराची लक्षणे असल्यास त्यांना कै.द्रौपदाबाई मुरलीधर खेडेकर हॉस्पिटल, बोपोडी येथे पाठविण्याची व्यवस्था करावी, असे आवाहन विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर आणि जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी केले आहे. संपर्क दुरध्वनी क्रमांक

एकटे राहणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांच्या सेवेत पिंपरी चिंचवड पोलीस; वर्दीतील देवमाणसाचे ज्येष्ठांकडून कौतूक

एमपीसी न्यूज – पिंपरी चिंचवड शहरात एकटे राहणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांच्या मदतीला पोलिसांनी धाव घेतली आहे. वयोमानानुसार संचारबंदीच्या काळात बाहेर फिरता न येणाऱ्या तसेच कुणाचीही मदत न मिळणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांच्या सेवेत पिंपरी चिंचवड पोलीस दाखल झाले. ज्येष्ठांना फळे आणि आवश्यक वस्तू दिल्याने ज्येष्ठांनी देखील ‘वर्दीतला देव माणूस धावून आला’ अशा भावना व्यक्त केल्या आहेत. देशभर संचारबंदी […]

‘प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना’ राज्यभर लागू; काय आहे योजना आणि कुणाला होणार फायदा?

एमपीसी न्यूज – कोरोना विषाणु प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर ‘प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना’ राज्यात लागू करण्यात आली असून फक्त सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील पात्र लाभार्थ्यांना म्हणजेच प्राधान्य कुटुंब लाभार्थी योजना व अंत्योदय योजनेतील लाभार्थ्यांना नियमित अन्नधान्याव्यतीरीक्त प्रति सदस्य प्रति महा 5 किलो तांदुळ मोफत देण्याबाबत शासनाकडुन आदेश प्राप्त झाले आहेत अशी माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी भानुदास गायकवाड यांनी […]

पुणे विभागातील शासकीय गोदामात 19 हजार 975 मेट्रिक टन धान्यसाठा

विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांची माहिती

1% concession on stamp duty from April 1


वीज ग्राहकांना मोठा दिलासा; घरगुती वीज पाच ते सात टक्‍क्‍यांनी कमी

पुणे  - पुढील पाच वर्षांसाठी राज्यात दरवाढ करण्याऐवजी वीजदर कमी करण्याचे महाराष्ट्र राज्य वीज नियामक आयोगाने जाहीर केल्याने वीज ग्राहकांना मोठा दिलासा मिळणार आहे. त्यामुळे घरगुती विजेचे दर पाच ते सात टक्‍क्‍यांनी कमी होणार आहेत. 

रेशन कार्डधारकांना दिलासा! 15 एप्रिलनंतर पाच किलो तांदूळ मिळणार मोफत

पुणे  : रेशन दुकानावर कार्डधारकांना एप्रिल महिन्याचे धान्य नियमित दरानुसार विक्री करण्यात येत आहे. परंतु या महिन्याचे मोफत धान्य 15 एप्रिलनंतर देण्यात येणार असून, त्यामध्ये कार्डधारकांना पाच किलो अतिरिक्त तांदूळ मोफत देण्यात येईल. अन्नसुरक्षा योजना आणि अंत्योदय योजनेतील कार्डधारकांनाच हे धान्य उपलब्ध होणार आहे.

रेल्वेच्या 20000 डब्यात होणार विलगीकरण कक्ष; पुण्यात काम सुरु

पुणे : कोरोनाच्या संशयित रुग्णांसाठी रेल्वेच्या डब्यांमध्ये विलगीकरण कक्ष तयार करण्याचे काम पुण्यातही अल्पावधीतच सुरू होणार आहे.

सीबीएसईचे विद्यार्थ्यांसाठी ई-क्‍लास

पुणे - केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळानेही (सीबीएसई) ई-क्‍लासचा पर्याय निवडला असून त्याद्वारे शिक्षक अध्यापन करत आहेत. यासंदर्भात सर्व शाळांना हा प्रयोग करण्याच्या सूचनाही केल्या आहेत. पुण्यातही हा उपक्रम सुरू झाला आहे.