Thursday, 4 May 2017

BJP's vanity fair: Party eyes larger offices in PCMC

With this done, Pimpri-Chinchwad mayor Nitin Kalje, too, has big plans for his own office. Kalje has proposed to an extension of the antechamber (smaller room within main room) and a toilet. He also wants the opposition party leader's chamber merged ...

पिंपरीत ४० हजार रिक्षांमधून अवैध प्रवासी वाहतूक

पिंपरी-चिंचवड शहरामध्ये अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या रिक्षा नागरिकांच्या जीवाशी खेळत आहेत. शहरामध्ये ३५ ते ४० हजार अवैध रिक्षा कोणताही परवाना नसताना प्रवासी वाहतूक करीत असल्याची तक्रार परवानाधारक रिक्षा चालकांनी केली आहे.

Sangvi Phata subway gets out of the dark

It is often frustrating to see constructed civic amenities lie useless due to to some tiny gaffe rendering them useless to citizens, mainly due to lax authorities. But, when it comes to the pedestrian underpass at Sangvi Phata Chowk — shrouded in the ...

PCMC areas struggle with alternate day water supply

Pimpri Chinchwad: A day after the Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) began alternate day water supply in the city, residents from many areas complained of inadequate and low pressure water supply. This is the second consecutive year when ...

Pune: NGT stalls NH4 widening work over ‘incomplete report’ on trees

THE National Green Tribunal (NGT) has yet again pulled up National Highway Authority of India and the Maharashtra State Road Development Corporation for submitting incomplete details on the number of trees, which were to go under the axe for road widening along National Highway 4. On May 2, the green court, while responding to an ongoing case filed by officials of a local NGO Human Rights Protection and Awareness (HRPA) group, had also directed the officials of road development authority to survey and submit photo proofs of all the trees, which fell in the path of road widening.

PMPML set to launch new helpline to handle commuters’ grievances

Pune: The Pune Mahanagar Parivahan Mahamandal Limited (PMPML) is set to introduce a new helpline number to handle customers' complaints about the transport body. The new number is 02024545454.

Kulkarni on 10-day stir for penalty tax abolition

Kulkarni, a retired school teacher and Vishwa Hindu Parishad member, has started a token protest for 10 days outside the Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC). He said, "People have constructed unauthorised houses because they don't get ...

महापालिका संकेतस्थळ “अपडेट’ करण्यात कुचराई

नागरीकांना मनस्ताप
पिंपरी,  (प्रतिनिधी) – पिंपरी-चिंचवड महापालिकेचे संकेतस्थळ गेल्या अनेक दिवसांपासून “अपडेट’ झालेले नाही. या कामात होत असलेल्या कुचराईमुळे करदात्या नागरिकांना महापालिकेमार्फेत होत असलेल्या कामांची माहिती मिळत नाही. त्यासाठी पालिकेचे संकेतस्थळ लवकरात-लवकर “अपडेट’ करण्याची मागणी, नगरसेविका अश्विनी चिंचवडे-पाटील यांनी महापालिकेकडे केली आहे.

मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचा लाभ द्या – सावळे

पिंपरी, (प्रतिनिधी) – महापालिकेच्या नागरवस्ती विकास योजना विभागाद्वारे राबविण्यात येणाऱ्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती ह्या योजनेचा फायदा प्रत्येक मागासवर्गीय विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी शिक्षण विभागाने महापालिका आणि खासगी शाळांमधील मागासवर्गीय प्रवर्गातील विद्यार्थ्यांची संख्या जाहीर करावी. संबंधीत विद्यार्थ्यांना घरोघरी जाऊन शिष्यवृत्ती अर्ज भरून घ्यावेत, अशा सूचना स्थायी समितीच्या सभापती सीमा सावळे यांनी दिल्या.

भाजपची राज्यात ‘पक्ष विस्तारक’ योजना

पिंपरी - भारतीय जनता पक्षाची ‘पक्ष विस्तारक’ योजना कार्यान्वित होत आहे. त्यानुसार राज्यातील सर्व कार्य विस्तारक विविध जिल्ह्यांमध्ये पक्ष विस्तारासाठी जाणार आहेत. पिंपरी-चिंचवडच्या विस्तारकांची यादी शुक्रवारपर्यंत (ता. ५) निश्‍चित होणार असून, निवडलेले विस्तारक किमान पंधरा दिवसांसाठी सक्तीने वेगवेगळ्या गावांत जाऊन पक्ष संघटना वाढीचे काम करणार आहेत.

‘स्वाईन फ्लू’चा शहरात अठरावा बळी

मृत्यूचे सत्र कायम : आरोग्य वैद्यकीय विभागाचे प्रयत्न निष्फळ 
पिंपरी, (प्रतिनिधी) – ‘स्वाईन फ्लू’ने यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात बुधवारी एका 47 वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाला. शहर व परिसरात ‘स्वाईन फ्लू’ने मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या 18 वर पोहोचली आहे.

“वृक्ष संवर्धन’च्या अंदाजपत्रकाला स्थायीची मंजुरी

अस्थापना खर्चाचा समावेश : झाडांच्या तपासणीला प्राधान्य
पिंपरी, (प्रतिनिधी) – आगामी आर्थिक वर्षाच्या अंदाजपत्रकात 15 कोटींचा अस्थापना खर्च आणि 2.5 कोटींच्या खरेदी खर्चाचा वृक्ष संवर्धन विभागाने 2017-18 या आर्थिक वर्षातील अंदाजपत्रकीय रक्कम 17 कोटी 61 लाख रुपयांत समावेश करावा. तसेच, आगामी वर्षात खरेदी करण्यात येणारी झाडे 5 ते 6 फुट उंचीची आहेत का?, त्याची देखभाल केली जाते का? याची वेळोवेळी तपासणी करावी, अशा सूचना स्थायी समितीच्या सभापती सीमा सावळे यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.

दिनेश वाघमारे यांच्या अडचणींत वाढ

राजेंद्र शिर्के लाच प्रकरण : पदोन्नतीतही आर्थिक व्यवहाराचा संशय 
पिंपरी, (प्रतिनिधी) – श्रीमंत महापालिकेतील लाचखोर अधिकाऱ्यांच्या कुंडल्या समोर येऊ लागल्याने आयुक्त दिनेश वाघमारे यांच्यासमोरील अडचणींत दिवसेंदिवस वाढच होत चालली आहे. आता वाघमारे यांच्या कार्यकाळात झालेल्या पदोन्नतीत देखील अधिकारी व पदाधिकारी यांच्यात कोट्यवधींचा छुपा व्यवहार झाल्याची चर्चा दबक्‍या आवाजात सुरु आहे. राजेंद्र शिर्के लाच प्रकरणामुळे संशयाच्या भोवऱ्यात सापडलेले आयुक्त वाघमारे यांच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे.