Thursday, 26 March 2015

PCMC gears up to remove hyacinth in Pavana river

The water hyacinth stuck in Pavana river will be removed in the next 15 days, which is likely to bring some relief to people from mosquitoes.

अनधिकृत बांधकामांवर 1 एप्रिलपासून कारवाई होणारच - आयुक्त

राज्य सरकारने अनधिकृत बांधकामे नियमित करण्याला तत्वत: मंजुरी दिली आहे. मात्र, उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार पिंपरी-चिंचवड शहरातील अनधिकृत बांधकामांवर 1 एप्रिलपासून …

स्टँन्डिग चेअरमनचा पीएमपीने स्टँन्डिग प्रवास...

अतुल शितोळे यांनी जाणून घेतल्या प्रवाशांच्या समस्या पिंपरी-चिंचवड महापालिकेचे स्थायी समिती अध्यक्ष अतूल शितोळे यांनी आज (बुधवारी) पीएमपीमधून स्टँडिंग प्रवास…

चिलटेच चिलटे चोहीकडे !

पिंपरी-चिंचवडमध्ये गेल्या दोन आठवड्यापासून प्रत्येक जण येता-जाता हवेत हात हलवताना दिसतो आहे. त्याचे कारण म्हणजे चिलटं नामक एक उपद्रवी किटक.…

बसस्थानकांचे 'सेफ्टी ऑडिट'


... तसेच प्रवासीहिताच्या दृष्टीने तेथे उपलब्ध असलेल्या सेवा-सुविधा यांचा आढावा 'सेफ्टी ऑडिट'द्वारे घेण्यात येणार आहे. पीएमपीचे तज्ज्ञ सल्लागार, आयटीडीपीचे तज्ज्ञ आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेचे वाहतूक नियोजक बापू गायकवाड यांची ...

आरटीईचा नियम डावलणा-या कमलनयन बजाज शाळेसमोर आंदोलन

शिक्षण हक्क कायद्यानुसार (आरटीई - राईट टु एज्युकेशन) कमलनयन बजाज शाळेमध्ये अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात यावा. या मागणीसाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या…

पिंपरी पालिका प्रशासनाचा निषेध

महापौर शकुंतला धराडे यांना सन्मानाची वागणूक आणि लोकप्रतिनिधींच्या सूचनांची अंमलबजावणी, या मुद्द्यावरून पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीच्या मंगळवारी झालेल्या बैठकीत प्रशासनाचा निषेध करण्यात आला. 

एचएच्या कामगारांचे पिंपरी चौकात धरणे आंदोलन

कामगारांच्या आंदोलनाचा नववा दिवस  मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा हिंदूस्थान अॅन्टिबायोटिक्स (एचए) कंपनीच्या कामगारांनी नऊ महिन्याचा थकीत पगार…

‘एचए’ कंपनीची जमीन विकण्याचा निर्णय दुर्दैवी - अमर साबळे

भाजप शहराध्यक्ष सदाशिव खाडे आंदोलनाच्या ठिकाणी येऊन स्थानापन्न झाले, तेव्हा ‘मोदी हाय-हाय’च्या घोषणा देण्यात आल्या.