Mumbai: No-nonsense and upright bureaucrat Dr Shrikar Pardeshi, who was the Commissioner of Pimpri-Chinchwad Municipal Corporation (PCMC) has been transferred.

MH 14 News | All about Pimpri Chinchwad. News Aggregator for stories related to twin town - Pimpri Chinchwad, City popularly known as PCMC located adjacent to Pune city and 150 km away from Mumbai. It's A News Aggregator. Click on Title to navigate to resp website. For feedback/suggestion contact - pimprichinchwad.cf@gmail.com
Saturday, 8 February 2014
PMC, PCMC get new commissioners
The state government on Friday transferred top civil services officials (IAS) across the state.
राजकीय स्वार्थासाठी परदेशी यांची बदली
पुणे -  पिंपरी-चिंचवड परिसरातील अनधिकृत बांधकामांवर धडाकेबाज कारवाई करण्याबरोबरच सर्वसामान्य नागरिकांच्या चांगल्या जीवनमानासाठी महत्त्वाची पावले उचलणारे महापालिका आयुक्त
पिंपरी महापालिकेच्या आयुक्तपदी राजीव जाधव
आयुक्तांची बदली रद्द झाली व ती आपल्यामुळेच झाली, असे दावे अनेकांनी केले. अशा गाफील वातावरणात शुक्रवारी आयुक्त मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी मुंबईत गेले होते. त्या वेळीच ...
‘राष्ट्रवादी’ वगळता बदलीविषयी नाराजी
पिंपरी-चिंचवड महापालिकेला लाभलेले उत्तम प्रशासक, भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी कठोर निर्णय घेणारे, लोकाभिमुख निर्णय घेणारे डॉ. श्रीकर परदेशी आम्हाला हवेतच, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस वगळता अन्य प्रमुख पक्षांनी केली आहे.
परदेशींना पाठिंबा देताना 'राजकीय ...
पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांच्या बदलीच्या विरोधात झालेल्या पहिल्या दिवशीच्या आंदोलनात राजकीय पक्षांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी श्रेयासाठी चढाओढ केल्यामुळे निर्माण झालेली परिस्थिती पुन्हा उद्भवू नये, यासाठी या आंदोलनात यापुढे कोणत्याही पक्षाचे झेंडे, टोप्या, उपरणी न वापरण्याचा निर्णय एकमताने घेण्यात आला.
आयुक्तांच्या बदलीविरोधात ...
महापालिका आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांची मुदतपुर्व बदली रोखण्यासाठी आज (शुक्रवारी) सर्वपक्षीय विरोध नोंदविण्यात येत आहे. त्यासाठी सकाळपासूनच राजकीय पक्ष व सामाजिक संघटनांनी पिंपरी चौकात सर्वपक्षीय आंदोलन सुरू केले आहे.
आता उठवू सारे रान ! आता पेटवू सारे रान !!
पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांची बदली करून वै-यांनी आपला डाव साधला आहे. परंतु, आता मूग गिळून गप्प बसण्याची ही वेळ नव्हे. बदलीबाबत घरात बसून हळहळ करीत बसण्यापेक्षा आता प्रत्येक शहरवासियाने घरातून बाहेर पडत या
सायन्स सेंटरने केलेली प्रगती ...
पिंपरी-चिंचवड सायन्स सेंटरने वर्षभरात केलेली प्रगती महत्त्वपूर्ण असून या परिसराच्या विकासासाठी तारांगणाचा प्रकल्प उभारण्यात येणार असून त्याची निविदा प्रक्रिया एक महिन्यात सुरु होणार असल्याची माहिती पिंपरी-चिंचवड सायन्स पार्क चे अध्यक्ष व महापालिका आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांनी दिली.
थेरगावात ऊसाच्या शेताला आग
थेरगाव येथील पद्मजी पेपर मील कंपनीच्या समोरील शेतात असणा-या ऊसाला आज (शुक्रवारी) दुपारी अचानक आग लागली. वा-यामुळे ही आग मोठ्या प्रमाणात पसरत गेली.
‘बजाज’मधील वाद पुन्हा उफाळला
बजाज ऑटो कंपनीच्या आकुर्डी आणि चाकण युनिटमधील कामगार-व्यवस्थापन यांच्यातील वाद पुन्हा उफाळून आला आहे. कामगारांच्या मागण्या मान्य न झाल्यास येत्या १६ फेब्रुवारीपासून बेमुदत उपोषण करण्याचा इशारा संघटनेने दिला आहे.
नाशिकफाटा उड्डाणपूल उद्घाटनासाठी रतन टाटांना निमंत्रण- अजित पवार
नाशिकफाटा येथील दुमजली उड्डाणपुलाच्या नामकरण समारंभासाठी ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटा यांना आमंत्रित करण्यात येणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.
लघुउद्योजकांना सहकार्य करणार
पिंपरी -  लघुउद्योजकांच्या समस्या सोडविण्यासाठी मराठा चेंबर ऑफ कॉमर्स ऍण्ड इंडस्ट्रीजच्या माध्यमातून आवश्यक ते सहकार्य करू, असे आश्वासन "सकाळ' माध्यम समूहाचे अध्यक्ष प्रतापराव पवार यांनी येथे दिले.
पिंपरी, आकुर्डीत रेल्वे अपघातात ...
सजग नागरिक मंचाच्यावतीने गणेश बो-हाडे यांना 'सजग नागरिक माहिती अधिकार पुरस्कार 2013' जाहीर करण्यात आला आहे. मुख्य माहिती आयुक्त रत्नाकर गायकवाड यांच्या हस्ते रविवार (दि. 09) पुरस्काराचे वितरण केले जाणार आहे अशी माहिती मंचाचे अध्यक्ष विवेक वेलणकर यांनी प्रसिद्धीपत्रकाव्दारे दिली आहे.
गणेश बो-हाडे यांना पुरस्कार
सजग नागरिक मंचाच्यावतीने गणेश बो-हाडे यांना 'सजग नागरिक माहिती अधिकार पुरस्कार 2013' जाहीर करण्यात आला आहे. मुख्य माहिती आयुक्त रत्नाकर गायकवाड यांच्या हस्ते रविवार (दि. 09) पुरस्काराचे वितरण केले जाणार आहे अशी माहिती मंचाचे अध्यक्ष विवेक वेलणकर यांनी प्रसिद्धीपत्रकाव्दारे दिली आहे.
सायन्स पार्कचा शनिवारी प्रथम ...
चिंचवड येथील पिंपरी-चिंचवड सायन्स पार्कच्या प्रथम वर्धापनदिनानिमित्त शनिवारी (दि.8) विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.
Subscribe to:
Posts (Atom)