Friday, 27 October 2017

जीएसटीमुळे पालिका उत्पन्नाला फटका

पिंपरी – जीएसटीची भरपाई म्हणून सरकारकडून महापालिकेला मिळणारे अनुदान अत्यल्प आहे. स्थानिक नेते शहराला अधिक निधी आणण्यात अपयशी ठरत असून त्याचा फटका महापालिकेच्या तिजोरीला बसत आहे. त्यासाठी विशेष सभा घेऊन शासनाकडे अधिकचा निधी मागावा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते पांडुरंग परचंडराव यांनी केला आहे.

PCCOE Akurdi romp to second win in RYFS

Pimpri Chinchwad College of Engineering (PCCOE), Akurdi thrashed Dr DY Patil Arts, Commerce & Science College, Akurdi 11-0 to notch their second win in the college boys league of the RFYS Football Tournament here on Thursday. Three goals each from ...

मुंढेंच्या पिंपरी प्राधिकरणातील प्रवेशाने अनेकांचे धाबे दणाणले

विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी यांच्याकडे असलेला पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाच्या अध्यक्षपदाचा कार्यभार पीएमपीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक तुकाराम मुंढे यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ...

तेराशे एकरचा होणार विकास, पॅनसिटी, एरिया बेस डेव्हलमेंटसाठी २० कोटींची कामे

पिंपरी-चिंचवड महापालिकेचा स्मार्ट सिटी योजनेत समावेश झाल्यानंतर एक बैठक झाली. त्यानंतर पॅन सिटी आणि एरिया बेस डेव्हलपमेंटच्या निविदा प्रक्रिया राबविणे, सल्लागार संस्था नियुक्त करण्याचा विषय मंजूर झाला होता. त्यानुसार एरिया ...

PCMC wants fixed water charges & supply timings for slum areas

PIMPRI CHINCHWAD: The civic body has proposed that water charges should be fixed for slum areas.

PMPML mulls over issuing MI cards without Aadhaar

PUNE: With confusion prevailing over linking of Aadhaar cards with various essential services, the Pune Mahanagar Parivahan Mahamandal Limited (PMPML) is considering accepting other identification documents for issuing MI cards.

महाराष्ट्रात प्रथमच मोशीत इंद्रायणी घाटावर गंगा आरती संपन्न

पिंपरी (प्रतिनिधी):- संपुर्ण उत्तर भारतीय समाजात लोकआस्थेचे महापर्व समजला जाणारा लोकोत्सव संपुर्ण भारतभर आज कार्तिक शुक्ल षष्टीला मोठ्या भक्ती भावाने साजरा करण्यात आला. त्याचप्रमाणे मोशी इंद्रायणी घाटावर विश्व श्रीराम सेनेच्या वतीने छटपुजेनिमित्त इंद्रायणी मातेची भव्य गंगा आरती करण्यात आली. यावेळी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, आमदार महेश लांडगे, विश्व श्रीराम सेनेचे अध्यक्ष लालबाबू गुप्ता, माजी उपमहापौर शरद बो-हाडे आदींसह हजारों उत्तर भारतीय बंधू भगिनी उपस्थित होते.

First Metro pier on Pimpri-Swargate route erected; no let up in congestion

Nearly 8 km of the elevated stretch, from Pimpri to Harris bridge (Dapodi), lies within the Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) limits. This elevated route starts from near the Ahilyabai Holkar chowk and goes along the PCMC main office ...

PCMC civic chief seeks ideas for development work

The Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC), has called suggestions from common citizens on development and construction related works from their area. The civic body has prepared a form, which includes filling details pertaining to suggested ...

रिंगरोडच्या सर्वेक्षणाला पोलिसांकडूनच "ब्रेक'

पुणे - गणेशोत्सव होऊ द्या... मोहरम आहे... दसऱ्यानंतर बघू... दिवाळी आली आहे... आदी कारणे सांगण्यात सहा महिन्यांहून अधिक काळ गेला; अद्याप रिंगरोडचे सर्वेक्षण करण्यासाठी बंदोबस्त देण्यास ग्रामीण पोलिसांना वेळ मिळत नाही. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (एमएसआरडीसी) देखील त्यासाठी आग्रही नाही. राज्याच्या वॉररूम मधील प्रमुख प्रकल्प असतानाही मुख्यमंत्र्यांच्या अखत्यारित असलेल्या पोलिस खात्याकडूनच रिंगरोडच्या कामाला ग्रीन सिग्नल मिळत नसल्याने आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे.

पर्यटनासोबत ‘नो ड्रिंक ॲण्ड ड्राइव्ह’चा संदेश

पिंपरी - पुणे-लडाख, नेपाळ-भूतान, सिक्कीम आणि ईशान्येकडील सात राज्यांतील पर्यटनस्थळांना भेटी देण्याबरोबरच ‘एमएच-१४ रॉयल बुल्स’ मोटारसायकल क्‍लबने वाहतूक नियम आणि सुरक्षेच्या पालनास प्रोत्साहन देत ‘नो ड्रिंक ॲण्ड ड्राइव्ह’, वृक्षारोपण, कारगिल शहिदांना मानवंदना देत सामाजिक कार्यातही पुढाकार घेतला आहे.

प्राधिकरण बांधणार साडेसहा हजार घरे

पिंपरी - पिंपरी- चिंचवड नवनगर विकास प्राधिकरण येत्या तीन वर्षांत आपल्या कार्यक्षेत्रात साडेसहा हजार परवडणारी व मध्यम स्वरूपाची घरे बांधणार आहे. वेगवेगळ्या पेठांमध्ये सुमारे पंधरा प्रकल्प राबविण्यात येणार असून, तसे प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठविण्यात आले आहेत. पंधरापैकी वाल्हेकरवाडी पेठ क्रमांक ३० व ३२ मधील ७९२ घरांचा प्रकल्प प्रगतिपथावर आहे, तर पेठ क्रमांक १२ मधील तीन हजार ४०० घरांसाठी कामाचे आदेश (वर्क ऑर्डर) लवकरच देण्यात येणार आहे.

प्राधिकरणाच्या अध्यक्षपदी मुंढे यांची नियुक्ती

पिंपरी - पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाच्या अध्यक्षपदी पीएमपीएमएलचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक तुकाराम मुंढे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राज्य सरकारने एका विशेष अधिसूचनेद्वारे ही नियुक्ती केली आहे. प्राधिकरणाचे विद्यमान अध्यक्ष विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी यांच्याकडील अध्यक्षपदाचा अतिरिक्त कार्यभार काढून तो मुंढे यांच्याकडे सोपविला आहे. शुक्रवारी ते सूत्रे स्वीकारणार आहेत.

बीआरटीएसची लागली वाट, बॅरिकेड गेले चोरीला; रस्त्यावर पसरली खडी

निगडी ते दापोडी दरम्यानच्या बीआरटीएस मार्गात रस्त्याची, बसथांब्यांची, लोखंडी जाळ्यांची मोडतोड होऊन वाट लागली आहे. दापोडी ते निगडी हा बीआरटीएस मार्ग असून यावर ३२ थांबे आहेत. जुन्या ... किवळे : किवळे -सांगवीबीआरटी रस्ता किवळे ते रावेत दरम्यान रस्त्याची अत्यंत ...

पिंपरी पालिकेच्या वतीने हागणदारीमुक्त शहरासाठी २४४ ठिकाणी तात्पुरती शौचालये

पिंपरी-चिंचवड शहर हागणदारीमुक्त व्हावे, यासाठी महापालिकेच्या वतीने विविध उपाययोजना सुरू असताना, त्याचाच एक भाग म्हणून शहरभरात २४४ 'पोर्टेबल टॉयलेट' बसवण्यात आली आहेत. पालिकेच्या ८ क्षेत्रीय कार्यालयांत मिळून उघडय़ावर शौचास ...

आधार कार्ड लिंक करण्यास ३१ मार्च पर्यंत मुदतवाढ

चौफेर न्यूज – सरकारी योजनांच्या लाभासाठी आधार कार्ड लिंक करण्याची मुदत वाढवण्यात आली आहे. त्यामुळे आता लोकांना ३१ मार्च २०१८ पर्यंत आधार कार्ड लिंक करता येणार आहे. याआधी ही मुदत ३१ डिसेंबर २०१७ होती. केंद्र सरकारने बुधवारी सर्वोच्च न्यायालयाला ही माहिती दिली. महाधिवक्ता के. के. वेणुगोपालन यांनी सरकारच्यावतीने ही माहिती न्यायालयाला दिली.

ध्येय गाठण्यासाठी कोणत्याही कामात हवे सातत्य

आमदार लक्ष्मण जगताप : एकनाथ पवार यांचे केले कौतुक
पिंपरी – कोणत्याही कामात सातत्य असल्यास यशस्वी होता येते आणि कोणतेही ध्येय गाठता येते. याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे पिंपरी चिंचवड महापालिकेचे सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार असल्याचे प्रतिपादन भाजपचे शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप यांनी केले. सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार यांचा वाढदिवसानिमित्त यमुनानगर येथील ठाकरे मैदान येथे नागरिकांसाठी स्नेहमिलन दिपावली फराळाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमात आमदार लक्ष्मण जगताप बोलत होते.

जिम्नास्टीकचे राज्यस्तरीय प्रशिक्षण शिबीर

चिंचवड – महाराष्ट्र हौशी जिम्नास्टीक संघटना कृत पिंपरी-चिंचवड जिम्नास्टीक संघटनेच्या वतीने 27 ते 29 ऑक्‍टोबर या कालावधीत ऐरोबिक जिम्नास्टीक खेळाचे राज्यस्तरीय प्रशिक्षण शिबीर आयोजित केले आहे

परांजपे करणार आणखी एका एसईझेडची उभारणी

हिंजवडी येथील ब्लू रिज टाऊनशिपजवळ साकारणार नवे एसईझेड 
पुणे – बांधकाम क्षेत्रातील एक विश्‍वासार्ह नाव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या परांजपे समूहाला आता आणखी एक एसईझेड (विशेष आर्थिक क्षेत्र) उभारण्यास परवानगी मिळाली आहे. हिंजवडी येथील ब्लू रिज टाऊनशिप जवळ हे एसईझेड साकारण्यात येणार आहे.

लोकसंख्येएवढीच वाहने

मंदीचा काळ असल्याची ओरड सातत्याने होत असली, तरी शहरांतर्गत प्रवासाची गरज म्हणून खासगी वाहनांच्या खरेदीला पिंपरी-चिंचवड शहरातही मोठा प्रतिसाद मिळत असल्याचे दिसते आहे. यंदा दिवाळीच्या तीनच दिवसांमध्ये उपप्रादेशिक परिवहन ..

भाटनगर पुनर्वसन प्रकल्पाचे “स्ट्रक्‍चरल ऑडिट’

पिंपरी – भाटनगर पुनर्वसन प्रकल्पाला 27 वर्ष पूर्ण झाल्याने इमारतीला तडे गेले आहेत. बांधकाम जीर्ण झाल्यामुळे दुर्घटना घडल्यास इमारतीमध्ये राहणाऱ्या नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. रहिवाशांच्या सुरक्षिततेसाठी या प्रकल्पातील एकूण 17 इमारतींचे संरक्षणात्मक परिक्षण (स्ट्रक्‍चरल ऑडिट) करण्यात येणार आहे. त्यास स्थायी समितीने आज (बुधवारी) मंजुरी दिली.