Licence at doorstep for industrialists and shopkeepers in PCMC area Indian Express Industrialists and shopkeepers will soon get at their respective offices the licence they need to do business within the jurisdiction of the Pimpri-Chinchwad Municipal Corporation (PCMC). The move aims to generate more revenue for the civic body and ... |
MH 14 News | All about Pimpri Chinchwad. News Aggregator for stories related to twin town - Pimpri Chinchwad, City popularly known as PCMC located adjacent to Pune city and 150 km away from Mumbai. It's A News Aggregator. Click on Title to navigate to resp website. For feedback/suggestion contact - pimprichinchwad.cf@gmail.com
Wednesday, 17 April 2013
Licence at doorstep for industrialists and shopkeepers in PCMC area
Licence at doorstep for industrialists and shopkeepers in PCMC area - Indian Express:
कबड्डीच्या मैदानावर राजकीय शड्डू
कबड्डीच्या मैदानावर राजकीय शड्डू चिखली - चिखली येथे रविवारी पार पडलेली निमंत्रित राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा खेळाडूंच्या डावपेचांऐवजी राजकीय शह-काटशहांनीच अधिक गाजली. महापालिकेच्या घरकुल योजनेतील सदनिकांमध्ये खेळाडूंची निवास व्यवस्था करण्यात आली होती. मात्र, स्पर्धेच्या दुसऱ्याच दिवशी मध्यरात्री खेळाडूंना बाहेर काढण्यात आले. त्यामुळे स्पर्धेऐवजी राजकीय आखाड्यालाच अधिक ज्वर चढला.
Over 4,000 Pimpri-Chinchwad traders enrol with civic body
Over 4,000 Pimpri-Chinchwad traders enrol with civic body: As many as 4,731 traders have registered for the Local Body Tax (LBT) so far with the Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC).Traders have to enrol with the LBT department by April 30.
सिलिंडर २४ तासांत पुरवा; अन्यथा ग्राहकांना भरपाई द्या
सिलिंडर २४ तासांत पुरवा; अन्यथा ग्राहकांना भरपाई द्या: पुणे शहरात गॅस सिलिंडरचा मुबलक साठा असून, कुठेही सिलिंडरची टंचाई नसल्याचा दावा गॅस कंपन्यांचे अधिकारी करत आहेत. नोंदणी केल्यानंतर चोवीस तासात संबधित ग्राहकाला घरपोच सिलिंडर देण्याची जबाबदारी गॅस एजन्सीची आहे. दिलेल्या मुदतीत घरपोच सिलिंडर न देणाऱ्या एजन्सीवर कारवाई करून ग्राहकांना भरपाई द्यावी, अशी मागणी ‘सजग नागरिक मंच’ने केली आहे.
Highway in PCMC area may get toilets
Highway in PCMC area may get toilets: PUNE: Rotary International has planned to build six toilet boxes on the route from Bhakti Shakti Chowk in Nigdi to Nashik Phata in Kasarwadi, on the Pune-Mumbai Highway.
RTE: ZP sends notices to 60 unaided schools
RTE: ZP sends notices to 60 unaided schools: Only 252 out of 2,143 students got admissions under RTE Act PUNE: Pune Zilla Parishad on Monday sent notices to as many as 60 unaided schools in Haveli taluka and cantonment board area for poor implementation of Right to Education (RTE) Act.
PCMC chief receives 7th life threat, cops still clueless
PCMC chief receives 7th life threat, cops still clueless - Indian Express:
PCMC chief receives 7th life threat, cops still clueless Indian Express Pimpri-Chinchwad Municipal Commissioner Shrikar Pardeshi has received yet another threat to his life. The latest landed in his office on April 6, again a letter in which the perpetrators threatened to harm him if he continued with his drive against ... |
अधिकृत गृहप्रकल्पाच्या आवारात माजी नगरसेवकाचे अनधिकृत बांधकाम
अधिकृत गृहप्रकल्पाच्या आवारात माजी नगरसेवकाचे अनधिकृत बांधकाम
www.mpcnews.in
www.mypimprichinchwad.com
www.mpcnews.in
www.mypimprichinchwad.com
PCMC to develop parking lots outside four railway stations
PCMC to develop parking lots outside four railway stations: Commuters will have better parking options near the Pimpri, Chinchwad, Kasarwadi and Dapodi railway stations.
Pimple Saudagar forgoes grand fair
Pimple Saudagar forgoes grand fair: Residents of Pimple Saudagar in Pimpri Chinchwad have decided not to celebrate the annual Munjoba fair and instead utilitze Rs 8 lakh on drought-relief work.
वीजबिल दुरुस्ती २४ तासांत
वीजबिल दुरुस्ती २४ तासांत: वीजबिलांची दुरूस्ती-२४ तास..., बिघाड दुरूस्ती-तीन तास...आणि नवे कनेक्शन- एका महिन्यात.....! राज्य वीज नियामक आयोगाने महावितरणसाठी नवी कृती मानके (स्टँडर्ड ऑफ परफॉर्मन्स) तयार केली आहेत.
चाकणमध्ये १३ घरमालकांना अटक
चाकणमध्ये १३ घरमालकांना अटक: - भाडेकरुंची माहिती न दिल्याने पोलिसांची कारवाई
चाकण। दि. १४ (वार्ताहर)
गुन्हेगारीला आळा बसावा, म्हणून भाडेकरूंची माहिती देण्याचे आवाहन वेळोवेळी पोलीस ठाण्याच्यावतीने करण्यात आले तरीही पोलिसांच्या आदेश् घरमालकांनी पाळाला नाही, म्हणून त्रस्त झालेल्या पोलीस प्रशसनाने अखेर आजपासून घरमालकांवर गुन्हे दाखल करण्यास सुरूवात केली. आज चाकण परिसरातील १३ घरमालकांना चाकण पोलिसांनी अटक केली.

ई-तिकीटींगचा गोंधळ आता बास
ई-तिकीटींगचा गोंधळ आता बास: - पीएमपी प्रवासी संघटना आक्रमक
- सर्व्हरचे काम सुरू असल्याने दोन महिन्याचे अहवाल प्रलंबित
पुणे। दि. १४ (प्रतिनिधी)
आधुनिक तंत्रज्ञान उपलब्ध करुन देत प्रवाशांना सोयी करुन देण्याचे बिरुद मिरविणा-या पीएमपीचे ई-तिकीटींगच्या गोंधळाकडे दुर्लक्ष होत आहे. ई-तिकीटींगच्या सर्व्हरचे तांत्रिक काम सुरु असल्याने फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे सांख्यिकी अहवाल काढले गेले नाहीत. तसेच स्वारगेट,भोसरी आणि आता कोथरुड मधील ई-तिकीटींग मशिनमधील गोंधळानंतरही ठेकेदाराविरोधात ठोस पाऊल उचलले गेले नाही. त्यामुळे पीएमपी प्रवासी संघटना आक्रमक झाल्या आहेत.

परप्रांतीय टोळी गजाआड
परप्रांतीय टोळी गजाआड: पिंपरी । दि. १४ (प्रतिनिधी)
नागरिक हेदेखील साध्या वेषातील पोलीस असतात, याचा परिचय हिंजवडीतील काही ग्रामस्थांनी रविवारी मध्यरात्री दिला. हिंजवडी परिसरातील एल.जी. कंपनीच्या गोदामावर दरोडा टाकून तेथील माल लुटून नेण्याच्या प्रयत्नात असलेल्या परप्रांतीयांच्या टोळीला जिवावर उदार होऊन पकडण्यात पोलिसांची मदत केली. मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास येथील साखरेवस्तीत ही कारवाई करण्यात आली. सर्व आरोपींना पकडण्यात यश आल्याने चोरट्यांचा दरोड्याचा प्रयत्न फसला. त्यांच्याकडून धारदार हत्यारे जप्त करण्यात आली आहेत.

"वायसीएम'मधील खरेदीची विभागीय आयुक्तांमार्फत चौकशी
"वायसीएम'मधील खरेदीची विभागीय आयुक्तांमार्फत चौकशी पिंपरी - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण रुग्णालयासाठी (वायसीएम) 2001 पासून झालेली औषध व विविध वैद्यकीय उपकरणांची खरेदी, करण्यात आलेले विविध करार, तेथील सुरक्षा व्यवस्था आणि भरती प्रक्रियेची पुण्याच्या विभागीय आयुक्तांमार्फत चौकशी करण्यात येणार आहे. याबाबत मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी विधान परिषदेत घोषणा केली आहे. त्यामुळे महापालिकेच्या अधिकाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.
PCMC recruits more staff to bolster fire brigade
PCMC recruits more staff to bolster fire brigade: PIMPRI: In a major attempt to strengthen the fire brigade in Pimpri-Chinchwad, 13 drivers and 24 firemen have been inducted by the Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC).
Week-long cultural fest at Nigdi begins
Week-long cultural fest at Nigdi begins: PIMPRI: A religious and cultural festival organised by Shrikrishna Charitable Foundation commenced at Krishna temple in Nigdi on Sunday.
PCMC sends proposals for 5 JNNURM projects
PCMC sends proposals for 5 JNNURM projects: Pimpri:   The Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) has sent proposals for five new projects worth over Rs 459 crore for approval under the Jawaharlal Nehru National Urban Mission (JNNURM).
PCMC seeks transparency
PCMC seeks transparency: Pimpri: The standing committee of the Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) has a task on its hand when it meets on Tuesday to decide new draft rules on disbursement of commercial and non-commercial properties owned by the civic body.
PCMC to develop parking lots outside four railway stations
PCMC to develop parking lots outside four railway stations - Times of India:
PCMC to develop parking lots outside four railway stations Times of India Besides rail commuters, the parking spaces will also be beneficial for commuters who will use BRT corridor between Dapodi and Nigdi. The Pimpri Chinchwad New Township Development Authority has already developed a lot near Akurdi railway station. H1N1 claims one more life in Chinchwad, PCMC toll 10Indian Express all 3 news articles » |
सुदृढ आरोग्य, पोषक आहार, दजेंदार शिक्षण हीच विकासाची त्रिसूत्री - पवार
सुदृढ आरोग्य, पोषक आहार, दजेंदार शिक्षण हीच विकासाची त्रिसूत्री - पवार
www.mpcnews.in
www.mypimprichinchwad.com
www.mpcnews.in
www.mypimprichinchwad.com
Subscribe to:
Posts (Atom)