Monday, 26 June 2017

Work begins on 1.2 km BRT stretch after seven years

After a delay of nearly seven years, the Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) has gained possession of the requisite land required to construct the ...

Pune closer to Nashik by 20 minutes via Sinnar bypass

Commuters travelling by non-stop MSRTC buses like Shivneri between Nashik and Pune can now cut down their journey time by 20 minutes as the buses will now go via the newly-laid bypass around Sinnar town.

Rules ignored, Pune housing societies discharge untreated sewage

Since 2011, housing societies in Pune and Pimpri Chinchwad with more than 80 or more flats have been mandated by the state government to set up standalone sewage treatment plants (STPs) to treat the sewage produced there. However, in response to an RTI ...

With BuddyCop and CitySafe, police reach out to women in Pune



PMPML chief says bus services better now, seeing profits for first time in years

Chairman and managing director of Pune Mahanagar Parivahan Mahamandal Limited , Tukaram Mundhe, on Saturday said there has been an increase in number of commuters using buses in the city.

पूर्व-पश्‍चिम भागासाठी बसगाड्यांचा अभाव

पिंपरी - पिंपरी-चिंचवड परिसरातून महामार्गाने पुण्याकडे जाण्यासाठी म्हणजेच शहराच्या दक्षिण-उत्तर मार्गावर जादा बसगाड्या आहेत. तुलनेने पूर्व-पश्‍चिम भाग जोडण्यासाठी बसगाड्यांची संख्या अपुरी असल्याची प्रवासी व लोकप्रतिनिधींची तक्रार आहे. विशेषतः विद्यार्थी, कामगार आणि महिलांसाठी त्यांच्या वेळेनुसार आणि पुरेशा बस असाव्यात, अशी अपेक्षा आहे.

अंतर्गत भागातही हवी बससेवा

पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतून पुण्याच्या विविध भागात ये-जा करण्यासाठी पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेडची (पीएमपीएमएल) बससेवा असली, तर शहरांतर्गत प्रवासासाठी अपेक्षेएवढ्या गाड्या नाहीत. वाढती लोकसंख्या, विस्तारलेले शहर लक्षात घेऊन नवीन मार्गाची आखणी अपेक्षित आहे. लगतची गावे, नवीन औद्योगिक क्षेत्र, शैक्षणिक संकुलांकडे जाण्यासाठी बससेवा असावी अशी प्रवाशांची अपेक्षा आहे. गेल्या दहा वर्षांत ५१७ कोटी रुपये खर्च केल्यानंतर आणि आणखीही रक्कम देण्याची तयारी असताना, पिंपरी-चिंचवडकडे दुर्लक्ष करू नये, ही येथील लोकप्रतिनिधींची मागणी. या संदर्भात वस्तुस्थिती मांडणारी वृत्तमालिका आजपासून.

'पीएमआरडीए'चा रिंगरोड पूर्णतः टोल फ्री !

पुणे : सुरत-अहमदाबाद मॉडेलच्या धर्तीवर पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचा (पीएमआरडीए) आठपदरी रिंगरोड होणार आहे. तब्बल 129 किलोमीटरचा हा रिंगरोड 58 गावांमधून जाणार असून 'नगररचना योजना'(टीपी स्कीम) द्वारे होणार आहे. त्यासाठी कोणतेही भूसंपादन केले जाणार नाही. स्थानिक शेतकऱ्यांना 50 टक्के भूखंड परतावा देण्यात येणार असल्याने हा रिंगरोड पूर्णतः 'टोल फ्री' असेल, अशी माहिती 'पीएमआरडीए'चे महानगर आयुक्त किरण गित्ते यांनी शनिवारी 'सकाळ'ला दिलेल्या मुलाखतीत दिली. 

पवना धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ

पवनानगर,  (वार्ताहर) – पवनमावळसह मावळ तालुक्‍यात शनिवारपासून पावसाचा चांगलाच जोर वाढला. रविवारी (दि. 25) दिवसभरात पवना धरण पाणलोट क्षेत्रात 112 मिलीमिटर इतक्‍या पावसाची नोंद झाली आज आखेर म्हणजे 1 जूनपासून 321 मिलीमिटर पावसाची नोंद झाली.

दोन अभियंत्यांना भोवली दप्तर दिरंगाई!

– आयुक्‍तांची कारवाई : नगररचनामधून पाणी पुरवठा विभागात बदली 
– नागरिकांच्या अर्जावर कार्यवाहीस विलंब केल्याचा ठपका
पिंपरी, (प्रतिनिधी) – रावेत येथील एका भूखंडाचे हस्तांतरणीय विकास हक्क प्रमाणपत्राचा (टीडीआर) प्रस्ताव नामंजूर करण्यास जाणूनबूजून विलंब लावल्याचा ठपका ठेवत महापालिकेच्या नगररचना विभागातील उपअभियंता व कनिष्ठ अभियंत्यांवर आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. त्या दोघांना सक्त ताकीद देऊन त्यांची नगररचना विभागातून उचलबांगडी करुन त्यांना पाणी पुरवठा विभागात बदली करण्यात आली आहे.

प्राधिकरणाच्या नोटिसांमुळे रहिवाशांना चिंता

कारवाईची कुऱ्हाड : प्रसंगी आंदोलनाचा इशारा
पिंपरी, (प्रतिनिधी) – प्राधिकरणाचे आरक्षण निश्‍चित झाल्यामुळे थेरगावातील अर्धा, एक गुंठ्यातील बाधीत सुमारे 800 आणि वाल्हेकरवाडीतील 500 घरांवर कारवाई होणार आहे. येथील नागरिकांवर बेघर होण्याची वेळ येणार आहे. नागरिकांनी प्राधिकरण, महापालिका प्रशासन, पालकमंत्री गिरीष बापट, स्थानिक खासदार आणि आमदार यांच्या माध्यमातून शासन दरबारी उपाययोजना करण्यासाठी प्रयत्न सुरू ठेवले आहेत. प्रत्येकवेळी अपयश येऊन नैराश्‍य वाढू लागल्याने सुमारे 10 हजार रहिवाशांनी आंदोलन छेडण्याचा पवित्रा घेतला आहे.

“वायसीएम’च्या प्रशासन अधिकाऱ्यांची बदली

पिंपरी, (प्रतिनिधी) – महापालिका आयुक्‍तांकडे केलेल्या बदलीच्या विनंती अर्जावरुन यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयाच्या (वायसीएमएच) प्रशासन अधिकारी स्वाती चिंचवडे यांची महापालिका मुख्य इमारतीत भूमी व जिंदगी याठिकाणी बदली करण्यात आली.