शुक्रवार दिनांक 15 जून रोजी राॅबिनहूड आर्मी व तनपुरे फाउंडेशन संचलित पोलीस नागरिक मित्र संघटनेतर्फे रावेत येथील कृष्ण मंदिर जवळील संघटीत बांधकाम मजूरांच्या झोपडपट्टीतील लोकांना अन्न वाटप करण्यात आले त्या वेळी उपक्रमात उपस्थित श्री अनिल पालकर अशोक तनपुरे सी के पवार लक्ष्मण शिंदे सुर्यकांत बरसावडे अरुण पाटील उपस्थित होते

