उपायुक्तांकडून गुन्हेगार चव्हाणला चोप
पिंपरी - निगडीमध्ये जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या पालखी रथावर बसलेल्या सराईत गुन्हेगार प्रकाश चव्हाण याला पोलिस उपायुक्त शहाजी उमाप यांनी खाली उतरविले तसेच त्याला चोप दिला.