Sunday, 26 May 2013

Bharat Petroleum Corporation Limited starts 24x7 cylinder booking system

Bharat Petroleum Corporation Limited starts 24x7 cylinder booking system: The Bharat Petroleum Corporation Limited (BPCL) launched its 24X7 interactive voice response system (IVRS) for booking cylinders in the city on Saturday.

Pimpri Chinchwad to get water from Andra, Bhama Askhed dams

Pimpri Chinchwad to get water from Andra, Bhama Askhed dams: Deputy chief minister Ajit Pawar on Saturday assured that the state government will release water from the Bhama Askhed and Andra dams to satisfy the fast-growing needs of residents of Pimpri Chinchwad.

Pimpri Chinchwad Municipal Corporation to set up flood control rooms at four zonal offices

Pimpri Chinchwad Municipal Corporation to set up flood control rooms at four zonal offices: The Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) has decentralised its flood control operations this year.

हॉटेलमध्ये हुज्जत घालणा-या एकाला अटक

हॉटेलमध्ये हुज्जत घालणा-या एकाला अटक:
हॉटेलमध्ये घुसून हुज्जत घालून हॉटेलमालकाच्या खिश्यातून जबरदस्तीने पैसे काढून घेणा-या एकाला नागरिकांनी पकडून पोलिसांच्या हवाली केले. ही घटना शुक्रवारी (दि. 24) रात्री चिंचवडमधील शिवा हॉटेलमध्ये घडली.


उपमुख्यमंत्र्यांनी एलबीटीचे खापर ...

उपमुख्यमंत्र्यांनी एलबीटीचे खापर ...:
एलबीटीचा विषय नगरविकास विभागाशी म्हणजेच मुख्यमंत्र्यांशी संबंधित आहे. त्यामुळे त्यांच्या विभागात लुडबूड करणे माझ्या मनाला पटत नाही, असे सांगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एलबीटीच्या मुद्यावर मुख्यमंत्र्यांवर खापर फोडले. घरांवर मोर्चे काढून प्रश्न सुटत नाहीत. चर्चेने सोडवावे लागतात, अशा शब्दात त्यांनी व्यापा-यांनाही सुनावले. एलबीटीचा तिढा 'साहेबां'च्याच मध्यस्तीने
Read more...

शहरात बुध्द जयंती उत्साहात साजरी

शहरात बुध्द जयंती उत्साहात साजरी:
अवघ्या विश्‍वाला विश्वशांती व मानवतेचा संदेश देणारे तथागत भगवान गौतम बुध्द यांची 2557 वी जयंती आज (शनिवारी) शहरात विविध ठिकाणी उत्साहात साजरी करण्यात आली. वैशाख महिन्याच्या पौर्णिमेला बुध्द जयंती साजरी केली जाते. जयंतीनिमित्त शहरात विविध ठिकाणी ध्वजारोहण, रॅली, धम्मप्रवचन, बुध्दगीते, पंचशील वंदना आणि अभिवादनपर कार्यक्रम पार
Read more...

पिंपरी की सासवड निर्णय १४ जुलैला

पिंपरी की सासवड निर्णय १४ जुलैला: पुणे : ८७व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या ठिकाणावर १४ जुलैला शिक्कामोर्तब होणार आहे. या दिवशी अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाची बैठक होणार असून, त्यात संमेलनाच्या ठिकाणाची घोषणा केली जाणार आहे.

महामंडळाच्या आज झालेल्या बैठकीमध्ये संमेलनासाठी स्थळ निवड समितीची स्थापना करण्यात आली. संमेलनासाठी प्रस्ताव आलेल्या पिंपरी-चिंचवड व सासवड शाखांना भेट देऊन ही समिती महामंडळाला माहिती देईल. त्यानंतर १४ जुलैच्या बैठकीत ठिकाणाबाबत अंतिम निर्णय घेतला जाईल. स्थळ निवड समितीमध्ये महामंडळाचे चार पदाधिकारी, तसेच डॉ. उज्‍जवला मेहेंदळे (मुंबई), डॉ. दादा गोरे (औरंगाबाद) आणि प्राचार्य नामदेव कांबळे (नागपूर) यांचा समावेश असेल, अशी माहिती महामंडळाच्या अध्यक्षा डॉ. माधवी वैद्य यांनी पत्रकार परिषदेत दिली. या वेळी कार्यवाह प्रकाश पायगुडे, कोषाध्यक्ष सुनील महाजन व हैदराबाद येथील विद्या देवधर उपस्थित होत्या.

मनसे औटघटकेचा पक्ष : अजित पवार

मनसे औटघटकेचा पक्ष : अजित पवार: पिंपरी : विरोधकांनी आरोप करण्याशिवाय दुसरे काही केले नाही. शिवाजीमहाराजांचे नाव घेणार्‍यांनी सत्ता असताना कोठे शिवसृष्टी साकारली नाही, कोणत्या किल्ल्याची डागडुजी केली नाही. शिवसेना-भाजप जातीयवादी आहे, तर तरुणांना भडकावणारा मनसे हा औटघटकेचा पक्ष आहे, असा आरोप उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला.

महापालिकेच्या वतीने राबविण्यात येणार्‍या विविध विकासकामांचे भूमिपूजन आणि उद्घाटन त्यांच्या हस्ते झाले. या वेळी महापौर मोहिनी लांडे, उपमहापौर शरद मिसाळ, आयुक्त श्रीकर परदेशी, आमदार लक्ष्मण जगताप, महाराष्ट्र राज्य ग्राहक कल्याण सल्लागार समितीचे आझम पानसरे, स्थायी समिती सभापती नवनाथ जगताप, पक्षनेत्या मंगला कदम, शहराध्यक्ष योगेश बहल, नगरसेवक अजित गव्हाणे, नितीन लांडगे, विश्‍वनाथ लांडे, महेश लांडगे, नितीन काळजे, विनया तापकीर आदी उपस्थित होते.

तनिष्का' सदस्यांच्या पुढाकाराने अल्पवयीन मुलगी सुखरूप घरी

"तनिष्का' सदस्यांच्या पुढाकाराने अल्पवयीन मुलगी सुखरूप घरी

निगडी - "सकाळ माध्यम समूहा'च्या वतीने सुरू करण्यात आलेल्या तनिष्का स्त्रीप्रतिष्ठा अभियानातील गटप्रमुख तसेच प्राधिकरणातील दिशा फोरमच्या अध्यक्षा भारती चव्हाण व सभासद महिलांनी उपायुक्त शहाजी उमाप यांना निवेदन देताच फूस लावून पळवून नेलेल्या अल्पवयीन मुलीला काही तासांतच तिच्या पालकांच्या ताब्यात देण्यात आले.