Wednesday, 12 April 2017

लेखापरीक्षणाबाबत वेळकाढूपणा

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या लेखापरीक्षण अहवालातील आक्षेपाधीन रक्कम वसुलीबाबत आणि रेकॉर्ड उपलब्ध न झाल्याबाबत प्रशासन चालढकल करीत असून, वेळकाढूपणाची भूमिका घेत असल्याचे स्पष्ट होत आहे. या प्रकरणी पुन्हा एकदा जनहित याचिका ...

FIR on Bhosari land deal big jolt to Khadse's future in politics

"I am patiently waiting for the Bhosari land case conclusion. I shall come clean. There are deliberate efforts to create a wrong picture by probing the same case again and again by different agencies. People in the state are with me," Khadse told media ...

RTI activist murdered on Sunday: Kharalwadi residents to meet top cop today


PCMC feels kids need notepads end of year

Soon after the 2016-17 academic year came to a close, Pimpri-Chinchwad Municipal Corporation's (PCMC) education board felt the need to float a tender of Rs 77,70,000 to purchase notepads for students of Class I to VII. However, standing committee ...

Pune Metro tender postponed for Pimpri Chinchwad-Range Hills

The bid for the construction of a 10.795-km elevated metro rail viaduct section from Pimpri Chinchwad to Range Hills was to open on Monday evening but has been postponed by three days. The bid will now be opened on Thursday evening. A total of eight ...

पिंपरी पालिकेत महिलाराज; चार समित्या महिलांकडे

पिंपरी - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या पाचपैकी तीन विषय समित्यांचे सभापतीपद महिलांकडे गेल्याने पालिकेतील महिलाराज या पंचवार्षिकलाही कायम राहिले आहे. 
नुकत्याच झालेल्या पालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत भाजप प्रथमच पालिकेत सत्तेत आला असून यापूर्वीच्या राष्ट्रवादीच्या राजवटीत महिला नगरसेवकांना दिलेले मानाचे पान त्यांनीही कायम ठेवले आहे. 

'बस नादुरुस्त झाल्यास पाच हजार रुपये दंड'

पुणे - मार्गावर धावताना बस नादुरुस्त झाल्यास खासगी ठेकेदारांना प्रतिबस पाच हजार रुपये दंड करण्याचा निर्णय पीएमपीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक तुकाराम मुंढे यांनी मंगळवारी घेतला. येत्या रविवार (ता. १६) पासून या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे. 
पीएमपीच्या सुमारे ३०० बस रोज मार्गावर धावताना नादुरुस्त होतात. त्यातील १५० बसचे बिघाड गंभीर स्वरूपाचे असतात. त्यात खासगी ठेकेदारांच्या बस नव्या असूनही त्यांच्या बस नादुरुस्त होण्याचे प्रमाण जास्त आहे. त्यामुळे बंद पडणाऱ्या बसची डोकेदुखी दूर करण्यासाठी दंडाची ‘मात्रा’ शोधण्यात आली आहे.

शहरबात पिंपरी-चिंचवड : भाजपची सत्ता अन् रुबाब राष्ट्रवादीचा; आयुक्तांना झाली बदलीची ...

पिंपरी पालिकेची सूत्रे भाजपच्या हाती आली. नितीन काळजे भाजपचे पहिले महापौर झाले. एकनाथ पवार गटनेते, तर स्थायी समिती अध्यक्षपदी सीमा सावळे यांची वर्णी लागली. मतदारांनी दाखवलेला विश्वास सार्थ ठरवण्यासाठी सत्कार आणि ...