शहरात ठिकठिकाणी बसविण्यात येणाऱ्या पेव्हिंग ब्लॉकची कामे बंद करण्याचा निर्णय पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी बुधवारी मागे घेतला. परंतु, या कामातील पारदर्शकतेसाठी नवे धोरण राबविण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
MH 14 News | All about Pimpri Chinchwad. News Aggregator for stories related to twin town - Pimpri Chinchwad, City popularly known as PCMC located adjacent to Pune city and 150 km away from Mumbai. It's A News Aggregator. Click on Title to navigate to resp website. For feedback/suggestion contact - pimprichinchwad.cf@gmail.com
Saturday, 23 December 2017
आता बायोमेट्रिक हजेरी
ज्युनिअर कॉलेजांसाठी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांची घोषणा
मुंबईसह राज्यातील खासगी क्लासेस आणि ज्युनिअर कॉलेजांचे सुरू असलेले साटेलोटे सुंपष्टात आणण्यासाठी ज्युनिअर कॉलेजांतील विद्यार्थ्यांसाठी बायोमेट्रिक हजेरी बंधनकारक करण्यात येणार आहे. यासंदर्भातील घोषणा उच्च व तंत्र शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी गुरुवारी नागपूरात हिवाळी अधिवेशनादरम्यान केली. त्यामुळे राज्यभरात सुरू असलेल्या अनधिकृत शिकवणीला चाप बसेल, असा विश्वास शिक्षण तज्ज्ञांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
मुंबईसह राज्यातील खासगी क्लासेस आणि ज्युनिअर कॉलेजांचे सुरू असलेले साटेलोटे सुंपष्टात आणण्यासाठी ज्युनिअर कॉलेजांतील विद्यार्थ्यांसाठी बायोमेट्रिक हजेरी बंधनकारक करण्यात येणार आहे. यासंदर्भातील घोषणा उच्च व तंत्र शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी गुरुवारी नागपूरात हिवाळी अधिवेशनादरम्यान केली. त्यामुळे राज्यभरात सुरू असलेल्या अनधिकृत शिकवणीला चाप बसेल, असा विश्वास शिक्षण तज्ज्ञांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
निगडीपर्यंत मेट्रो करा; खासदार बारणे यांची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी
स्वारगेट ते पिंपरीऐवजी निगडीतील भक्ती-शक्ती चौकापर्यंत मेट्रो प्रकल्प आवश्यक आला. या प्रकल्पाला केंद्र सरकारने मंजुरी द्यावी, तसेच आगामी अर्थसंकल्पात त्यासाठी निधीची तरतूद करावी, अशी मागणी खासदार श्रीरंग बारणे यांनी केंद्रीय शहरी विकास मंत्री हरदीपसिंग पुरी यांच्याकडे केली आहे.
भामा आसखेडचे पाणी मिळणार केव्हा?
पिंपरी - पिंपरी-चिंचवड आणि पुणे शहरांना पाणीपुरवठा करण्यासाठी भामा आसखेड धरणातून सुमारे पाच अब्ज घनफूट (टीएमसी) पाणी मिळणार आहे. पुण्याचा प्रकल्प मोठ्या वेगाने पूर्णत्वाकडे जात आहे, तर पिंपरी-चिंचवड महापालिका लवकरच काम हाती घेणार आहे. धरणग्रस्तांचे पुनर्वसन झाले नसल्याने, त्यांनी आंदोलन करून त्यांच्या गावातून जाणाऱ्या जलवाहिनीचे काम थांबविले आहे.
आकुर्डीत सोमवारी कुस्त्यांचा आखाडा
पिंपरी – खंडोबा उत्सवानिमित्त खंडोबा देवस्थान व आकुर्डी ग्रामस्थांच्या वतीने येत्या सोमवारी (दि. 25) इनामी कुस्त्यांचा आखाडा आयोजित करण्यात आला आहे. आकुर्डीतील वसंतदादा पाटील शाळेच्या मैदानावर दुपारी अडीच वाजता हा कुस्त्यांचा फड रंगणार आहे.
Nigdi-Dapodi BRTS service trial run to start next week
Pimpri Chinchwad: The trial run of PMPML buses on the 12-km stretch of the Nigdi-Dapodi BRTS
corridor on the Mumbai-Pune highway will start next week, but the bus operation on the route will start only after IIT Bombay submits the road safety audit report.
corridor on the Mumbai-Pune highway will start next week, but the bus operation on the route will start only after IIT Bombay submits the road safety audit report.
PCMC to develop new roads and gardens in fringe areas
Pimpri Chinchwad: After Charholi and Dighi, development works will be carried out in Chikhali, Rupinagar and Talawade IT Park, falling on the outskirts of Pimpri Chinchwad.
PCMC again proposes city centre project
PIMPRI CHINCHWAD: The Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) has again, after a gap of seven years, proposed a central business district or the city centre project on a public-private-partnership basis.
The centre is expected to come up on a 35-acre plot near Science Park along the Mumbai-Pune highway in Chinchwad. The multi-storey complex will house corporate offices, entertainment centres, eating joints and retail shops.
The centre is expected to come up on a 35-acre plot near Science Park along the Mumbai-Pune highway in Chinchwad. The multi-storey complex will house corporate offices, entertainment centres, eating joints and retail shops.
PCMC chief makes app mandatory for staff, their families
Hardikar believes downloading Swacch Bharat Abhiyan-related app may propel twin towns up in national ranking of clean cities
The corridors of the Pimpri- Chinchwad Municipal Corporation (PCMC) have been split by an order of municipal chief Shravan Hardikar, seeking to make it compulsory for all employees of the civic body (and their families) to download an app indirectly promoting the Swachh Bharat Abhiyan.
बहिणाबाई चौधरी प्राणीसंग्रहालय मंगळपासून बंद
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या संभाजीनगर येथील निसर्गकवी बहिणाबाई चौधरी प्राणीसंग्रहालयाच्या नुतनीकरणाचे काम सुरू आहे. त्यामुळे येत्या २६ डिसेंबरपासून नागरिकांसाठी प्राणीसंग्रहालय बंद ठेवण्यात येणार आहे, अशी माहिती आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दिली.
आकुर्डीतील तहसिल कार्यालयास स्वतंत्र जागा देण्याची मागणी
आमदार महेश लांडगे यांनी महसुलमंत्र्यांकडे केली मागणी
निर्भीडसत्ता न्यूज –
निर्भीडसत्ता न्यूज –
पिंपरी-चिंचवड शहराची लोकसंख्या 25 लाखांपेक्षा जास्त आहे. नागरिकांच्या सोयीसाठी पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाच्या इमारतीमध्ये तहसिल कार्यालय सुरु आहे. परंतु, जागा अपुरी, मनुष्यबळाची कमतरता असल्यामुळे या कार्यालयातून सुविधा अपु-या पुरविल्या जात आहेत. त्यामुळे नागरिकांचे हाल होत आहेत. त्यासाठी तहसिल कार्यालयास स्वतंत्र जागा देण्याची मागणी आमदार महेश लांडगे यांनी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे केली आहे.
आमदार महेश लांडगे यांच्या लक्षवेधी सूचनेला उत्तर; डुडुळगावातील वनविभागाच्या जमिनीवरील बांधकाम धारकांना दिलासा
डुडुळगावातील वनविभागाच्या जमिनी नी-वनीकरण करणार – राजे अंबरीशराव आत्राम
निर्भीडसत्ता न्यूज –
चिखली, डुडुळगावातील वनविभागाच्या जमिनीवरील बांधकाम धारकांना मोठा दिलासा मिळणार आहे. डुडुळगावातील वन विभागाच्या जमिनींबाबत पुण्याच्या जिल्हाधिका-यांकडून अहवाल मागविण्यात येईल. त्यानंतर रहिवाशी क्षेत्रातील वन विभागाच्या जमिनीचे नी-वनीकरण करण्यात येईल, असे आश्वासन राज्याचे वन, पर्यावरण राज्यमंत्री राजे अंबरीशराव आत्राम यांनी दिले. डुडुळगावातील वन विभागाच्या जमिनीवरील बांधकाम धारकांना न्याय देणार असल्याचेही, अत्राम यांनी सांगितले.
Wardens' terms get extension
Pimpri Chinchwad: The Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) has decided to provide an extension till July 1, 2018 to traffic wardens and security employees deployed at the various municipal tax offices and schools.
‘घर बचाव’ शिष्टमंडळाची थेट नागपूरला धाव
चिंचवड – गेल्या सहा महिन्यांपासून आपले घर वाचविण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीने आंदोलन करत असलेल्या घर बचाव संघर्ष समितीच्या शिष्टमंडळाने थेट नागपूरला धाव घेतली. नागपुरात सुरू असलेल्या राज्याच्या हिवाळी अधिवेशनामध्ये प्रस्तावित एचसीएमटीआर 30 मीटर रिंग रोड बाधितांची समस्या पोहचावी यासाठी गुरुवार दि.21 डिसेंबर रोजी समितीच्या शिष्टमंडळांने गरविकास आणि गृहे राज्यमंत्री रणजीत पाटील यांच्यासमोर सद्यस्थिती व बाधितांची अवस्था मांडली.
अतिरिक्त कारभारामुळे प्रशासन कोलमडले!
पिंपरी – श्रीमंत महापालिकेची बिरुदावली मिरविणाऱ्या पिंपरी-चिंचवड महापालिकेचे प्रशासन व्यवस्थेचे दैनंदिन कामकाज पुर्णपणे कोलमडले आहे. सद्यस्थितीत शासनाकडून प्रतिनियुक्तीवरील दोन अतिरिक्त आयुक्त, दोन सहाय्यक आयुक्त यासह अनेक पदे रिक्त आहेत. तर 16 अधिकाऱ्यांकडे ढिगभर अतिरिक्त पदभार सोपविल्याने प्रशासनाचे कामकाज सुरळीत होण्यापेक्षा “एक ना धड भाराभर चिंध्या’ अशी अवस्था होवून बसली आहे.
प्राणी मित्रांच्या प्रयत्नातून श्वानाला जीवदान
पिंपरी – एका लोखंडी प्रवेशद्वारामध्ये डोके अडकलेल्या श्वानाची सुटका करून नागरिकांनी माणुसकीचे दर्शन घडविले. तब्बल सहा तासाच्या प्रयत्नानंतर या श्वानाला जीवदान मिळाले. ही घटना निगडी स्मशानभूमी येथे घडला.
तब्बल 40 कोटींच्या विकास कामांना स्थायीची मंजुरी
पिंपरी – शहरातील जलनिःसारण, अंतर्गत रस्ते, सीटी सेंटर, सीमा भिंती, पेव्हिंग ब्लॉक, गटर्स, रस्ते दुभाजकासह फुटपाथची कामे मार्गी लावण्यात येणार आहेत. शहरातील विविध विकास विषयक कामे करण्यासाठी येणाऱ्या सुमारे 40 कोटी 44 लाख 40 हजार रुपयांच्या खर्चास स्थायी समितीच्या बैठकीत बुधवारी (दि. 20) मान्यता देण्यात आली.
महापालिका आयुक्त पदाधिकाऱ्यांच्या रडारवर!
पिंपरी – “पारदर्शक’ कारभाराच्या नावाखाली पिंपरी-चिंचवड महापालिकेत नागपूर मनपाचा प्रशासकीय पॅटर्न राबविणारे आयुक्त श्रावण हर्डीकर यांना बुधवारी झालेल्या स्थायी समिती सभेत मात्र चांगलेच रडावर घेण्यात आले. प्रशासकीय कार्यवाहीच्या नावाखाली बेधडक पदाधिकाऱ्यांची नावे सांगितली जात आहे. कार्यवाही करायची असेल, तर पळपुटेपणाचे धोरण कशाला स्वीकारता, अशा शब्दांत स्थायी समिती अध्यक्षा सीमा सावळे यांनी आयुक्त श्रावण हर्डीकर यांना भरसभेत खडेबोल सुनावले.
This January, 10000 families will join hands to make their city greener
On December 3rd 2017, Pimple Saudagar, an upmarket suburb under the Pimpri-Chinchwad Municipal Corporation (sister city of Pune) hosted a meeting of citizens, apartment associations, shop owners and not-for-profit organisations to commit themselves to a movement that could alter the ecological footprint of the entire area. Come January 1st and Pimple Saudagar has resolved to go plastic bag free, entirely!
[Video] पवना जलपर्णी स्वछता जनजागृती जलदिंडी
पवना जलपर्णी स्वछता जनजागृती जलदिंडी पवना उगम ते रावेत बंधारा जलदिंडी
Subscribe to:
Posts (Atom)