Tuesday, 3 September 2013

PCMC hospitals already flouting high court order


The rape of a destitute woman in the premises of Pimpri ChinchwadMunicipal Hospital at Bhosari has raised the critical issue of safety of women patients and lack of security arrangements made by civic body. In May 2009, the Bombay High Court had ...

NGO seeks norms for auto services

Citizens' group Pedestrians First has urged the district collectorate and the regional transport authority to formulate 'standards of performance' for autorickshaw services in the city, in the wake of the demand made by autorickshaw unions for a fare hike.

PCMC corporators from 18 merged villages demand share of amenities

Corporators from the fringe villages merged into the Pimpri Chinchwad Municipal Corporation's (PCMC) limits over 15 years ago say their areas have been neglected and the civic body has struggled to implement basic amenities.

Hinjewadi, Maan on the boil over merger plans

Villages in the vicinity of the Hinjewadi IT park are wary of the proposed merger with Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC).

CME’s rich biodiversity helps conserve dragonflies, says study

PUNE: While on one hand 31 per cent of dragonflies have been lost from Mula-Mutha river basin in last 50 years, in contrast College of Military Engineering (CME) campus on this river basin stretch has been found to be rich in biodiversity and home to many dragonfly species shows a study by the Agharkar Research Institute (ARI).

Commuters want additional coach on Sinhgad Express

PIMPRI: Commuters who travel daily to Mumbai from Chinchwad have demanded that the Sinhgad Express should have an additional coach while the Deccan Queen should halt at Chinchwad station.

Pimpri scribes seek action against cop who threatened them



Journalists in Pimpri-Chinchwad on Monday staged a demonstration demanding that action be taken against Bhosari police inspector (crime) Chandrakant Bhosale who threatened to arrest journalists and confiscate their cameras

भोसरीला अप्पर पोलीस आयु्क्तांची भेट

महापालिकेच्या भोसरी रुग्णालयात गतीमंद महिलेवर झालेल्या बलात्कार प्रकरणाची माहिती घेण्यासाठी अप्पर पोलीस आयुक्त (उत्तर विभाग) सुरेशकुमार मेखला यांनी आज (सोमवारी) घटनास्थळी आणि भोसरी पोलीस ठाण्याला भेट दिली. त्यावेळी तपासासंदर्भात त्यांनी पोलीस अधिका-यांना सूचना केल्या. या प्रकरणातील दोन्ही आरोपींची डीएनए चाचणी करण्यात येणार आहे.

लोकशाही दिनाला 6 निवेदने

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या लोकशाही दिनाला मुदतीत सहा निवेदने प्राप्त झाली.
महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीतील महापौर मधुकर पवळे सभागृहात झालेल्या या दिनाला सहायक आयुक्त डॉ. उदय टेकाळे,

पिंपरीत अ‍ॅक्सिस बँकेच्या एटीएम मशीनला आग

पिंपरी येथील शगुन चौकात अ‍ॅक्सिस बँकेच्या एटीएम मशीनला आग लागल्याने खळबळ उडाली. मात्र, अग्निशमन दलाच्या जवानांनी त्वरित घटनास्थळी जाऊन ही आग विझवल्याने मोठा धोका टळला.

एलबीटीमुळे महापालिकेच्या उत्पन्नाची घट वाढता-वाढे!

पहिल्या चौमाहीत 85 कोटींचा फटका  
औद्योगिक मंदी, लहान व मध्यम स्वरूपाच्या व्यापा-यांचा अल्प प्रतिसाद यामुळे महापालिकेला स्थानिक संस्था करातून (एलबीटी) अपेक्षेपेक्षाही कमी उत्पन्न मिळत असल्याचे स्पष्ट झाले आहे. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या चौमाहीत उत्पन्नात सुमारे

वायसीएम वगळता इतर रुग्णालयांची सुरक्षा कुचकामी

वायसीएम वगळता इतर रुग्णालयांची सुरक्षा कुचकामी
मुंबई उच्च न्यायालयाने 6 मे 2009 मध्ये रुग्णालयांच्या सुरक्षिततेसाठी मार्गदर्शक तत्वे सर्व स्थानिक स्वराज संस्थांना दिली आहेत. मात्र, वायसीएम रुग्णालय वगळता पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या इतर रुग्णालयांमधील सुरक्षा यंत्रणा कुचकामी असल्याचे स्पष्ट

क्रीडा दिनानिमित्त जलतरण स्पर्धा

पिंपरी-चिंचवड महापालिका व जिल्हा जलतरण संघटना यांच्या विद्यमाने मेजर ध्यानचंद यांचा जन्मदिन आणि क्रीडा दिनानिमित्त जलतरण स्पर्धा घेण्यात आल्या. या स्पर्धेत दहा वर्ष वयोगटात आदित्य फलके, सुयश भंडारे, संकल्प बोत्रे, ओंकार पाटील यांनी दोन किली मीटर अंतर पूर्ण करून जलतरण स्पर्धेत विशेष प्राविण्य मिळविले.

आमदारांनी घेतला आढळरावांचा समाचार

पिंपरी - 'शिरूर'चे शिवसेना खासदार शिवाजीराव आढळराव-पाटील हे फक्त आरोप करण्याचे काम करतात, अशा शब्दांत आमदार विलास लांडे यांनी सोमवारी तोफ डागली, तर शहरातील अनधिकृत बांधकामप्रश्‍नी आढळराव राजीनामा देतील का? असा सवाल दुसरे आमदार लक्ष्मण जगताप यांनी केला. स्वतःची निष्क्रियता लपविण्यासाठी दुसऱ्यावर आरोप करण्याची आढळराव यांची जुनी सवय असल्याचा पलटवार खेडचे आमदार दिलीप मोहिते-पाटील यांनी केला आहे. 

एसटी महामंडळ 'फेसबुक'वर

एसटी महामंडळाचे नुकतेच सुरू झालेले वेबपेज www.facebook.com/msrtc.in
एसटी महामंडळ 'फेसबुक'वर 
पुणे - महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (एसटी महामंडळ) "फेसबुक' या सोशल नेटवर्किंग साईटवर "वेब पेज'द्वारे नुकतेच पदार्पण केले आहे. प्रवाशांशी संवाद वाढविण्यासाठी हे "पेज' उपयुक्त ठरेल, असा प्रशासनाचा होरा आहे. फेसबुकवर येणारे देशातील हे सार्वजनिक वाहतुकीचे दुसरेच महामंडळ आहे. 

भाजपचे शहराध्यक्ष सदाशिव खाडे यांना पाठिंबा

पिंपरी -&nbsp भारतीय जनता पक्षाचे नवनियुक्त शहराध्यक्ष सदाशिव खाडे यांच्या नियुक्तीचे स्वागत आणि त्यांना पूर्णतः पाठिंबा देणारे पत्र 385 निष्ठावंत कार्यकर्त्यांनी प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांना नुकतेच दिले.

गावांचा समावेश म्हणजे ...

पिंपरी-चिंवचड महापालिका हद्दीत समाविष्ट करण्यात आलेल्या गावांमधील नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. असे असताना नव्याने 20 गावे समाविष्ट करण्यास तत्वत: मंजुरी देण्यात आली आहे. त्यामुळे या गावांच्या नशिबीही 'वनवास' येईल. महापालिका या गावांतील समस्या सोडविण्यास असमर्थ ठरणार आहे. सत्ताधा-यांचा भ्रष्टाचार आणि महापालिका