Friday, 16 June 2017

Bhosari model impresses UP minister

Bhosari model impresses UP minister. TNN | Updated: Jun 15, 2017, 11.46 PM IST. Pimpri Chinchwad: Uttar Pradesh minister Anil Rajbhar on Wednesday said he will implement an industrial estate project for ex-servicemen in the north Indian state on the ...

[Video] वायसीएम रुग्णालयातील 'सारथी' हेल्पलाईनवर तक्रार करण्याचा दुरध्वनी बंद

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयातील 'सारथी' हेल्पलाईनवर तक्रार करण्यासाठी ठेवलेला दुरध्वनी गेल्या चार महिन्यांपासून बंद आहे. यामुळे रुग्णांना सोयी-सुविधांबाबतच्या तक्रारी करता येत नाहीत. प्रशासनाचे मात्र याकडे दुर्लक्ष आहे. 

पिंपरी चिंचवडमध्ये 17 जूनला मेट्रो संवाद ; जाणून घ्या मेट्रो प्रकल्पाबद्दल इत्यंभूत माहिती

आपल्या शहरात येणारी मेट्रो आहे तरी कशी? त्याचा मार्ग कसा व कुठून जाणार? मेट्रो स्टेशनची रचना कशी असेल?  नाशिक फाटा, हॅरिस पूल येथून मेट्रो जाणार कशी? पादचारी, विकलांग नागरिकांसाठी काय सोयी असतील? मेट्रो प्रकल्पामुळे मार्गातील झाडे तुटणार आहेत का तसेच पर्यावरणाचा समतोल खरेच राखला जाणार आहे का? निगडी-दापोडी मार्गावरील सध्याच्या वाहतुकीला अडथळा निर्माण होईल का? ...तसेच पहिल्या फेजमध्ये निगडीपासून मेट्रो शक्य आहे का ह्या आपल्याला सतत पडणाऱ्या प्रश्नांची उत्तरे मिळवा 'मेट्रो संवाद' कार्यक्रमात. सदर कार्यक्रम पिंपरी-चिंचवडकरांसाठी दिनांक १७ जून शनिवार सकाळी ११:३० वाजता, निगडी प्राधिकरण येथील सावरकर सदन येथे आयोजित करण्यात आला आहे.

अधिक माहिती https://www.facebook.com/events/994631340679124

अनधिकृत बांधकामांवर हातोडा

पिंपरी : पिंपरी-चिंचवड पालिकेतर्फे रहाटणी येथील उच्चक्षमता द्रुतगती मार्ग (एचसीएमटीआर) रस्त्यावरील अनधिकृत बांधकामावर शुक्रवार आणि शनिवारी धडक कारवाई करण्यात येणार आहे. तत्पूर्वी नागरिकांनी स्वत:हून अनधिकृत बांधकामे पाडण्याचे ...

हिंजवडी, गहुंजेसह सात गावांना महापालिकेत समावेशाची अजूनही प्रतीक्षा

पिंपरी-चिंचवडच्या हद्दीलगतची २० गावे महापालिकेत समाविष्ट करण्याचा विषय स्थानिक रहिवाशांच्या तीव्र विरोधामुळे मागे पडल्यानंतर केवळ पश्चिमेकडील सात गावे महापालिकेत घेण्याचा सुधारित प्रस्ताव तत्कालीन सत्ताधाऱ्यांकडून ...

HC orders PCMC to build temporary bridge for villagers within two months

The HC bench asked Pimpri-Chinchwad Municipal Corporation (PCMC) to select a separate site for construction of a temporary bridge, parallel to the permanent structure which is to be constructed outside the defence establishment within two months.

‘Mass lay-offs’: Labour commissioner’s office holds reconciliation meeting for IT, telecom firms


निखळ आनंदात न्हाले प्रांगण

पिंपरी - एरवी रुक्ष..रखरखीत..कडवी शिस्त आणि अभ्यासाच्या तणावाखाली असणारे शाळांचे प्रांगण आज निखळ आनंदात न्हाऊन निघाले होते. नव्याकोऱ्या वह्यापुस्तकांच्या सुंगधांसह हारफुलांच्या सुगंधातही हे प्रांगण हरपले होते. शाळेची घंटा तर वाजलीच; पण त्याला ढोल-ताशांचा गजर आणि सुरमयी संगीताची जोड मिळाली. सुरेख स्वागत फलक, रांगोळी, पताका, फुगे, मस्कॉट, खाऊ अशा गोष्टींनी बालचमू हरखून गेले.

तुम्हीच सांगा, काय करायचे?

पिंपरी - साहेब, कंपनीच्या मनुष्यबळ विभागाचे अधिकारी थेट राजीनामा द्यायला सांगत आहेत. अचानक निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे आम्ही रस्त्यावर आलो आहोत. आता काय करायचे तुम्हीच सांगा, अशी कैफियत आयटी कर्मचाऱ्यांनी कामगार उपायुक्‍तांच्या दरबारात मांडली.