Residents of Pimpri-Chinchwad and supporters from across the state have taken to Facebook to pledge their support to the Pimpri-Chinchwad Municipal Corporation (PCMC) Commissioner Shrikar Pardeshi. As rumours of his impending transfer out of Pune ... Transfers part of bureaucratic process: Pawar Stop indulging in petty politics over toll nakas: Ajit Pawar |
MH 14 News | All about Pimpri Chinchwad. News Aggregator for stories related to twin town - Pimpri Chinchwad, City popularly known as PCMC located adjacent to Pune city and 150 km away from Mumbai. It's A News Aggregator. Click on Title to navigate to resp website. For feedback/suggestion contact - pimprichinchwad.cf@gmail.com
Wednesday, 29 January 2014
Political parties come together for common cause, warn govt against Pardeshi’s removal
... rumours that he sought ouster of PCMC chief · PCMC corporators approve projects worth Rs 800 cr. In a unique show of solidarity, local political leaders across party lines, barring the NCP, have come together with civic activists to oppose the ... |
Insurance for over 500 PCMC employees on eviction drive
The Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) has secured insurance worth Rs 39.70 crore for officials and employees of the anti-encroachment, electricity and drainage departments.
PCMC proposes gardens, playgrounds along green belts of city's dying rivers
The much polluted rivers, Pavana, Indrayani and Mula, seem to be staring at an even bleaker future.
Anna Hazare to hold dharna in Nigdi
Pimpri: The Red Zone Action Committee of Dehu Road has threatened to move the Bombay High Court if the Union and the State government fail to resolve the issue of constructions in the zone.
एम. टी. कांबळे ठरले 'ऑफिसर्स ऑफ द वीक'
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अधिका-यांना उत्कृष्ट कार्याबद्दल 'ऑफिसर्स ऑफ द वीक' सन्मानाने गौरविण्यात येत असून या आठवडयाचे मानकरी म्हणून शहर अभियंता एम. टी. कांबळे यांची निवड आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांनी जाहीर केली.
धोकादायक काम करणा-या 655 कर्मचा-यांना विमा संरक्षण
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अग्निशमन विभागासह धोकादायक काम करणा-या सुमारे 655 अधिकारी व कर्मचा-यांना संरक्षण देण्यासाठी विमा उतरविण्यात आला असून त्य़ास मंजुरी देण्याबरोबरच सुमारे 5 कोटी 93 लाख रुपयांच्या खर्चास स्थायी समिती सभेत मान्यता देण्यात आली.
पाणी मीटर पध्दतीचे स्थायी समितीत वाभाडे
पाणीपट्टी भरुनही स्लॅब पध्दतीने थकबाकीसह मिळणारी पाणी बिले, हवेवर फिरणारे पाणीमीटर, मीटर दुरुस्तीसाठी ग्राहकांनाच पडणारा भुर्दंड याबाबत संताप व्यक्त करीत स्थायी समितीच्या आज (मंगळवारी) झालेल्या सभेमध्ये पाणीमीटर पध्दतीचे वाभाडे काढण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका पदाधिका-याची 'दुकानदारी' असलेल्या पाणीमीटरचे 'रिडींग' घेण्यासाठी नेमलेल्या 'एजन्सी'मुळे पाणी बिलांचा
कचरा गोळा करण्यासाठी ठेकेदार संस्थेला मुदतवाढ
महापालिकेच्या 'अ' व 'ड' प्रभागासाठी प्रभाग स्तरावर घरोघरचा कचरा गोळा करणा-या दोन ठेकेदारी संस्थांना वाहनचालक व कामगारांच्या मानधनापोटी 1 कोटी 74 लाख रूपये देण्यात येणार आहेत. तसेच या संस्थांना सहा महिने कालावधीसाठी मुदतवाढही देण्याचा निर्णय स्थायी समितीने घेतला आहे.
औद्योगिक प्रदर्शनासाठी ५० कोटी
पिंपरी- चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाचे २०१४-१५ चे सुमारे १०५ कोटी रुपये शिलकीचे बजेट मंगळवारी (२८ जानेवारी) मंजूर करण्यात आले. कोणत्याही नावीन्यपूर्ण योजनेचा समावेश नसलेल्या या बजेटमध्ये गृहप्रकल्पांसाठी एकूण जमेच्या केवळ दहा टक्के रकमेची तरतूद करण्यात आली आहे.
- चाकण प्रकल्पात ५० हजाराव्या मर्सिडीज मोटारीचे अनावरण
पुण्याच्या रस्त्यांवर सध्या तब्बल ३ ते ४ हजार मर्सिडीज मोटारी धावत असून, देशातील या कंपनीच्या बाजार हिश्शापैकी ६ ते ८ टक्के वाटा पुण्याचा आहे.
‘आरोपीला पकडण्याचा अधिकार नागरिकांनाही’
पिंपरी : कोणत्याही आरोपीला पकडण्याचा अधिकार सर्वसामान्य नागरिकांना कायद्याने दिला आहे, असे सहायक पोलीस आयुक्त शिवाजी शेलार यांनी या प्रसंगी सांगितले.
४५0 खेळाडुंचा सहभाग
पिंपरी : पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने व साई संस्कार संस्था, चिंचवड यांच्या सहकार्याने चिंचवड येथे मतिमंद व अपंग विद्यार्थ्यांच्या विविध प्रकारच्या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या. ९ शाळांतील ४५0 खेळाडुंनी स्पर्धेत भाग घेतला.
निकाल : अपंगाचा प्रकार -मतिमंद वयोगट १0 ते १२ वर्षे, सॉफ्टबॉल थ्रो (मुले) : प्रथम : यश कुदळे- कामायनी विद्यालय, द्वितीय- प्रणव पिंगळे- कामायनी विद्यालय, तृतीय- हिमान नचल- कामायनी विद्यालय.
निकाल : अपंगाचा प्रकार -मतिमंद वयोगट १0 ते १२ वर्षे, सॉफ्टबॉल थ्रो (मुले) : प्रथम : यश कुदळे- कामायनी विद्यालय, द्वितीय- प्रणव पिंगळे- कामायनी विद्यालय, तृतीय- हिमान नचल- कामायनी विद्यालय.
हिंजवडी आयटी पार्कला वाहतूक कोंडीचा शाप
हिंजवडी - माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील आंतरराष्ट्रीय केंद्र म्हणून झपाट्याने विकसित होत असलेल्या हिंजवडी आयटी पार्क परिसराला अवैध वाहतूक आणि त्यातून निर्माण होणाऱ्या वाहतूक कोंडीचे ग्रहण लागले आ
प्राधिकरणाचा 105 कोटी रुपये शिलकी रकमेचा अर्थसंकल्प मंजूर
पिंपरी - पिंपरी-चिंचवड प्राधिकरणाने 470 कोटी 42 लाख रुपये जमा-खर्चाचा 2014-15 चा 102 कोटी 51 लाख आठ हजार रुपये शिलकी रकमेचा अर्थसंकल्प मंगळवारी (ता.
पिंपरी-चिंचवडमध्ये गुरुवारी पाणीपुरवठा बंद
जलशुध्दीकरण केंद्रातील दुरुस्तीच्या कामासाठी महापालिकेच्या वतीने गुरुवारी (दि. 30) सायंकाळचा पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. शुक्रवारी विस्कळीत स्वरुपाचा पाणीपुरवठा होण्याची शक्यता पाणीपुरवठा विभागाने वर्तविली आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या
पिंपरीच्या जयहिंद शाळेमध्ये पालकांची गर्दी
पिंपरीतील जयहिंद पूर्वप्राथमिक शाळेबाहेर विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी पालकांनी सोमवारपासून (दि.27) शाळेबाहेर मोठ्ठी रांग लावली होती. आज, (मंगळवार) फक्त एकच दिवस हे प्रवेश अर्ज मिळत असल्याने पालकांची मोठी गर्दी शाळेजवळ झाली होती. आपल्या पाल्यासह भर दुपारी उन्हात उभे असलेले पालक पाहायला मिळाले.
अण्णां'च्या नेतृत्वाखाली रेडझोन ...
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या नेतृत्वाखाली रस्त्यावर उतरून रेडझोन बांधित नागरिकांकडून येत्या गुरूवारी (दि. 30) निगडी येथे ठिय्या आंदोलन करण्यात येणार आहे. देहुरोड, किवळे, तळवडे, दिघी, भोसरी, माळवाडी या गावांसह एकुण बारा गावांमधील रेडझोन बाधीत नागरिक'रेडझोन हटाव'चा नारा देणार आहेत, अशी माहिती रेडझोन संघर्ष
Subscribe to:
Posts (Atom)