पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने दापोडी ते निगडी बीआरटीएस मार्ग तयार करून 10 वर्षे रखडला आहे. या मार्गावरील सर्व सुरक्षा उपाययोजना पूर्ण केल्याचा दावा पालिकेने केला आहे. केवळ मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाची प्रतिक्षा असून, त्यानंतरच मार्ग सुरू करण्याचा फैसला होणार आहे.
MH 14 News | All about Pimpri Chinchwad. News Aggregator for stories related to twin town - Pimpri Chinchwad, City popularly known as PCMC located adjacent to Pune city and 150 km away from Mumbai. It's A News Aggregator. Click on Title to navigate to resp website. For feedback/suggestion contact - pimprichinchwad.cf@gmail.com
Friday, 6 April 2018
मेट्रोमुळे सेवारस्त्याची कोंडी
पिंपरी -पिंपरी ते दापोडीदरम्यान सुरू असणाऱ्या मेट्रोच्या कामामुळे या मार्गावरील सेवारस्त्यावरील वाहतुकीचा ताण वाढला असून, ते पूर्ण होईपर्यंत सेवा रस्त्यावर पूर्णतः नो पार्किंग लागू करण्याबाबत वाहतूक पोलिस विचार करत आहेत. येत्या काही दिवसांमध्ये या पाहणी करून त्या संदर्भातील अंतिम निर्णय घेण्यात येणार आहे.
[Video] झाडांच्या वेदना कमी करण्यासाठी पिंपरी चिंचवडकर सरसावलेत
सिमेंटच्या जंगलातली शहरवासीयांना काहीसा दिलासा देणारी झाडे...पण या झाडांवर कधी जाहिरातींसाठी असंख्य खिळे ठोकले जातात तर कधी लोखंडी तारा बांधल्या जातात...! झाडांच्या याच वेदना कमी करण्यासाठी पिंपरी चिंचवडकर सारसावलेत...! वि ओ - आंघोळीची गोळी या संस्थेच्या पुढाकाराने दर मंगळवारी सकाळी सात वाजता शहराच्या विविध भागात झाडांना ठोकलेले खिळे काढण्याची मोहीम राबवली जाते....त्याला शहरातल्या विविध संघटनांनी पाठिंबा देत सहभाग सुरू केलाय...! पिंपरी चिंचवड शहर देशातलं पाहिले खिळेमुक्त झाडांचं शहर करण्याचा प्रयत्न आहे...!
PCMC near Pune gets Rs.27 crore for Smart City work
The Centre sanctioned Rs.27 crore to the Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) Smart City project to commence the tendering process of area-based development.
[Video] Amit Gorkhe from Pimpri-Chinchwad addressing youth thorugh YIN Facebook LIVE
From distributing newspapers to support his family as a child to launching the Novel Institute of Management Studies, Amit Gorkhe has come a long way. His inspiring life journey also includes setting up a theater organization, establishing a computer institute, and establishing a degree college that offers a gamut of academic programme. Catch the live here -
Pimpri police commissionerate: Search on for ideal site
On March 22, Chief Minister Devendra Fadnavis had announced in the State Assembly that the government had started the process for setting up a separate police commissionerate in Pimpri-Chinchwad — a demand made over a decade ago.
Awareness drive in Pimpri Chinchwad
Citizens in Pimpri Chinchwad have been asked not to use plastic carry bags, bottles, plates, cups and thermocol.
Auto drivers skirt rules, put commuters at risk
Pimpri Chinchwad: For the past few months, several autorickshaws have been ferrying between five to six passengers in Pimpri Chinchwad.
Pune: Treatment rates under CGHS to be revised, more hospitals to be included
Serving and retired government officials will be able to seek treatment at a wider pool of hospitals, as the rates of various procedures under the Central Government Health Scheme (CGHS) are going to be revised. Ruby Hall Clinic, which had not been empanelled with CGHS for the last one-and-a-half years, has sought a go-ahead to treat beneficiaries. “With the proposed revision of rates, we have decided to reconsider being empanelled and have applied to the health ministry,” said Bomi Bhote, CEO of Ruby Hall Clinic.
पालकमंत्र्यांनी घेतला मेट्रोच्या कामाचा आढावा
पालकमंत्री गिरीश बापट यांनी गुरूवारी पुणे ‘मेट्रो’च्या कामाचा आढावा घेतला. सकाळी शिवाजीनगर धान्य गोदाम, कृषी महाविद्यालयाचे मैदान, रेंजहिल्स तसेच खडकी स्टेशन येथे जाऊन प्रत्यक्ष कामाची त्यांनी पाहणी केली. ‘मेट्रो’च्या कामाला आणखी गती देण्यासाठी त्यांनी संबंधित अधिकार्यांना सूचना केल्या. चालू कामाविषयी त्यांनी समाधानही व्यक्त केले.
पिंपरी मतदारसंघाकडे राष्ट्रवादीचे दुर्लक्ष
फाजिल आत्मविश्वासामुळे मागील विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीला पिंपरी मतदार संघात अवघ्या 2 हजार 335 मतांनी पराभव पत्करावा लागला मात्र यातून पक्षाचे नेते शहाणपण शिकले नसल्याचे दिसत आहे हल्लाबोल आंदोलनंतर्गत भोसरी व चिंचवडला सभेचे नियोजन करणार्या राष्ट्रवादीने या मतदार संघाकडे जणू पाठ फिरवली आहे राष्ट्रवादीचे पिंपरी मतदार संघाकडे दुर्लक्ष म्हणजे आगामी विधानसभा निवडणुकीत शिवसेनेला अभय ठरणार आहे
सीएसआर अंतर्गत चऱ्होलीतील मनपा शाळेला ई-लर्निंग साहित्य
चौफेर न्यूज – चऱ्होली येथील महापालिकेच्या शाळेसाठी सी.एस.आर.च्या माध्यमातून खाजगी कंपन्याचे सहकार्य या उद्देशांतर्गत पंडित जवाहरलाल नेहरु प्राथमिक शाळा, चऱ्होली येथे महापौर नितीन काळजे यांच्या हस्ते शाळेतील विद्यार्थ्यांना ई-लर्निंग साहित्य तसेच खेळाच्या साहित्यांचे गुरूवारी वाटप करण्यात आले.
महसूल हजार कोटींवर
आरटीओच्या पुणे कार्यालयाला आर्थिक वर्ष २०१६-१७मध्ये ७८३ कोटी ९३ लाख सहा हजार रुपये महसूल मिळाला होता. यंदा एक हजार २१ कोटी ५६ लाख ५९ हजार रुपये महसूल मिळाला. पिंपरी-चिंचवड आरटीओला २०१६-१७ मध्ये ४५४ कोटी ३६ लाख रुपये आणि २०१७-१८ मध्ये ५६० कोटी ९५ लाख रुपयांचा महसूल मिळाला.
शिक्षण समितीची घंटा वाजणार?
पिंपरी – राज्यातील सर्व महापालिकांमध्ये शिक्षण समिती गठीत करण्याचे आदेश राज्य सरकारच्या शिक्षण मंडळाकडून मिळाल्यानंतरही पिंपरी-चिंचवड महापालिकेत वर्षभर रखडलेली ही प्रक्रिया आता मार्गी लागण्याची चिन्हे आहेत. त्याकरिता येत्या सर्वसाधारण सभेत महापालिकेच्या चार विषय समित्यांच्या नवीन सदस्य नियुक्तीची प्रक्रिया सुरु झाली असून, बहुचर्चित शिक्षण समिती सदस्यांची नियुक्ती होण्याची प्रक्रिया सुरु होण्याची चिन्हे दिसत आहेत. मात्र, या शिक्षण समितीमध्ये पक्षीय बलाबलानुसार नगरसेवकांचा समावेश होणार आहे. याकरिता या प्रस्तावाला दिलेली उपसूचना खंडीत करावी लागणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
महिला, बाल कल्याण समितीचा केरळ दौरा
पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या महिला व बाल कल्याण समितीच्या वतीने केरळचा अभ्यास दौरा आयोजित करण्यात आला आहे. दौरा आयोजनाचे काम ऑल इंडिया इन्स्टिट्युटला थेट पद्धतीने देण्यास समितीच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली.
Subscribe to:
Posts (Atom)