गेल्या पाच वर्षात 44 हजार 538 जणांना कुत्र्यांनी चावा घेतला असल्याची धक्कादायक माहिती आज स्थायी समितीच्या सभेमध्ये उघड झाली. त्यावरुन स्थायी समिती सदस्यांनी पशूवैद्यकीय विभागाला चांगलेच धारेवर धरले.
MH 14 News | All about Pimpri Chinchwad. News Aggregator for stories related to twin town - Pimpri Chinchwad, City popularly known as PCMC located adjacent to Pune city and 150 km away from Mumbai. It's A News Aggregator. Click on Title to navigate to resp website. For feedback/suggestion contact - pimprichinchwad.cf@gmail.com
Wednesday, 19 June 2013
3 lakh stolen from car in Chinchwad
3 lakh stolen from car in Chinchwad: Unidentified thieves broke the windows of a parked car and fled with a bag containing Rs 3lakh in cash at Chinchwad on Monday afternoon.
Pimpri Chinchwad civic body may get 100MLD from Andra dam
Pimpri Chinchwad civic body may get 100MLD from Andra dam: The irrigation department has given an in-principle nod to give 100 MLD (million litres per day) water to Pimpri Chinchwad from Andra dam built across a tributary of Indrayani river.
राष्ट्रवादीच्या कार्याध्यक्षपदी ...
राष्ट्रवादीच्या कार्याध्यक्षपदी ...:
पिंपरी-चिंचवड शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्याध्यक्षपदी स्थायी समितीचे माजी सभापती जगदीश शेट्टी यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापन दिनानिमित्त चिंचवडमध्ये नुकत्याच झालेल्या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या
Read more...महापालिकेच्या दारात पाणीच पाणी...!
महापालिकेच्या दारात पाणीच पाणी...!:
महापालिकेची पावसाळी गटार यंत्रणा कोलमडल्यामुळे पिंपरीतील मोरवाडी चौकात अगदी महापालिकेच्या दारातच पाणीच पाणी झाले आहे. त्यामुळे महापालिकेच्या प्रवेशव्दारा जवळून जाताना वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागते आहे.
मिळकतींच्या 'बॅकडेटेड' ...
मिळकतींच्या 'बॅकडेटेड' ...:
एकाला 500 रुपयांचा दंड!
चिखली-जाधववाडी येथील तीन मजली अवैध इमारतीची 'बॅकडेटेड' नोंदणी करुन मालमत्ताकर आकारणी करणा-या तीन अधिका-यांवर आज (बुधवारी) निलंबनाची कु-हाड कोसळली. तर, एका अधिका-याला 500 रुपयांचा दंड ठोठाविण्यात आला. आयुक्त डॉ.श्रीकर परदेशी यांच्या या धडक कारवाईमुळे करआकारणी
Read more...'रुबी'चा एमआरआय, सिटी स्कॅनचा ठेका ...
'रुबी'चा एमआरआय, सिटी स्कॅनचा ठेका ...:
महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयातील रुबी अलकेअरमार्फत दिले जाणारे एमआरआय, सिटी स्कॅनचे 'रिपोर्ट' निकृष्ठ दर्जाचे असल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे रुबीकडील या दोन्ही सेंटरचे ठेके रद्द करण्याचा ठराव आज स्थायी समितीच्या सभेमध्ये पारीत करण्यात आला. त्याचबरोबर भाडे थकविल्याने रुबीसोबत औषधपेढी व पॅथॉलॉजी लॅबसाठी करण्यात आलेला करार रद्द करुन
Read more...शौचालयाच्या रखडलेल्या कामामुळे ...
शौचालयाच्या रखडलेल्या कामामुळे ...:
चिंचवडमधील महात्मा फुलेनगर येथे शौचालयाच्या रखडलेल्या कामांमुळे पाय घसरून पडून एका वृध्द महिलेचा मृत्यू झाला. हा प्रकार सोमवारी (दि. 17) रात्री साडेदहाच्या सुमारास घडला. वृध्देच्या नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात न घेण्याचा पवित्रा घेतला. त्यामुळे आज (मंगळवारी) काही वेळ वायसीएम रुग्णालयातील शवविच्छेदन विभागात तणावाचे वातावरण होते.
Read more...
कंटेनर कलंडल्यामुळे निगडी-तळवडे ...
कंटेनर कलंडल्यामुळे निगडी-तळवडे ...:
कंटेनर रस्त्याच्या कडेला कलंडल्यामुळे निगडी- तळवडे रस्त्यावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. हा अपघात आज पहाटे घडला. या अपघातामुळे तळवडे आयटी पार्क आणि चाकणकडे जाणा-या नोकरदारांना कार्यालयात पोचण्यास उशीर झाला. या अपघातामुळे दोन्ही बाजूला वाहनांच्या रांगा लागल्या. येथील वाहतूक सुरळीत करताना वाहतूक पोलिसांची तारांबळ उडत आहे.
तळवडे येथे असलेल्या आयटी कंपन्या, चाकण एमआयडीसीमधील कंपन्यांमध्ये काम करणारे कर्मचारी या रस्त्याचा वापर करतात. त्यामुळे अया रस्त्यावर नेहमीच गर्दी असते.त्यात सकाळच्या वेळी हा अपघात झाल्यामुळे नोकरदारांना अपल्या कार्यालयात पोचण्यास उशिर झाला. हा रस्ता लहान असल्यामुळे वाहतूक पोलिसांना एकेका बाजूची वाहतूक सोडावी लागत असल्यामुळे त्यांची चांगलीच तारांबळ उडाली आहे.
विशेष कार्यकारी अधिकारी घाबरले
विशेष कार्यकारी अधिकारी घाबरले: पिंपरी : जिल्हाधिकार्यांमार्फत नेमणूक करण्यात येणार्या विशेष कार्यकारी अधिकारी पदासाठी १२ वी उत्तीर्ण अशी शैक्षणिक अर्हता आवश्यक असल्याचा अध्यादेश राज्य शासनाने नुकताच काढला आहे. नव्याने या पदावर नेमणूक करताना १२ वी उत्तीर्ण ही अर्हता ग्राह्य धरली जाणार आहे. या अध्यादेशामुळे सद्य:स्थितीत या पदावर काम करणार्या शहरातील ५0 टक्क्यांहून अधिक कार्यकर्त्यांना हे पद सोडावे लागणार आहे.
दस्तऐवजांचे साक्षांकन करण्याचा अधिकार असलेले हे पद पालकमंत्र्यांच्या शिफारशींच्या आधारे नेत्यांच्या, नगरसेवकांच्या निकटवर्तीय कार्यकर्त्यांना दिले जाते. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने शहरातील सुमारे ६00 हून अधिक कार्यकर्त्यांना हे पद देण्यात आले आहे. शासनाच्या २८ फेब्रुवारी २00९ च्या अध्यादेशाने ज्यांची पाच वर्षासाठी या पदावर नेमणूक झाली होती. तो कालावधी आता संपुष्टात आला आहे.
दस्तऐवजांचे साक्षांकन करण्याचा अधिकार असलेले हे पद पालकमंत्र्यांच्या शिफारशींच्या आधारे नेत्यांच्या, नगरसेवकांच्या निकटवर्तीय कार्यकर्त्यांना दिले जाते. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने शहरातील सुमारे ६00 हून अधिक कार्यकर्त्यांना हे पद देण्यात आले आहे. शासनाच्या २८ फेब्रुवारी २00९ च्या अध्यादेशाने ज्यांची पाच वर्षासाठी या पदावर नेमणूक झाली होती. तो कालावधी आता संपुष्टात आला आहे.
स्वच्छतागृहे "असून अडचण, नसून खोळंबा'
स्वच्छतागृहे "असून अडचण, नसून खोळंबा'
from Esakal by webeditor@esakal.com
पिंपरी-चिंचवड आणि परिसरात सार्वजनिक स्वच्छतागृहांची संख्या अपुरी असून, त्यांची नियमित स्वच्छता केली जात नाही.
'To save our lives, we had to climb the hills'
'To save our lives, we had to climb the hills': 22 of Art of Living group in Pimpri-Chinchwad trapped in flood area
Three PCMC officials suspended for regularising illegal Jadhavwadi flats
Three PCMC officials suspended for regularising illegal Jadhavwadi flats - Indian Express:
Three PCMC officials suspended for regularising illegal Jadhavwadi flats Indian Express Pimpri-Chinchwad Municipal Commissioner Shrikar Pardeshi on Tuesday suspended three employees and penalised an officer for regularising unauthorised flats in Jadhavwadi-Chikhali area. While Administration Officer Balasaheb Sutar, Assistant Circle ... |
PCMC mayor seeks nod to `27-crore devp works -
PCMC mayor seeks nod to `27-crore devp works - Daily News & Analysis:
PCMC mayor seeks nod to `27-crore devp works Daily News & Analysis The mayor has already completed her one-year term in Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) and now she is concentrating on development of Bhosari area. Recently deputy chief minister Ajit Pawar inaugurated various development projects as ... and more » |
राठोडच्या नावासाठी 'पोलिसी खाक्या'
राठोडच्या नावासाठी 'पोलिसी खाक्या' - maharashtra times:
राठोडच्या नावासाठी 'पोलिसी खाक्या' maharashtra times केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार आणि राज्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी रविवारी एकत्र स्नेहभोजन केले. बावधन येथे झालेल्या स्नेहभोजनाच्या कार्यक्रमात पुणे महानगरपालिका , पिंपरी चिंचवड पालिकेतील तसेच जिल्ह्यातील अनधिकृत ... |
काळेवाडी, तापकीरनगर भागातील ...
काळेवाडी, तापकीरनगर भागातील ...:
काळेवाडी, तापकीरनगर, श्रीनगर या भागातील रस्त्यांची मोठय़ा प्रमाणात दुरवस्था झाली आहे. पहिल्याच पावसात रस्त्याची दुरवस्था झाल्याने अपघाताचा धोका संभवतो.
याबाबत नगरसेविका अनिता तापकीर यांनी महापालिका आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी
Read more...पिंपळे सौदागरमध्ये नैसर्गिक नाले ...
पिंपळे सौदागरमध्ये नैसर्गिक नाले ...:
नागरिकांच्या जिवाशी खेळ
नागरिकांच्या जिवाशी खेळ
पावसाचे पाणी वाहिल्यामुळे नैसर्गिक नाले तयार होतात. मात्र, काही बांधकाम व्यावसायिक अर्थिक फायद्याकरिता बेधडकपणे या नाल्यांवर बेकायदा बांधकामे करून निसर्ग नियमामध्ये बाधा आणतात. पिंपरी-चिंचवड शहरामध्ये नैसर्गिक नाले गिळंकृत करण्याचे प्रकार सर्रास सुरू आहेत. पिंपळे
Read more...मला महापालिका सभेला बसू द्या हो !
मला महापालिका सभेला बसू द्या हो !:
सीमा फुगे यांची मागणी
सीमा फुगे यांची मागणी
सर्वोच्च न्यायालयाने बोगस जात प्रमाणपत्र प्रकरणी आपली बाजू मांडण्याची मुभा दिल्याने आपले नगरसेवकपद कायम करावे. तसेच येत्या 20 जूनला होणा-या महापालिका सभेला उपस्थित राहण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी सीमा फुगे यांनी केली आहे.
Read more...भोसरी पोटनिवडणुकीसाठी ...
भोसरी पोटनिवडणुकीसाठी ...:
भोसरी पोटनिवडणुकीसाठी राष्ट्रवादीकडून श्रध्दा लांडे यांना उमेदवारी
भोसरी गावठाण प्रभाग (क्रमांक 35) मधील इतर मागासवर्ग महिलांच्या राखीव जागेसाठी होणा-या राष्ट्रवादी काँग्रेसकडून श्रध्दा लांडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. श्रध्दा या शिवसेनेचे माजी शहरप्रमुख बाजीराव लांडे यांच्या कन्या आहेत. त्यांना
Read more...जलपर्णी काढणा-या ठेकेदाराचे बिल ...
जलपर्णी काढणा-या ठेकेदाराचे बिल ...:
ऐन पावसाळ्याच्या तोंडावर जलपर्णी काढण्याचा देखावा करणा-या ठेकेदाराचे बिल रोखून ठेवावे अशी मागणी महाराष्ट्र दलित युवा महासंघाने केली आहे. संघाचे संस्थापक मारूती दाखले यांनी महापालिका आयुक्त श्रीकर परदेशी यांना याबाबत नुकतेच निवेदन दिले आहे.
आकुर्डी येथे भरणार पहिले ...
आकुर्डी येथे भरणार पहिले ...:
महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समितीच्या वतीने आकुर्डीच्या श्रमशक्ती भवनात द्विदशकपूर्ती निमित्त 6 जुलै रोजी एका समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे.
समारंभाचे उद्घाटन महापालिकेचे आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांच्या हस्ते करण्यात
Read more...हा तर संपत्तीचा अपव्यय-CM
हा तर संपत्तीचा अपव्यय-CM - maharashtra times:
हा तर संपत्तीचा अपव्यय-CM maharashtra times ठाणे , पिंपरी - चिंचवडमध्ये राजकीय हस्तक्षेपामुळे अनधिकृत बांधकामे फोफावली आहेत . त्यावरील कारवाई म्हणजे संपत्तीचा अपव्ययच आहे ', असे मत मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सोमवारी व्यक्त केले . विस्तारणाऱ्या शहरांमधील घरांची गरज ... |
Subscribe to:
Posts (Atom)