Sunday, 29 April 2018

Help Income Tax Authorities Nab Black Money & Claim Upto Rs 5 Crore!

As per a recent government directive, anyone who alerts the Central Board of Direct Taxes about black money or assets hidden away can collect a massive reward of up to Rs 5 crore.

For representational purposes only. (Source: Facebook)

…तर “त्या’ कर्मचाऱ्यांवर शिस्तभंग

– “झिरो पेन्डन्सी’ची अंमलबजावणी
– शासनाच्या आदेशानंतर महापालिकेला जाग

पिंपरी – लोकाभिमुख प्रशासनासाठी कारभारात “झिरो पेन्डनसी’ संकल्पना राबविण्याचे राज्य सरकारचे आदेश आल्यानंतर महापालिका प्रशासन आता खडबडून जागे झाले आहे. लोकप्रतिनिधी व नागरिकांच्या निवेदन व तक्रारींना केराची टोपली दाखविणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर आता शिस्तभंगाची कारवाई करण्याचा इशारा महापालिका प्रशासनाने दिला आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांपासून अगदी आमदार, खासदारांच्या निवेदनाची दखल घेणे संबंधित विभागाला क्रमप्राप्त झाले आहे.

Traffic goes for a toss on highway & eway for long weekend, IPL tie

PUNE: Bumper-to-bumper traffic on the Pune-bound carriageway of the expressway snowballed into a massive traffic jam on Saturday afternoon, as people headed to “cool” destinations Lonavla-Khandala and Mahabaleshwar to beat the heat in the long weekend.

Private buses can charge maximum of 50 per cent more for each km: State

The state government on Friday fixed the maximum fare that can be charged by private buses, six years after it was asked to do so by the Bombay High Court. The first-of-its-kind directive was issued by the state government to stop private bus operators from charging arbitrary fares during holidays or festive seasons.

‘स्थायी’चा ठराव माझ्यापर्यंत आला नाही : पिंपरी आयुक्त

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीने शहरातील घरोघरचा कचरा संकलित करून तो कचरा डेपोपर्यंत वाहून नेण्याच्या कामाची निविदा रद्द केली आहे. तो ठराव अद्याप माझ्यापर्यंत आलेला नाही. ठराव आल्यावर त्यावर उचित निर्णय घेतला जाईल, अशी माहिती पालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी शुक्रवारी (दि.27) दिली. 

पिंपरी-चिंचवडमध्ये २१ आधार केंद्रे

'आधार'ची नोंदणी अथवा माहिती अपडेट करण्यासाठी रांगा लावणाऱ्या पिंपरी-चिंचवडकरांसाठी आता खुशखबर आहे. टपाल विभागाने पिंपरी- चिंचवड आणि मावळ परिसरात २१ नवी आधार केंद्र सुरू केली असून या केंद्रांवर नवीन आधार नोंदणी आणि माहिती अपडेट करता येणार आहे. गुरुवारी या सर्व केंद्रांचे लोकार्पण करण्यात आले. 

there are 21 base stations in pimpri-chinchwad

चायनीज अन्न घातकच

चायनीज पदार्थांच्या विषारी गुणधर्माची ओळख झाली ती एका किडनी फेल झालेल्या रुग्णाचा अभ्यास करताना … डायलिसीस साठी दवाखान्याच्या चकरा मारणारा हा रुग्ण वयाने तरुण, शरीराने दणकट असलेल्या हा रुग्ण आमच्या दूरच्या नात्यातलाच आहे … त्याची केस अभ्यासताना लक्षात आले की त्याला चायनीज पदार्थ भरपूर खायची भयानक सवय होती …. म्हणजे त्याच्या या आहाराच्या सवयीचा नक्कीच काहीतरी परिणाम त्याच्या किडनीवर झालेला होता …

‘पीएमआरडीए’ विकास आराखड्यासाठी सिंगापूरचे सहकार्य

पुणे – पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) विकास आराखड्यास (डीपी) सिंगापूर सरकार सहकार्य करणार आहे. तसेच प्राधिकरणाच्या क्षेत्रातील विकासासाठी आवश्‍यक पायाभूत सोई-सुविधांच्या अंमलबजावणी आणि औद्योगिक क्षेत्रातील गुंतवणुकीच्या अनुषंगाने सिंगापूर शासनाच्या संस्थेसोबत करार करण्यासंदर्भात शुक्रवारी बैठक झाली.

पिंपरी- चिंचवड महापालिका सेवेतून 14 कर्मचारी सेवानिवृत्त

चौफेर न्यूज – पिंपरी चिंचवड महापालिका सेवेतून नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झालेल्या तसेच स्वेच्छा निवृत्ती घेतलेल्या एकूण 14 अधिकारी व कर्मचाऱ्यांचा

सर्वसामान्य जनता सरकारला धडा शिकवेल – संजोग वाघिरे पाटील

इंधन दरवाढीविरोधात राष्ट्रवादी युवक काँग्रेस रस्त्यावर
चौफेर न्यूज –  केंद्रातील भाजपच्या चार वर्षाच्या सत्ताकाळात पेट्रोलीयम पदार्थांचे दर गगनाला भीडले आहेत. या दरवाढीमुळे सर्वसामान्य जनता होरपळून निघत असून सरकारला मात्र केवळ बघ्याच्या भूमिकेत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपने नागरिकांना ‘अच्छे दिन’चे स्वप्न दाखवून सत्ता मिळवली. परंतु चार वर्षातील भ्रष्ट कारभारामुळे नागरिकांचा भ्रम निरास झाला असून जनता योग्य वेळी त्‍यांना धडा शिकवेल. तसेच यापुढील काळात पेट्रोलीयम पदार्थांची दरवाढ कमी न केल्‍यास राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा पिंपरी चिंचवड राष्ट्रवादी जिल्‍हा शहर काँग्रेसचे अध्यक्ष संजोग वाघिरे पाटील यांनी शनिवारी चिंचवड येथे दिला.

महापालिकेच्या प्रभाग समिती अध्यक्षपदी त्रिभुवन,चिंचवडे, लोंढे, कदम, फुगे, घोलप, गोरखे, कांबळे यांची बिनविरोध निवड

निर्भीडसत्ता न्यूज –
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अ, ब, क, ड, ई, फ, ग आणि ह या आठ क्षेत्रीय कार्यालयांच्या अध्यक्षपदी अनुक्रमे अनुराधा गोरखे, करूणा चिंचवडे, नम्रता लोंढे, शशिकांत कदम, भीमाबाई फुगे, कमल घोलप, बाबासाहेब त्रिभुवन आणि अंबरनाथ कांबळे यांची शुक्रवारी बिनविरोध निवड झाली. हे आठही जण सत्ताधारी भाजपचे नगरसेवक आहेत. प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या राष्ट्रवादीने एकाही जागेसाठी उमेदवारी अर्ज न भरल्यामुळे या सर्वांची बिनविरोध निवड झाली.