Sunday, 7 September 2014

अग्निशमन दलातील जवानाच्या पत्नीला महापौरपदाचा मान

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या महापौरपदासाठी शकुंतला धराडे यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले असून आता फक्त निवडणुकीची औपचारिकता उरली आहे. धराडे ह्या महापौर होणार…

महापौरपदासाठी शकुंतला धराडे तर उपमहापौरपदासाठी प्रभाकर वाघेरे

राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे उमेदवारांच्या नावांची घोषणा पिंपरी-चिंचवड महापालिकेत निर्विवाद बहुमत असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसने महापौरपदासाठी ज्येष्ठ नगरसेविका शकुंतला धराडे यांना तर उपमहापौरपदासाठी…

म्हसे, निंबाळकरांसह ११ अधिकाऱ्यांच्या बदल्या

पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश म्हसे, पुणे गृहनिर्माण मंडळाचे (म्हाडा) मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र निंबाळकर, नोंदणी उपमहानिरीक्षक आर. एस. क्षिरसागर यांच्यासह अकरा अतिरिक्त जिल्हाधिकारी दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.

निवडणुकीनंतर शास्तीकराची वसुली


पिंपरी - सुमारे 48 हजार अनधिकृत मिळकतींचे शास्तीकरापोटी 198 कोटी रुपये महापालिकेला मिळणार आहेत. मात्र, सध्या विधानसभा निवडणुकीच्या कामात कर्मचारी व अधिकारी गुंतल्याचे कारण देत निवडणुकीनंतरच शास्तीकराची वसुली करण्याचे ...