Tuesday, 24 April 2018

All PCMC-run hospitals to get new protocols to avoid cases of negligence

Municipal chief sets up committee in backdrop of case in HC against YCMH

Toilet: Ek false katha

Mirror travels to slums of Pimpri-Chinchwad and Pune to bust CM’s claims that the state is open defecation free

Sena to complain to PM against PCMC project

Pimpri Chinchwad: Shiv Sena’s Shirur MP Shivajirao Adhalrao Patil on Monday said a complaint against the alleged irregularities in implementing the waste to energy project of the Pimpri Chinchwad Municipal Corporation would be sent to Prime Minister Narendra Modi, vigilance committee of the Union government and chief minister Devendra Fadnavis.

दोनशे चालक ठेवतात दररोज जीपीएस बंद

पुणे - पीएमपीच्या शहर आणि पिंपरी-चिंचवडमधील विविध मार्गांवर दररोज सुमारे २०० चालक जीपीएस यंत्रणा बंद ठेवत असल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे. त्यातील किमान १०० चालकांना दररोज प्रत्येकी १०० रुपये दंड ठोठावण्यास प्रशासनाने सुरवात केली आहे. 

पीएमपीच्या 50 मिडीबस

पिंपरी - पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) ५० मिडीबस शहरात दाखल झाल्या असून, २७ मार्गांवर त्या धावत आहेत. या गाड्यांना प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत असून, जवळच्या अंतरासाठी आणि अरुंद रस्त्यांवर त्या उपयुक्त ठरत आहेत. निगडी डेपोने निगडी ते हिंजवडी या मार्गावर महिलांसाठी स्वतंत्र बससेवा सुरू केली आहे.

Midibus

गावचे गावपण अन्‌ उद्याच्या अपेक्षा

हिंजवडी, माण, मारुंजी, गहुंजे, नेरे, जांबे, सांगवडे आणि देहू या गावांचा पिंपरी-चिंचवड महापालिकेत समावेश करण्याचे जवळपास निश्‍चित झाले आहे. राज्य सरकारचे शिक्कामोर्तब ही फक्त औपचारिकता आहे. देहूसारखे तीर्थक्षेत्र आणि द्रुतगती महामार्गाच्या दुतर्फाची ही गावे असल्याने गावांचे भले होईल आणि शहराच्या वैभवातही भर पडेल. मूठभर राजकीय मंडळींचा विरोध असला, तरी विकासाची आस लागलेल्या नागरिकांना कधी एकदा शहरात येतो, असे झाले आहे. या गावांचे आजचे गावपण आणि जनतेच्या उद्याच्या अपेक्षा जाणून घेणारी ही मालिका आजपासून...

पुणे-लोणावळा लोहमार्गावर दहा ब्लॅक स्पॉट

पुणे-लोणावळा लोहमार्गावर दहा अपघातप्रवण क्षेत्र (ब्लॅक स्पॉट) आढळले आहेत. त्यात पिंपरी, चिंचवड आणि आकुर्डी रेल्वे स्टेशन परिसर सर्वाधिक संवेदनशील आहे. गेल्या वर्षी पुणे विभागात झालेल्या ५४०पैकी सर्वाधिक ७० टक्‍के म्हणजे सुमारे ४३२ अपघात याच मार्गावर झाले आहेत.

स्टेशन मास्तर पद रद्द होणार?

पिंपरी - रेल्वे प्रशासनाने वडगाव मावळ स्टेशन मास्तरचे पद काही दिवसांपूर्वीच रद्द केले. त्यापाठोपाठ आकुर्डी, पिंपरी आणि दापोडी येथील स्टेशन मास्तरचे पद रद्द करण्याच्या हालचाली सुरू असल्याचे विश्‍वसनीय सूत्रांनी सांगितले. त्यासाठी स्वयंचलित सिग्नल यंत्रणेचे कारण देण्यात येत आहे. 

पालिका आयुक्तांच्या अधिकारावर कुऱ्हाड

हायकोर्टाचा निर्णय
25 पेक्षा कमी झाडांसाठी तज्ज्ञांचा सल्ला आवश्‍यक

पुणे- महानगरपालिका आयुक्तांना 25 पेक्षा कमी झाडे तोडण्याविषयीच्या प्रस्तावांबाबत निर्णय घेण्यासाठीही तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा लागेल. तसेच आदेशात त्यांचे अभिप्रायही नोंदवावे लागतील. पालिका आयुक्तांना यापुढे वृक्षतोडीच्या निर्णयाचे स्वतंत्र अधिकार राहणार नाहीत, असा महत्त्वपूर्ण आदेश मुंबई उच्च न्यायालयाने सोमवारी दिला. अपवाद म्हणून केवळ जीवाला किंवा मालमत्तेला धोका असलेल्या झाडांच्या बाबतीत या निर्णयाला अंतरिम आदेश लागू नसेल. त्याविषयी पालिका आयुक्त आपल्या अधिकारात झाड तोडण्याचा आदेश काढू शकतील आणि त्याची त्वरित अंमलबजावणी करता येईल, असे हायकोर्टाने स्पष्ट केले आहे.

[Video] पिंपरी-चिंचवड | बापखेलगावच्या रस्त्याचा प्रश्न सुटणार!


हिंजवडीसह सहा गावांतील रस्ते, पाणी आणि कचऱ्याचा प्रश्न तातडीने सोडवा

सुप्रिया सुळे यांचे अधिकाऱ्यांना आदेश

महापालिकेतील 72 अधिकारी,कर्मचा-यांच्या नोकरीवर टांगती तलवार ?

शुक्रवारपर्यंत मुदत ; जातवैधता प्रमाणपत्र सादर न केल्यास नोकरी जाणार
एकूण 323 अधिकारी व कर्मचा-यांच्या प्रमाणपत्राबाबत अद्याप पाठपुरावा सुरु

भोसरीला मंगळवारी विस्कळीत पाणी

पिंपरी – गवळीमाथा येथील पंपींग पॅनल खराब झाल्यामुळे भोसरी, चिखली परिसराला मंगळवारी (दि. 24) विस्कळीत स्वरुपाचा पाणी पुरवठा होणार आहे.

पिंपळे सौदागर येथे प्लास्टिक कचऱ्याचे संकलन केंद्र

जुनी सांगवी (पुणे) : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या वतीने पिंपळे सौदागर "ड "क्षत्रिय कार्यालय अंतर्गत पिंपळे सौदागर प्लास्टिकमुक्त करण्यासाठी प्लस्टिक कचऱ्याचे संकलन केंद्र  सुरू करण्यात आले आहे. 

People join in hyacinth removal drive in Sangvi

PIMPRI CHINCHWAD : With efforts of Pimpri Chinchwad Municipal Corporation proving inadequate in removing water hyacinth from Mula river, social organisations and residents of Sangvi pitched in on Monday to clear the weeds.

पर्यावरणप्रेमी काढताहेत पवनातील जलपर्णी

जुनी सांगवी (पुणे) : जुनी सांगवी व जलपर्णी हा सांगवीकरांचा नेहमीचा प्रश्न यावर्षीही जलपर्णीमुळे वाढलेल्या डास किटकांचा जुनी सांगवी परिसरातील नागरीकांना सामना करावा लागत आहे.

“ब’ कार्यालयाकडून 2,226 अतिक्रमणांवर कारवाई

वाकड – अतिक्रमण करुन वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या अतिक्रमणांवर “ब’ क्षेत्रीय कार्यालयाच्या अतिक्रमण पथक विभागाने कारवाईचा बडगा उगारला आहे. या अंतर्गत मागील आर्थिक वर्षात 2 हजार 226 जणांवर कारवाई करत सुमारे सव्वा लाखांचा दंड वसूल केला आहे. इतर क्षेत्रीय कार्यालयांच्या तुलनेत “ब’ क्षेत्रीय कार्यालयाची कामगिरी सरस मानली जाते.

उद्यान विभाग की मनमानी उजागर; जामुन की बजाय काट के गए बबूल

पिंपरी चिंचवड़ मनपा के उद्यान विभाग के कर्मचारियों की मनमानी व अजीबोगरीब कार्यप्रणाली का एक और उदाहरण सामने आया है। चिंचवड़ के बिजलीनगर इलाके के स्थानीय नागरिकों ने एक अपार्टमेंट को बाधा पहुंचाने वाले जामुन के पेड़ को हटाने की मांग की थी। उद्यान विभाग के कर्मचारियों ने उनकी दरकार तो सुनी मगर जामुन के बजाय बबूल का पेड़ काट ले गये। उनकी इस मनमानी पर स्थानीय नागरिकों ने कड़ी नाराजगी जताते हुए सम्बन्धितों के खिलाफ कड़ी कार्रवाई की मांग की है।

प्रभाग समिति अध्यक्ष पदों के चुनाव निर्विरोध होने तय

एक-एक नामांकन दाखिल होने से 27 को सिर्फ औपचारिकता बाकी
पिंपरी: पुणे समाचार ऑनलाइनपिंपरी चिंचवड़ मनपा के 8 प्रभाग या क्षेत्रीय कार्यालय समितियों के अध्यक्ष पद के चुनाव हेतु सोमवार को नामांकन पर्चे दाखिल किए गए। अंतिम मियाद तक सभी 8 सीटों के लिए एक-एक नामांकन दाखिल होने से 27 अप्रैल को होनेवाले चुनाव महज औपचारिकता भर साबित होने तय हैं।

राष्ट्रवादीच्या शहराध्यक्षपदी पुन्हा संजोग वाघेरे

चौफेर न्यूज – राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये राज्यभरात पक्षाअंतर्गत निवडणुका सुरु आहेत. तीन वर्षाचा कार्यकाळ पूर्ण झालेले जिल्हाध्यक्ष, शहराध्यक्ष बदलण्यात येत आहे. पिंपरी चिंचवडचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील यांचा देखील तीन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण होत आहे. त्यांच्याकडेच पुन्हा एकदा शहराध्यक्षपदाची धुरा दिली जाणार आहे. त्यांच्या फेरनिवडीचा पक्षाच्या निवडणूक अधिका-याच्या उपस्थितीतील बैठकीत ठराव केला असून अंतिम निर्णयाचे अधिकार माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना देण्यात आले आहेत. प्रदेशाध्यक्ष निवडल्यानंतर वाघेरे यांची अधिकृत घोषणा केली जाणार आहे, असे राष्ट्रवादीतील सूत्रांकडून समजते.

पिंपरी- चिंचवड शहरातील कचरा प्रकल्प म्हणजे ‘वेस्ट टू मनी’ – खा. आढळराव पाटील

सत्ताधारी भाजपावर खा. आढळराव, खा. बारणे यांची टीका
पिंपरी चिंवचड महानगरपालिकेतील सत्ताधारी भारतीय जनता पार्टी वेस्ट टू एनर्जी प्रकल्‍प राबवू पहात आहे. परंतु, हा प्रकल्‍प ‘वेस्टटू एनर्जी’ नसून ‘वेस्ट टू मनी’ आहे. शहरवासियांचे मोठे आर्थिक नुकसान होणार आहे. केवळ काही ठेकेदार आणि पदाधिका-