Saturday, 8 April 2017

चिखलीतील कचरा समस्या कायम

पिंपरी, (प्रतिनिधी) – चिखली परिसरातील कचरा उचलला जात नाही, त्यामुळे रस्त्यावरच कचरा पडून आहे. परिसरातील नागरीक तक्रारी करत आहेत. नुकतेच नगरसेवक दत्ता साने यांनी कचरा फेको आंदोलन केले, तरीही अद्याप कचऱ्याची विल्हेवाट लावण्यात महापालिकेच्या आरोग्य विभागाला अपयश आल्याचे दिसते. त्यामुळे अधिकाऱ्यांनाच आता कचऱ्यात बसवणार असल्याची संतप्त प्रतिक्रिया स्थानिक लोकप्रतिनिधी व नागरीक देत आहेत.

Badminton courts solely for PCMC ward members

Following repeated complaints from citizens about the lack of availability of badminton courts in Pimpri-Chinchwad Municipal Corporation (PCMC) wards, the administration has decided to not allow outsiders to book the court. ... Standing committee ...

'Nullah cleaning works in Pimpri Chinchwad to start at the earliest'

PUNE: Newly-elected chairperson of the Pimpri Chinchwad Municipal Corporation Seema Savale said nullah cleaning works and removal of water hyacinth in Pavana, Indrayani and Mula rivers will be started at the earliest. She met officials of the ...

PCMC lets scribes attend standing committee meet

Attempting to establish transparency, project delay and cost escalation will not be tolerated.

Pimpri Chinchwad Municipal Corporation to dole out Rs 275 crore for tracks

It said the PMC, PCMCPimpri Chinchwad New Township Development Authority and the Pune Metropolitan Regional Development Authority should share the cost on pro rata basis, i.e. in proportion to the length of the route in their respective jurisdictions.

वाहतुकीची ‘जत्रा’च...

निगडी - येथील भक्ती-शक्ती चौक म्हणजे शहरातील सर्वांत मोठा चौक. मात्र, पथारीवाले आणि बेशिस्त वाहनचालकांमुळे हा चौक वाहतूक कोंडीचा बनवला आहे. प्रशासनाच्या दुर्लक्षाने या चौकात रोज जणू जत्राच भरते.
या चौकात रोज सायंकाळी वाहतुकीची जत्रा भरत असल्याने कोंडी होते. त्यामुळे वाहनचालकांना कसरत करावी लागते. पादचाऱ्यांना जीव मुठीत घेऊन चालावे लागते; तसेच ज्येष्ठ नागरिकांना रस्ता ओलांडताना त्रास होतो. अगदी रस्त्यात खाद्यपदार्थांच्या हातगाड्या, विविध वस्तू विक्रेते आणि लहान मुलांच्या करमणुकीची खेळणी (मेरी गो राउंड) आणि या जत्रेत येणाऱ्यांनी रस्त्यातच पार्किंग केलेली वाहने याकडे संबंधितांचे सोईस्कर दुर्लक्ष होत आहे.

'Astitva' ceases to exist in Nigdi

Started as a dream project in 2007 at Nigdi for women self-help groups (SHG), the Astitva Shopping Mall now has been permanently shut down by the Pimpri-Chinchwad Municipal Corporation (PCMC). The mall was slated to be the first in the township to sell ...

Reimbursement backlog clips RTE admissions

There are 63 budget schools in the PCMC limits that admit around 3,000 students under RTE. Last year, as many as 35,000 applications were received for 15,393 seats. "However, the government had informed us that it will not be able to reimburse fees ...

'तीन महिन्यांत सर्व बस मार्गांवर आणणार'

पुणे - पीएमपीमध्ये असलेल्या समस्या सोडविण्यासाठी केवळ पैशांची गरज नाही, तर प्रशासनात शिस्त निर्माण केली आणि व्यवस्थापन चांगल्या पद्धतीने झाल्यास ही कंपनी मार्गावर येऊ शकेल. आगामी तीन दिवसांत २७ बस, तर तीन महिन्यांत ताफ्यातील सर्वच्या सर्व २०५० बस रस्त्यावर आणायचा प्रयत्न असेल, असे मत पीएमपीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक तुकाराम मुंढे यांनी व्यक्त केले. 

कचरावेचकांचे काम बंद आंदोलन

पिंपरी - कंत्राटदाराची कामाची मुदत संपली असल्याने महापालिकेने अद्याप बिल अदा केलेले नाही. त्यामुळे ‘ड’ प्रभागातील कचरावेचक तब्बल तीन महिन्यांपासून पगाराविनाच काम करीत आहेत. त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे, तीन महिन्यांचा थकीत पगार लवकर मिळावा, या मागणीसाठी ‘ड’ प्रभागातील कचरावेचक महिलांनी शुक्रवारी काम बंद आंदोलन केले.