Sunday, 8 December 2013

Verify complaints on poor quality schoolbags: Pardeshi

The Pimpri Chinchwad municipal commissioner Shrikar Pardeshi has directed the municipal school board to verify complaints regarding schoolbags of inferior quality that were supplied to the civic primary school students.

‘Pardeshi must manage PMPML’

PUNE: City-based civic organisation Pedestrian First has demanded that an officer having strong administrative skills should be appointed as the Chairman and Managing Director (CMD) of the Pune Mahanagar Parivahan Mahamandal Limited (PMPML).

२० लाख नागरिकांना अन्नसुरक्षा


राज्य सरकारने निश्चित केलेल्या निकषांनुसार पुणे शहर आणि पिंपरी-चिंचवडपरिसरातील सुमारे चार लाख कुटुंबे, म्हणजेच जवळपास वीस लाख नागरिकांना अन्नसुरक्षा कायद्याचा लाभ होणार आहे. शहर अन्नधान्य वितरण अधिकारी ज्ञानेश्वर जवंजाळ ...

एलबीटी विभाग 30 हजार व्यापा-यांना नोटीसा बजावणार

दुकानात एलबीटी प्रमाणपत्र लावण्याचे आवाहन
स्थानिक संस्था करापोटी (एलबीटी) 543 कोटी रुपयांचा महसूल महापालिकेला प्राप्त झाला आहे. त्यात आणखी वाढ होणे अपेक्षित असून 30 हजार व्यापा-यांना सरसकट नोटीसा बजाविण्यात येणार आहेत. या नोटींसावर येत्या महिन्याभरात

मोरया गोसावींचा संजीवन समाधी ...

श्रीमन् महासाधू श्री मोरया गोसावी यांचा संजीवन समाधी महोत्सव 12 ते 23 डिसेंबर या कालावधीत चिंचवडगावातील मोरया गोसावी मंदिर पटांगण येथे आयोजित करण्यात आला आहे. कार्यक्रमाचे उद्‌घाटन कांची कामकोटी पीठचे जगदगुरु शंकराचार्य पूजनीय स्वामी जयेंद्र सरस्वतीजी महाराज यांच्या हस्ते होईल. पद्मभूषण पंडित शिवकुमार शर्मांचे

चिंचवडच्या नियोजित व्यापारी संकुलाला स्वच्छतागृहाची अवकळा

चिंचवडच्या मोरया हॉस्पिटलसमोरील बसस्टॉजवळ गेल्यावर आपोआप आपले हात नाकाजवळ जातात. त्याचे कारण आहे तेथे असलेले दुर्गंधीचे साम्राज्य. आजुबाजुला पसरलेला कचरा, दुर्गंधी यामुळे या परिसरात उभे राहणे देखील अवघड झाले आहे.  हे बसस्थानक जणू अस्वच्छतेचे आगार झाले आहे.