MH 14 News | All about Pimpri Chinchwad. News Aggregator for stories related to twin town - Pimpri Chinchwad, City popularly known as PCMC located adjacent to Pune city and 150 km away from Mumbai. It's A News Aggregator. Click on Title to navigate to resp website. For feedback/suggestion contact - pimprichinchwad.cf@gmail.com
Monday, 21 January 2013
पोलिसांच्या घरांवर चोरांचा 'पहारा'
पोलिसांच्या घरांवर चोरांचा 'पहारा': शहरात वाढत असलेल्या घरफोडीच्या घटनांचा फटका दस्तुरखुद्द पोलिसांना शनिवारी बसला. वाकड पोलिस वसाहतीमध्ये भर दुपारी घरफोडी करून चोरट्यांनी पिंपरी-चिंचवड शहरातील कायदा व सुव्यवस्थेलाच आव्हान दिले आहे.

जैन मंदिर चोरीप्रकरणी चौघे अटकेत
जैन मंदिर चोरीप्रकरणी चौघे अटकेत: चिंचवड गावातील जैन मंदिरात चोरी करणाऱ्या चार चोरट्यांना पोलिसांनी अटक केली असून, अद्याप दोन आरोपी फरारी आहेत. आरोपींकडून मंदिरातील दागिने आणि रोख रक्कम ३५ हजार जप्त करण्यात आली आहे. मुकेश लालबहादूर साही (वय २३, रा. जुना जकातनाका, चिंचवड), गणेश चंदन शहा (वय २२, रा. गव्हाणे वस्ती, भोसरी), राजेश पद्मम खत्री (वय ३०) आणि रमेश रूपानंद जोशी (वय ४०, रा. एमआयडीसी, भोसरी. सर्व रा. नेपाळ) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.

‘वायसीएम’च्या भ्रष्टाचारावरून सभा तहकूब
‘वायसीएम’च्या भ्रष्टाचारावरून सभा तहकूब: पिंपरी- चिंचवड महानगरपालिकेच्या वायसीएम हॉस्पिटलमध्ये अनावश्यक साहित्य व औषध खरेदी, परिचारिकांच्या बदल्या, धुळ खात पडलेली उपकरणे, पुण्याच्या खासगी हॉस्पिटलमध्ये पेशंट पाठविण्याचा प्रकार, इकोमॅन आणि पवना व इंद्रायणी नदीतील जलपर्णी या विषयांवर नगरसेवकांनी महापालिकेच्या सभेमध्ये प्रशासनाला धारेवर धरले.
पिंपरी भाजप शहर उपाध्यक्ष मडिगेरींवर हल्ला
पिंपरी भाजप शहर उपाध्यक्ष मडिगेरींवर हल्ला: पिंपरी। दि. २0 (प्रतिनिधी)
भाजपचे शहर उपाध्यक्ष तसेच माहिती अधिकार (आरटीआय) कार्यकर्ते विलास मडिगेरी यांच्यावर रविवारी रॉड व दांडक्याने हल्ला करण्यात आला. त्यांचे डोके, पाठ तसेच भुवईला गंभीर दुखापत झाली आहे. वायसीएम रुग्णालयात प्राथमिक उपचार केल्यानंतर त्यांना थेरगावातील खासगी रुग्णालयात हलविण्यात आले.
कीर्तन कार्यक्रमाची तयारी सुरू असताना स्पीकरच्या आवाजावरून उद्भवलेल्या वादातून दुपारी साडेचारच्या सुमारास भोसरीतील इंद्रायणीनगरमध्ये हा प्रकार घडला. याप्रकरणी सचिन चौधरी या संशयिताला भोसरी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्याचे इतर साथीदार मडिगेरी यांना जिवे मारण्याची धमकी देऊन पसार झाले आहेत. रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.
राष्ट्रवादीचे नगरसेवक अविनाश टेकवडे, महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेचे प्रदेश उपाध्यक्ष संदीप ढेरंगे यांच्यावरील हल्लय़ाच्या घटना ताज्या असताना मडिगेरी यांना मारहाण झाल्याची ही गेल्या १५ दिवसांतील तिसरी घटना आहे.
पोलीस आणि पदाधिकार्यांत वाद
हल्लय़ाबाबत समजताच युतीचे कार्यकर्ते रुग्णालयात पोहोचले. पो. निरीक्षक चंद्रकांत भोसले हेदेखील तेथे आले. मडिगेरींचा जबाब नोंदविण्यासाठी पोलिसांकडून घाई होऊ लागल्याने पदाधिकार्यांचा त्यांच्याशी वाद झाला. त्यांच्यावर प्राथमिक उपचार होऊ द्या. नंतर जबाब नोंदवा असे शहराध्यक्ष पवार, शिवसेनेचे चांदगुडे त्यांना सांगत होते. मडेगिरी यांच्या प्रकृतीचा विचार न करताच पोलीस मनमानी पद्धतीने वर्तन करीत असल्याबद्दल नाराजी व्यक्त करण्यात आली. राष्ट्रवादीच्या दबावामुळे पोलीस आमच्या कार्यकर्त्यांशी तुसडेपणाने वागत असल्याचा आरोप युतीच्या पदाधिकार्यांनी केला.

PYC wins Varroc Cup
PYC wins Varroc Cup: PYC Club won the PCMC’s Varroc Cup held at the PCMC’s Varroc Vengsarkar Academy ground recently.
Pardeshi admn goes for the jugular to 'clean up' PCMC
Pardeshi admn goes for the jugular to 'clean up' PCMC - Indian Express:
Pardeshi admn goes for the jugular to 'clean up' PCMC Indian Express On Saturday, Pimpri-Chinchwad Municipal Commissioner Shrikar Pardeshi announced in the civic general body meeting that he would conduct an audit of the equipment purchased by various civic departments in the last eight years. The civic chief's ... PCMC to conduct audit of equipmentTimes of India all 4 news articles » |
PCMC to conduct audit of equipment
PCMC to conduct audit of equipment - Times of India:
PCMC to conduct audit of equipment Times of India Pune: The PimpriChinchwad Municipal Corporation ( PCMC) will conduct an audit of the equipment and goods purchased by various civic departments in the last seven years, said municipal commissioner ShrikarPardeshi at the general body meeting on ... |
श्रीमंत महापालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना पत्र्याचे वर्ग

http://mypimprichinchwad.com/
www.mpcnews.com
http://mypimprichinchwad.com/
www.mpcnews.com
पुणे-लोणावळा लोकल दरात वाढ ; चिंचवड व आकुर्डीपर्यंतच्या दरात कपात

Subscribe to:
Posts (Atom)