पुणे- सोसायट्यांच्या कारभारावर देखरेख ठेवण्यासाठी पुणे जिल्ह्यातील गृहनिर्माण सोसायट्यांना ऑनलाइन माहिती देण्याचे बंधन सहकार खात्याकडून घालण्यात आले आहे परंतु चौदा हजार सोसायट्यांपैकी केवळ 106 सोसायट्यांनी ऑनलाइन माहिती देऊ केली आहे.
MH 14 News | All about Pimpri Chinchwad. News Aggregator for stories related to twin town - Pimpri Chinchwad, City popularly known as PCMC located adjacent to Pune city and 150 km away from Mumbai. It's A News Aggregator. Click on Title to navigate to resp website. For feedback/suggestion contact - pimprichinchwad.cf@gmail.com
Thursday, 25 July 2013
Sept 20 last day for submission of forms
Multi-system operators (MSOs) and cable operators in Pune and Pimpri-Chinchwad have been given September 20 deadline to collect consumer application forms (CAFs) from cable TV subscribers and enter details in the subscriber management system (SMS).
राजमाची, लोहगड किल्ल्यांच्या संवर्धनाचे आणि डागडुजीचे काम लवकरच
खासदास गजानन बाबर यांच्या पाठपुराव्यामुळे राजमाची आणि लोहगड या किल्ल्यांच्या संवर्धनाचे आणि डागडुजीचे काम आता लवकरच सुरू होणार आहे. या किल्ल्यांच्या संवर्धनासाठी राज्य शासनाच्या पुरातत्व विभागाच्या संचालकांनी तीन कोटी 44 लाख 25 हजार रूपये रकमेचा डी. डी. महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन आणि सांस्कृतिक विभागाकडे पाठविला
मुद्रांक शुल्कापोटी महापालिकेला एकोणीस कोटींचा महसुल
पिंपरी महापालिका आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांनी अवैध बांधकामांवर हातोडा मारण्याची मोहिम कायम ठेवल्याने अधिकृत इमारती उभारणा-या बिल्डरांना सुगीचे दिवस आले आहेत. पाडापाडी कारवाईमुळे बिल्डराच्याच नव्हे तर राज्य सरकारच्याही तिजोरीत मुद्रांकरुपी महसूल गोळा झाला आहे. गेल्या तीन महिन्यात सदनिका खरेदी करण्यासाठी आवश्यक असणा-या मुद्रांक
महापालिका पर्यावरण अहवालाने केली किमया
उद्योगनगरीत पुरूषांपेक्षा महिलांची संख्या जादा
संपूर्ण देशभरात महिलांची संख्या पुरूषांपेक्षा कमी असताना पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीत मात्र आगळा-वेगळा विक्रम घडला आहे. महापालिकेच्या पर्यावरण अहवालात पुरूषांपेक्षा चक्क महिलांची संख्या जादा दाखविण्यात आली आहे. एवढेच नव्हे तर साक्षरतेच्या
पथारीवाल्यांचा डोमिसाईलला विरोध
पिंपरी-चिंचवड शहरातील फेरीवाले तसेच पथारीवाल्यांना परवाना देण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून `डोमिसाईल` प्रमाणपत्राची (रहिवाशी दाखला) सक्ती करण्यात आली. मात्र, या सक्तीला टपरी, पथारी, हातगाडी पंचायतीने विरोध दर्शविला आहे. डोमिसाईल ऐवजी 15 वर्षापर्यंतचे इतर पुरावे ग्राह्य धरण्यात यावेत, अशी मागणी करण्यात आली आहे.
मुंढे यांची बदली, मानेंची नियुक्ती
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या एलबीटी विभागाचे प्रमुख अशोक मुंढे यांची बदली झाली असून, त्यांच्या जागी शिर्डी संस्थानचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी यशवंत माने यांची नियुक्ती झाली आहे.
जनतेच्या पैशातून नागपंचमी नकोच
नागपंचमीसारख्या सणासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेने जनतेचा पैसा खर्च करू नये, अशी भूमिका घेऊन धर्मनिरपेक्षतेच्या तत्त्वाला बाधा आणणारा प्रस्ताव रद्द करावा, अशी मागणी विरोधी पक्ष आणि सामाजिक संघटनांनी केली आहे.
रिडिंगमधील चुका टाळण्यासाठी अत्याधुनिक वीज मीटरची योजना
कमी वेळेत अचूक मीटर वाचन व वीजवापराबाबत नेमके देयक देण्याच्या दृष्टीने अत्याधुनिक तंत्रज्ञानाचे रेडिओ फ्रिक्वेंसी (आरएफ) व इन्फ्रारेड (आयआर) मीटर बसविण्यात येत आहेत.
पिंपरीत एलबीटी नोंदणीला अत्यल्प प्रतिसाद
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या कार्यक्षेत्रात एलबीटी नोंदणीला व्यापाऱ्यांकडून अत्यल्प प्रतिसाद मिळाला असल्याची माहिती पुढे आली आहे. अशाप्रकारे एलबीटी न भरण्याची भूमिका व्यापाऱ्यांनी घेतल्यामुळे पालिकेला मोठय़ा प्रमाणात आर्थिक फटका बसत असल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे.
ढोल-ताशा पथकांचे पैसे ‘बेहिशोबी’?
- १0 पथकांचीच नोंदणी : पारदर्शकता हवी
पुणे : गणेशोत्सव आणि ढोल-ताशा हे एक समीकरणच बनले आहे. गेल्या ५ वर्षांत झपाट्याने वाढलेल्या ढोल-ताशा पथकांची आर्थिक उलाढालही लाखो रुपयांच्या घरात पोहोचली. इतकी मोठी उलाढाल होत असल्याने, ऐच्छिक असले तरी पथकांनी धर्मादाय आयुक्तांकडे नोंदणी करणे अपेक्षित आहे. परंतु हाताच्या बोटावर मोजण्याइतकीच पथके नोंदणीकृत असल्याचे दिसून आले आहे. पुणे व पिंपरी-चिंचवड शहरात १२२ ढोल-ताशा पथके कार्यरत आहेत. मात्र, त्यापैकी केवळ १0 पथकांचीच धर्मादाय आयुक्तांकडे नोंदणी झाली आहे. यावरून पथकांच्या आर्थिक पारदर्शकतेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
पुणे : गणेशोत्सव आणि ढोल-ताशा हे एक समीकरणच बनले आहे. गेल्या ५ वर्षांत झपाट्याने वाढलेल्या ढोल-ताशा पथकांची आर्थिक उलाढालही लाखो रुपयांच्या घरात पोहोचली. इतकी मोठी उलाढाल होत असल्याने, ऐच्छिक असले तरी पथकांनी धर्मादाय आयुक्तांकडे नोंदणी करणे अपेक्षित आहे. परंतु हाताच्या बोटावर मोजण्याइतकीच पथके नोंदणीकृत असल्याचे दिसून आले आहे. पुणे व पिंपरी-चिंचवड शहरात १२२ ढोल-ताशा पथके कार्यरत आहेत. मात्र, त्यापैकी केवळ १0 पथकांचीच धर्मादाय आयुक्तांकडे नोंदणी झाली आहे. यावरून पथकांच्या आर्थिक पारदर्शकतेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
सीसीटीव्हीचे अडीच कोटी पडून
पिंपरी- पुणे व पिंपरी-चिंचवडच्या सुरक्षिततेसाठी दोन्ही शहरांतील महत्त्वाच्या चौकांत सीसीटीव्ही कॅमेरा बसविण्याची व त्यासाठी दोन्ही महापालिकांनी निधी उपलब्ध करून देण्याची सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गेल्या वर्षी केली होती.
उत्पन्नवाढीसाठी आणखी प्रामाणिक अधिकारी हवे होते
पिंपरी- महापालिकेचे उत्पन्न 709 कोटींवरून एक हजार 228 कोटींवर नेले.
आम्हाला शिक्षण मंडळात बसू द्या !
पिंपरी- कायदा येईपर्यंत राज्यातील शिक्षण मंडळे कायम राहतील, असा मंडळे बरखास्तीच्या निर्णयाबाबत उच्च न्यायालयाचा आदेश असल्याने आम्हाला शिक्षण मंडळात बसू द्यावे, अशी विनंती शिक्षण मंडळाचे सभापती विजय लोखंडे यांच्यासह सर्व सदस्यांनी आयुक्त डॉ.
केबलचालकांना 'ट्राय'ची अखेरची मुदत
maharashtra times
त्यामध्ये पुणे व पिंपरी-चिंचवड या शहरांचा समावेश आहे. शहरातील अनेक केबल ग्रहकांनी सेटटॉप बॉक्स बसविले आहेत ; परंतु त्यासोबत दिलेले अर्ज अद्याप भरलेले नाहीत. केबल ग्राहकांकडून हे अर्ज भरून घेण्याची जबाबदारी केबलचालकांची आहे.
|
Domicile cert must for PCMC hawkers
Around 10,000 hawkers are in PCMC PIMPRI: Only those individuals, who have been residents of Pimpri-Chinchwad for 10 years are eligible to be rehabilitated as hawkers by the Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC).
Red Zone: PCMC files writ in HC
PIMPRI: Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) has filed a writ petition in the Bombay High Court against the Defence establishment's decision to increase the Red Zone area of the Dehu Road Ammunition Depot from 600 yards to 2,000 yards.
PCMC losing Rs 100cr to unregistered properties
PIMPRI: The Pimpri Chinhwad Municipal Corporation (PCMC) administration on Tuesday admitted that there are about two lakh properties constructed prior to March 31, 2012, in the city that are still unregistered with the Property Tax Department.
सुब्रतो मुखर्जी फुटबॉल कप स्पर्धेचे उद्घाटन
सुब्रतो मुखर्जी फुटबॉल कप स्पर्धेचे उद्घाटन पिंपरी चिचंचवड महानगरपालिकेच्या क्रीडासमितीचे सभापती रामदास बोकड यांच्या हस्ते मंगळवारी (दि. 23) करण्यात आले.
Subscribe to:
Posts (Atom)