Friday, 7 December 2012

Health camps for physically challenged

Health camps for physically challenged: Lions Club International will organise various health camps for the physically challenged on December 12 and 13 at Nehru Nagar in Pimpri and December 14 to December 16 at Oswal Bandhu Samaj Karalaya, Hotel Seven Love Chowk, Pune.

PMC seeks standing committee nod for its Metro stretch

PMC seeks standing committee nod for its Metro stretch: With neighbouring Pimpri-Chinchwad Municipal Corporation (PCMC) agreeing to bear the cost of the part of the proposed metro rail route from Pimpri-Chinchwad to Swargate that falls in its jurisdiction, the Pune Municipal Corporation (PMC) has sought a similar approval from the PMC standing committee for the route passing through the PMC area so that it can be sent it to the state government for further action.

महापालिकेच्या प्रभारी माध्यमिक शिक्षणाधिकारीपदी दहीफळे

महापालिकेच्या प्रभारी माध्यमिक शिक्षणाधिकारीपदी दहीफळे
पिंपरी, 6 नोव्हेंबर
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या प्रभारी शिक्षणाधिकारीपदी पुणे जिल्हापरिषदेचे माध्यमिक शिक्षणाधिकारी बी. के. दहीफळे यांची नियुक्ती झाली आहे. आज दुपारी त्यांनी पदाची सूत्रे स्वीकारली.
mypimprichinchwad.com

तक्रारीची वाट पाहाणा-या वाहतूक पोलिसांविरोधात नागरिकांचा संताप

तक्रारीची वाट पाहाणा-या वाहतूक पोलिसांविरोधात नागरिकांचा संताप
पिंपरी, 6 डिसेंबर
बेशिस्तपणे वाहने उभी केल्यामुळे नागरिकांना होणा-या त्रासाबद्दल तक्रार केल्याशिवाय कारवाई न करण्याची भूमिका पोलिसांनी घेतल्यामुळे निगडी, आकुर्डी परिसरातील नागरिकांमध्ये संतापाची तीव्र लाट पसरली आहे. पार्किंगमध्ये उभ्या केलेल्या गाड्यांवर चुकीची कारवाई करणा-या वाहतूक विभागाच्या पोलिसांना तक्रारीची वाट का बघावी लागते, असा सवालही उपस्थित केला आहे.
mypimprichinchwad.com

भरधाव कार टेम्पोवर आदळल्याने चार युवक ठार; दोन जखमी

भरधाव कार टेम्पोवर आदळल्याने चार युवक ठार; दोन जखमी
हिंजवडी, 6 डिसेंबर
दुचाकीला धडक देऊन भरधाव वेगात पळून जाण्याच्या तयारीत असताना एका मारुती झेन कारची समोरून येणा-या टेम्पोला जोरदार धडक बसून झालेल्या अपघातात कारमधील चार युवक ठार झाले. तर दोघे जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. हा अपघात आज (गुरूवारी) पहाटे दोनच्या सुमारास पौड रस्त्यावर बावधन येथे घडला.
mypimprichinchwad.com

'तात्पुरता' कत्तलखाना अखेर 24 वर्षांनी बंद होणार

'तात्पुरता' कत्तलखाना अखेर 24 वर्षांनी बंद होणार
पिंपरी, 6 डिसेंबर
शहराचे पर्यावरण आणि नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने घातक ठरणारा पिंपरी पुलाखालील मोठय़ा जनावरांचा कत्तलखाना येत्या शनिवारपासून (दि. 8) कत्तलखाना बंद करण्याचा निर्णय पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाने घेतला आहे. महापालिकेने 1988 मध्ये 'तात्पुरता' म्हणून सुरू केलेला हा कत्तलखाना अखेर 24 वर्षांनी बंद होणार आहे, हे विशेष !
www.mypimprichinchwad.com

सांगवी फाटा ते डांगे चौक रस्ता देतोय अपघातांना निमंत्रण

सांगवी फाटा ते डांगे चौक रस्ता देतोय अपघातांना निमंत्रण
पिंपरी, 6 डिसेंबर
जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर सांगवी फाटा ते डांगे चौक दरम्यानचा रस्ता सध्या अपघातांना आमंत्रण देत आहे. काही ठिकाणी हा दुरुस्तीसाठी खणण्यात आला आहे. या रस्त्याच्या रुंदीकरणाच्या कामामुळे आणि डांगे चौकात होत असलेल्या उड्डाणपुलाच्या कामामुळे या रस्त्यावरून वाहने चालविणे कठीण होऊन बसले आहे.
mypimprichinchwad.com

आंबेडकर स्मारकाच्या निर्णयाचे सर्वत्र स्वागत

आंबेडकर स्मारकाच्या निर्णयाचे सर्वत्र स्वागत
पिंपरी, 5 नोव्हेंबर
मुंबईतील इंदू मिलच्या जागेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक होणार असल्याची अधिकृत घोषणा आज संसदेमध्ये झाली. त्यानंतर पिंपरी-चिंचवड शहरात आरपीआयच्या कार्यकर्ते आणि भीमसैनिकांनी फटाके वाजवून जल्लोष केला. देहुरोड येथील धम्म भूमी व परिसरात भारतीय बौद्ध महासंघाने जल्लोष करीत सरकारच्या या निर्णयाबद्दल आनंद व्यक्‍त केला.
mypimprichinchwad.com