Even as politicians in Pimpri-Chinchwad are going all out to stall the drive against illegal structures, the Pimpri-Chinchwad Municipal Corporation (PCMC) has quietly started demolishing illegal structures that were set up before March 31, 2012. All ...
|
MH 14 News | All about Pimpri Chinchwad. News Aggregator for stories related to twin town - Pimpri Chinchwad, City popularly known as PCMC located adjacent to Pune city and 150 km away from Mumbai. It's A News Aggregator. Click on Title to navigate to resp website. For feedback/suggestion contact - pimprichinchwad.cf@gmail.com
Thursday, 12 December 2013
'घरकुल' लाभार्थ्यांच्या बैठकीचे ...
महापालिकेच्या वतीने राबविण्यात येणा-या घरकुल योजनेसाठी स्वहिस्सा म्हणून बँक कर्ज मंजूर झालेल्या व रोख रक्कम भरलेल्या लाभार्थ्यांची सोसायटी गठीत करण्यात येणार आहे. त्यासाठी शुक्रवारी (दि. 13) नियोजित सोसायटयामधील सभासदांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.
वकिलांच्या अतिक्रमणावर ...
पिंपरीतील मोरवाडी न्यायालयासमोर रस्त्यावरील वकीलांच्या टेबलावर आणि चहाच्या हातगाड्यांवर महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाने कारवाई केली. मात्र, पथक कारवाई करून गेल्यावर येथे पुन्हा "जैसे थे" परस्थिती निर्माण झाली. या कारवाईच्या विरोधात प्रतिक्रिया देताना वकिलांनी बसायचे कुठे, असा सवाल केला.
ढोलताशांच्या गजरात किसान कृषी प्रदर्शनाला सुरूवात
पहिल्याच दिवशी स्टॉल्स खुले करण्यात कंपन्यांचा निरुत्साह
पिंपरी येथे हिंदुस्तान अँटिबायोटिक्स कंपनीच्या मैदानावर 'किसान' कृषी प्रदर्शनाला दिमाखात सुरूवात झाली. दरवर्षीच्या प्रथेप्रमाणे प्रथम येणा-या शेतक-यांच्या हस्ते प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. ढोल-ताशांच्या गजर हे यंदाच्या उद्घाटनसोहळ्याचे वैशिष्ट्य होते.
पिंपरी येथे हिंदुस्तान अँटिबायोटिक्स कंपनीच्या मैदानावर 'किसान' कृषी प्रदर्शनाला दिमाखात सुरूवात झाली. दरवर्षीच्या प्रथेप्रमाणे प्रथम येणा-या शेतक-यांच्या हस्ते प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. ढोल-ताशांच्या गजर हे यंदाच्या उद्घाटनसोहळ्याचे वैशिष्ट्य होते.
मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री यांच्यात अनधिकृत बांधकामांवरून शीतयुध्द?
पिंपरी-चिंचवड शहरातील अनधिकृत बांधकामे नियमित करण्याच्या प्रस्तावावर मुख्यमंत्री निर्णय घेत नसल्याचे सांगत राष्ट्रवादीच्या चार आमदारांनी राजीनामे दिल्याच्या दुसऱ्याच दिवशी महायुतीने नागपूरला मोर्चा काढला.
महापालिकेच्या विविध विभागांची स्पर्धा
पिंपरी - प्रशासकीय यंत्रणेतील वैयक्तिक व सांघिक कामांची गुणवत्ता वाढीस लागावी आणि सेवा, सुविधा व कामकाजाचा दर्जा सुधारावा, यासाठी महापालिकेच्या विविध विभागांच्या कामकाजाची स्पर्धा आयोजित केली आहे.
चिखली टपाल कार्यालयातील कर्मचारयांवर कारवाईची मागणी
चिखली गावातील टपाल कार्यालयातील अनागोंदी कारभाराची त्वरित दखल घेऊन कामचुकार कर्मचा-यांवर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे उपाध्यक्ष विजय तापकीर यांनी चिंचवड पोस्टमास्तर यांच्याकडे केली आहे.
याबाबत दिलेल्या निवेदनात त्यांनी
पुण्यात पाच वर्षांत मेट्रो धावेल- मुख्यमंत्री
पुण्यातील मेट्रोला 10 हजार 183 कोटी रुपये खर्च अपेक्षित असून, पिंपरी ते स्वारगेट आणि वनाज ते रामवाडी या मार्गांच्या खर्चात केंद्र व राज्य सरकार यांचा प्रत्येकी 20 टक्के आर्थिक सहभाग आहे. पुणे, पिंपरी-चिंचवड महापालिकांचा एकूण 10 ...
|
चापेकर, सावरकर फ़क्त पुस्तकातच ! ...
अवघ्या 83 वर्षाच्या आयुष्यात सावरकर कधीही खोटे बोलले नाही. सावरकरांनी काळ्यापाण्याची शिक्षा भोगली. त्यातून 60 हजार पृष्ठाचे साहित्य त्यांनी लोकांसाठी तयार केले. परंतु, सावरकर हे फ़क्त पुस्तकातच राहिले. त्यांना लोकांच्या हृ्दयात स्थान मिळाले नाही अशी खंत अभिनेते शरद पोंक्षे यांनी व्यक्त केली.
Subscribe to:
Posts (Atom)