Monday, 28 July 2014

Road work stalls recycled water supply to CME

The college has agreed to get water for its environmental projects by paying Rs 3,700 per MLD to the civic body.The PCMC would have to lay a pipeline from the treatment plant in Kasarwadi to CME in Dapodi.

Moshi exhibition centre awaits TP departmrnt approval

Pimpri Chinchwad New Township Development Authority (PCNTDA) has geared up to roll out the process to develop its proposed international exhibition and convention centre at Moshi, 50 km from the city.

अरे..., भाऊ आता विधानसभा आलीय ना...

दादांसोबत भाऊंनी दुपारचे जेवण केले, दादांनी भाईंना घास भरवला, अपक्ष आमदार आणि काँग्रेसचे भाऊ शिवसेनेच्या वाटेवर, बंधन तोडणारेच बंधन बांधायला…

राष्ट्रवादीच्या मेळाव्याला नेत्यांची दांडी, कार्यकर्त्यांची नाराजी

शहराध्यक्षांना बनवले टार्गेट, बहल यांची राजीनाम्याची जाहीर ऑफर. अत्यल्प प्रतिसाद, नेत्यांनी फिरवलेली पाठ, कार्यकर्त्यांमधील नाराजीचा उद्रेक आणि आरोप-प्रत्यारोपांमुळे पिंपरी-चिंचवड राष्ट्रवादी…

पक्षविरोधकांकडून निष्ठावंतांना कानपिचक्या


नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत पक्षविरोधी काम करणाऱ्यांनी व्यासपीठावर येऊन निष्ठावंतांना कानपिचक्या दिल्यामुळे आणि अंतर्गत दुफळीमुळे राष्ट्रवादी काँग्रेसचा चिंचवड येथील मेळावा फुसका बार ठरल्याचे रविवारी (२७ जुलै) ...

राष्ट्रवादीचे पंख कापण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडून अडवणूक - अंकुश काकडे

विकासाचे श्रेय राष्ट्रवादीला मिळू नये, राष्ट्रवादीची वाढ होऊ नये म्हणून मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण जाणीवपूर्वक अडवणूक करत असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे प्रवक्ते अंकुश काकडे यांनी चिंचवड येथे केला.