Tuesday, 1 July 2014

Pavana dam to suffice PCMC water needs till mid August only

Pune: The Pimpri Chinchwad citizens seem to be apprehensive over possible once a day water supply but the civic administration is yet to meet the irrigation department to take note of the present water storage at Pavana dam and decide on tentative ...

PCMC to spend Rs 12.5 crores on free school kits

Pune: The Pimpri Chinchwad Municipal Corporation is going to spend a whopping Rs 12.5 crore (Rs2,500 per student) this year on free school kits being distributed among 50,000 students studying in its 136 municipal schools. The free school kit includes ...

कचरा व्यवस्थापनासाठी तरतुदीचा अहवाल द्या

‘पिंपरी-चिंचवड महापालिकेने सांडपाणी आणि घनकचरा व्यवस्थापनावरील तरतूद तसेच उपाययोजनांबाबतचा अहवाल एका महिन्यात सादर करावा,’ अशी सूचना महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने केली आहे.

लवकरच मानव विकास आराखडा

पिंपरी-चिंचवड महापालिकेने ‘यशदा’च्या मदतीने मानव विकास आराखडा करण्याचा प्रस्ताव तयार केला आहे. त्याअंतर्गत मानवी विकासाचा सर्वंकष विचार करण्यात येणार आहे. शहराचा गेल्या काही वर्षांमध्ये झपाट्याने विकास झाला आहे.

‘डेंगीवर तातडीने उपाययोजना करा’

पिंपरी-चिंचवडमध्ये डेंगीचे रुग्ण आढळण्यास सुरवात झाली असून, या प्रश्नाकडे महापालिका प्रशासनाने गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी मागणी प्राधिकरण नागरी सुरक्षा कृती समितीने केली आहे. गेल्या १५ दिवसांपासून नागरी सुरक्षा कृती समितीचे स्वयंसेवक जनजागृती मोहिम राबवित आहे.

पालिकेवर कुत्र्यांसह मोर्चाचा इशारा

पिंपरी-चिंचवडमधील मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त न केल्यास महापालिकेवर बँड पथकासह कुत्र्यांचा मोर्चा काढण्याचा इशारा माजी नगरसेवक मच्छिंद्र तापकीर यांनी दिला आहे. यासंदर्भात तापकीर यांनी महापालिकेचे आयुक्त राजीव जाधव यांना निवेदन दिले आहे.

First time in Pimpri’s history, once-a-day water supply to take effect


The PCMC has been forced to take the step as the water level in Pavana dam has sunk to a ‘historic low’. ( Express photo by:Rajesh Stephen )Around 18 lakh residents in Pimpri-Chinchwad will have to brace for once-a-day water supply from this week–a move which will be first of its kind since the municipal corporation came into being 30 years ago. The Pimpri-Chinchwad Municipal Corporation (PCMC) will take a decision to bring about the water cut at a meeting on Tuesday.

'Each village needs trained disaster management volunteers'

Pimpri Chinchwad municipal commissioner Rajiv Jadhav on Sunday stressed on the need for having trained volunteers in disaster management in each and every village in the state.

Voters' list drive: Over 2 lakh applications received

The voters' enrollment drive taken up across the city and rural areas saw more than 2 lakh citizens submitting their applications in the last 21 days.

Pimpri Chinchwad Municipal Corporation to review road work

The Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) will review the progress of the widening work of the road connecting Pimpri Chinchwad to the Rajiv Gandhi Information Technology Park in Hinjewadi.

Mumbai-based activist wants Sarathi project for Mumbaikars

Pimpri: Inspired by the success of Pimpri Chinchwad&nbsp Municipal Corporation (PCMC)-managed Sarathi (System for Assisting Residents And Tourists Through Helpline Information) project, Mumbai-based RTI activist Mohammed Afzal initiated the online petition demanding replication of the same project in the Municipal Corporation of Greater Mumbai (MCGM).

निवासीकरण भूखंडाबाबत पिंपरी आयुक्तांसमोर सुनावणी

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या मंजूर विकास आराखड्यात चऱ्होली येथील सुमारे २५ एकर क्षेत्रावरील ‘ना विकास विभागा’तील भूखंडाच्या निवासीकरणाला विरोध करणाऱ्या हरकतींवर सोमवारी (३० जून) सुनावणी होणार आहे.

गटनेत्यांच्या मान्यतेनंतरच पिंपरीत एक वेळ पाणीपुरवठा



पाऊस नसल्याने उद्भवू शकणारी परिस्थिती लक्षात घेता पिंपरी-चिंचवड शहरातही एकवेळ पाणीपुरवठा करण्याचा निर्णय आयुक्त राजीव जाधव यांनी घेतला अाहे.

पिंपरीत सहा ठिकाणी उर्दू शाळा; २१० सेमी इंग्लिश बालवाडय़ा - फजल शेख

पिंपरी पालिकेच्या वतीने यंदाच्या शैक्षणिक वर्षांपासून २१० सेमी इंग्लिश बालवाडय़ा व इयत्ता आठवीसाठी ६ ठिकाणू उर्दू शाळा सुरू करण्यात येतील,

नवीन स्थानकांचा प्रस्ताव कागदावरच


पुणे - पुणे आणि पिंपरी-चिंचवड या शहरांच्या वाढत्या लोकसंख्येच्या तुलनेत रेल्वेची सेवा विकसित झालेली नाही. पुणे रेल्वे स्थानकाच्या विस्तारीकरणाला जागाच उपलब्ध नसल्याने अडचण निर्माण झाली आहे; तर शिवाजीनगर, हडपसर येथे नवीन ...

पुण्यात एक-तृतीयांश वाहनचालक बेशिस्त !

पुण्यातील तब्बल एक-तृतीयांश (सुमारे ३१ टक्के) वाहनचालक राजरोसपणे सिग्नल तोडतात. पोलीस नसतील तर अपवादानेच सिग्नल पाळले जातात.

Sangvi man arrested for raping daughter repeatedly for 8 years

A man was arrested by Sangvi police on Sunday for allegedly repeatedly raping his daughter for the last eight years. The accused, said to be around 45 years old, had admitted the girl, now 17, for an abortion procedure at the government-run Sassoon ...

Gold chains worth Rs 87,000 snatched

Gold chains worth Rs 87,000 were snatched in two separate incidents in Moshi and Pimple Nilakh on Saturday afternoon.

हद्दवाढीपेक्षा स्वातंत्र्य महत्त्वाचे

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या हद्दीत देहू, आळंदीसह नव्याने १४ गावे समाविष्ट करण्याचा प्रस्ताव तयार करण्याचे काम प्रशासनाने हाती घेतले आहे. मात्र, जकात बंद केल्यानंतर महापालिकेची सध्याची आर्थिक परिस्थिती पाहता गावे नव्याने समाविष्ट करण्याऐवजी स्वतंत्र पालिका किंवा नगरपालिकेचा विचार व्हावा, असा पर्याय पुढे येत आहे.

आपत्ती व्यवस्थापनाचे मंत्र्यांना वावडे? - भोसरीत आपत्ती व्यवस्थापन महासंघाची स्थापना

आपत्ती व्यवस्थापन क्षेत्रात काम करणाऱ्या राज्यभरातील व्यक्ती व संस्थांनी एकत्र येऊन स्थापन केलेल्या आपत्ती व्यवस्थापन महासंघाची स्थापना रविवारी भोसरीत करण्यात आली.