Wednesday, 31 August 2016

PCMC GB rejects pay hike for corporators

The general body meeting of the Pimpri-Chinchwad Munici-pal Corporation on Monday unanimously rejected the demand for increase in the honorarium of corporators to Rs 50,000. Mayor Shakuntala Darade presided over the meeting which was earlier ...

राष्ट्रवादी काँग्रेसचा 'यू टर्न'

नगरसेवकांना दरमहा ५० हजार रुपये मानधन देण्याच्या प्रस्तावाला पिंपरी-चिंचवडमहापालिकेच्या सोमवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत विरोध झाला. त्यामुळे या मुद्यावरून 'यू टर्न' घेऊन प्रस्ताव दप्तरी दाखल करण्याची नामुष्की राष्ट्रवादी ...

रस्त्यांवरील खोदकामांमुळे शहरातील सीसीटीव्ही कॅमेरे बंद


पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील रस्तेखोदाईचा परिणाम सीसीटीव्हींवर झाला आहे. रस्त्यांवरील खोदकामामुळे सीसीटीव्हींच्या जोडणीसाठी वापरण्यात आलेल्या भूमिगत वायरला धक्का पोहोचल्याने हे कॅमेरे बंद पडले आहेत. दोन्ही शहरातील ...

प्रभाग प्रारूप रचनेसाठी तयारी

पिंपरी-चिंचवड महापालिकेनेच्या प्रभाग रचनेच्या कामाला प्रशासकीय पातळीवर प्राधान्य देण्यात येत असून, त्यासाठी पालिकेचे आयुक्त दिनेश वाघमारे यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे. राज्य निवडणूक आयोगाच्या ...

खासदारांचा सरकारला घरचा आहेर


पिंपरी : केंद्र शासनाच्या नदीसुधार योजनेंतर्गत निवडक नदी सुधारणांचा ८३० कोटींचा प्रकल्प हाती घेण्यात आला असून, त्यामध्ये पुण्याच्या मुठा नदीचा समावेश आहे. दुर्दैवाची बाब म्हणजे पुण्याअगोदर पिंपरी-चिंचवड महापालिकेने राज्य ...

आहारावर साडेचार लाख खर्च


पिंपरी : केंद्र व राज्य शासनाने सुरू केलेल्या शालेय पोषण आहार या उपक्रमातून पिंपरी-चिंचवड शहरातील २७३ शाळांतील ९७ हजार विद्यार्थ्यांच्या पोषण आहारावर दरमहा ४ लाख ४३ हजार ५४० एवढा खर्च होत आहे. प्राथमिक शिक्षणातील मुलांचा शाळेतील ...

रिक्षाचालक उद्यापासून संपावर


मुंबईसह पुणे, पिंपरी-चिंचवड, नागपूर, सातारा, लातूर, नांदेड येथे रिक्षा बंद ठेवतानाच चालकांकडून निदर्शनेही केली जातील. त्यामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल होणार आहेत. संपामुळे प्रवाशांचे हाल होऊ नयेत यासाठी प्रशासनाकडून पर्यायी वाहतूक ...

पिंपरी महापालिकेच्या विषय समित्यांसाठी इच्छुकांची नावे मागवली

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या विविध विषय समित्यांच्या (विधी, महिला व बालकल्याण समिती, शहर सुधारणा व क्रीडा कला साहित्य व…

पिंपरीत कारचोरीचे प्रकार थांबेनात


गेल्या काही दिवसांपासून पिंपरी-चिंचवड आणि परिसरातून कार चोरीला जाण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. मध्यंतरी चोरट्यांनी इनोव्हा कारला आपले लक्ष बनविल्याचे उघड झाले होते. त्यानंतर आता सँट्रो कार चोरीचा प्रकार उघड झाला आहे.

अबब ! पिंपरीत साकारलाय भारतातील सर्वात मोठा सोन्याचा बाप्पा

एमपीसी न्यूज-  आतापर्यंत आपण गणपतीला सोन्याचा मुकूट, सोन्याची आभूषणे केल्याचे ऐकले अथवा पाहिले असे मात्र पिंपरीमध्ये चक्क एका गणेश भक्ताने…