Not one to go out quietly, the now former Municipal Commissioner ofPimpri-Chinchwad Municipal Corporation (PCMC) Shrikar Pardeshi — who was transferred to the post of Inspector General of Registrations and Controller of Stamps, Pune on Monday ... |
MH 14 News | All about Pimpri Chinchwad. News Aggregator for stories related to twin town - Pimpri Chinchwad, City popularly known as PCMC located adjacent to Pune city and 150 km away from Mumbai. It's A News Aggregator. Click on Title to navigate to resp website. For feedback/suggestion contact - pimprichinchwad.cf@gmail.com
Tuesday, 11 February 2014
परदेशींची बदली करणाऱया राज्यकर्त्यांना धडा शिकवा - अण्णा हजारे
श्रीकर परदेशी यांच्यासारख्या चांगल्या अधिकाऱयाची बदली करणाऱया राज्यकर्त्यांविरोधात जनतेने आदोलन करावे आणि त्यांना धडा शिकवावा, असे मत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी सोमवारी पुण्यात व्यक्त केले.
डॉ. श्रीकर परदेशी यांची संपूर्ण मुलाखत (विडिओ)
अपेक्षेपेक्षा जास्त कामे केल्याचे समाधान पण.....!
आपल्याला मिळालेल्या कालावधीत अपेक्षेपेक्षा जास्त कामे केल्याचे समाधान मिळाले मात्र दहा कलमी कार्यक्रम अपूर्ण राहिला अशी खंत पिंपरी-चिंचवड महापालिकेचे मावळते आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांनी व्यक्त केली. आज त्यांनी प्रसारमाध्यमांसमोर सविस्तर मुलाखत

नरेंद्र मोदी साधणार पिंपरीतील 'चायवाल्यांशी' संवाद
'व्हिडीओ कॉन्फरन्सिंग'व्दारे बुधवारी होणार चर्चा
भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार तथा गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी उद्या (बुधवारी) चहा विक्रेत्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगव्दारे थेट संवाद साधणार आहे. पिंपरी-चिंचवडमधील चार चहा विक्रेत्यांना त्यात सहभागी होण्याची संधी मिळाली आहे.

डॉ. परदेशींची 'जाता जाता’ दणकेबाज ...
3 जण निलंबित 16 जणांची खातेनिहाय चौकशी
पिंपरी-चिंचवड महापालिकेचे मावळते आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांनी जाता-जाता विद्युत विभागाला जोरदार 'शॉक' दिला. आयुक्तपदाची खुर्ची सोडण्यापुर्वी काही तास अगोदर 3 जणांना निलंबित करीत 16 जणांच्या मागे खातेनिहाय

दिलीप बंड, आशिष शर्मा यांना मुदतवाढ अन् श्रीकर परदेशींची अर्ध्यात उचलबांगडी!
सोईचे असतील त्यांना मुदतवाढ आणि अडचणीचे ठरतील त्यांना बदलीची शिक्षा, असे राष्ट्रवादी हिताच्या धोरण ठेवणाऱ्या अजितदादांचा हा भेदभाव सर्वत्र चर्चेचा विषय ठरला आहे.
डॉ. श्रीकर परदेशी यांची बदली; कायद्यानुसार कारणे जाहीर करा
पिंपरीच्या आयुक्तपदावरून डॉ. श्रीकर परदेशी यांची बदली का करण्यात आली याची वस्तुस्थिती माहिती अधिकार कायद्यातील तरतुदीनुसार राज्य शासनाने जाहीर करावी तसेच ती संकेतस्थळावरही प्रसिद्ध करावी, अशी मागणी स्वयंसेवी संस्थांनी केली आहे.
पिंपरीतील नागरी सुविधांना प्राधान्य; महासभेचे निर्णय बांधील- राजीव जाधव
पाणी, स्वच्छता यासारख्या नागरी सुविधांना प्राधान्य देणार असल्याचे पिंपरी पालिकेचे नवे आयुक्त राजीव जाधव यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.
जाधव यांनी आयुक्तपदाची सूत्रे स्वीकारली
पिंपरी : रत्नागिरीचे जिल्हाधिकारी राजीव जाधव यांनी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आयुक्तपदाची सूत्रे स्वीकारली. पुण्यात मुद्रांकशुल्क नोंदणी महासंचालकपदी बदली झालेल्या श्रीकर परदेशी यांनी सोमवारी सायंकाळी पाचला आयुक्तपदाची सूूत्रे जाधव यांच्याकडे सोपवली. आपल्या कुशल प्रशासकीय कार्यपद्धतीचा ठसा उमटवलेल्या परदेशी यांनी जाता जाता कर्तव्यात कसूर करणार्या १९ अधिकारी, कर्मचार्यांना कारवाईचा दणका दिला.
सत्ताधार्यांच्या विरोधात घोषणाबाजी
पिंपरी : येथील महापालिका भवनासमोर आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांच्या बदलीच्या निषेधार्थ शिवसेना, भारतीय जनता पक्षाच्या वतीने निदर्शने करण्यात आली. ‘सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसचा धिक्कार असो’, ‘अजित पवार हाय हाय’ अशा घोषणा दिल्या. या वेळी पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेऊन सोडून दिले.
आयुक्तांसाठी राहुल गांधींना साकडे
पिंपरी - महापालिका आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांची बदली चुकीची असून, ती तत्काळ रद्द करावी, यासाठी आयटी अभियंत्यांनी आता थेट कॉंग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांना शेकडो ई-मेल पाठवून साकडे घातले आहे. माहिती अधिकार चळवळीतील कार्यकर्ते विवेक वेलणकर यांनी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना मेल पाठवून या आयुक्तांच्या बदली मागील वास्तव कारण जनतेसाठी जाहीर करण्याची विनंती केली आहे. दरम्यान, सोमवारी तिसऱ्या दिवशीही महायुतीच्या वतीने महापालिका प्रवेशद्वारावर जोरदार निदर्शने झाली. पोलिसांनी पंधरा कार्यकर्त्यांना ताब्यात घेऊन नंतर सोडून दिले.
चिंचवड रोटरी क्लबतर्फे आंतरशालेय क्रिकेट स्पर्धा
चिंचवड रोटरी क्लबच्या वतीने 14 वर्षांखालील विद्यार्थ्यांसाठी आंतरशालेय मामुर्डी येथे सुब्रतो रॉय स्टेडिअमजवळील व्ही. डी. आर मैदानात क्रिकेट स्पर्धेला प्रारंभ झाला. या स्पर्धेचे उद्घाटन महाराष्ट्र रणजी क्रिकेटचे कप्तान रोहित मोटवानी यांच्या हस्ते करण्यात आले. ही स्पर्धा गुरुवारपर्यंत (दि.13) चालणार आहे.
डेक्कन रोव्हर्सला अजिंक्यपद
पिंपरी : सॅव्हिओ फर्नांडिसने नोंदविलेल्या दोन गोलांच्या बळावर डेक्कन रोव्हर्सने इंद्रायणी स्पोर्ट्स क्लबचा ३-0 असा सहज पराभव करून महापौरचषक राज्यस्तरीय फुटबॉल स्पर्धेत विजेतेपद पटकाविले.
महापालिकेने स्व. राजेश बहल स्पोर्ट्स अँन्ड फाउंडेशनच्या सहकार्याने संत तुकारामनगर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मैदानावर आयोजित केलेल्या स्पर्धेत फाल्कन सीएमएसने उस्मानाबादचा २-0 असा पराभव करून तिसरे स्थान मिळविले. त्यांच्या केवीन घाडगेने ३६ व्या आणि रोहित बोकरेने ३९ व्या मिनिटाला एकेक गोल केला. महिलांच्या सामन्यात सेंट अँन्ड्रय़ूजने जी. जी. इंटरनॅशनल स्कूलचा १-0 असा निसटता पराभव केला. सामन्यातील एकमेव गोल प्रणाली वैशंपायनने २0 व्या मिनिटाला केला.

Subscribe to:
Posts (Atom)