http://www.mypimprichinchwad.com/PCMC/DisplayPage.aspx?Show=Article_34168&To=1
बीआरटीएसच्या बसथांब्यांसाठीही सल्लागार
महापालिकेने सल्लागारांवरील खर्चाच्या उधळपट्टीची परंपरा कायम ठेवली आहे. आता बीआरटीएसच्या बसथांब्यासाठीही सल्लागार नेमला जाणार आहे. त्यास आज (गुरुवारी) स्थायी समितीने बिनबोभाट मंजुरी दिली.
MH 14 News | All about Pimpri Chinchwad. News Aggregator for stories related to twin town - Pimpri Chinchwad, City popularly known as PCMC located adjacent to Pune city and 150 km away from Mumbai. It's A News Aggregator. Click on Title to navigate to resp website. For feedback/suggestion contact - pimprichinchwad.cf@gmail.com
Friday, 26 October 2012
लक्ष्मीकांत बेर्डे फाउंडेशनतर्फे 'स्टार बॅटल्स'
http://www.mypimprichinchwad.com/PCMC/DisplayPage.aspx?Show=Article_34166&To=5
लक्ष्मीकांत बेर्डे फाउंडेशनतर्फे 'स्टार बॅटल्स'
राज्यस्तरीय गायन, वादन व नृत्य स्पर्धा
मास्टर इव्हेंट अॅण्ड पब्लिसिटी व कै.लक्ष्मीकांत बेर्डे फाउंडेशनतर्फे 'स्टार बॅटल्स' ही राज्यस्तरीय गायन, वादन व नृत्य स्पर्धा आयोजित करण्यात आली असल्याची माहिती फाउंडेशनच्या संचालिका अभिनेत्री प्रिया बेर्डे यांनी आज (गुरुवारी) पिंपरी येथे दिली. 16 ते 18 नोव्हेंबर या कालावधीत त्याची प्राथमिक चाचणी फेरी होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

'एम्पायर इस्टेट' उड्डाणपुलासाठी वाद निवारण मंडळ !
http://www.mypimprichinchwad.com/PCMC/DisplayPage.aspx?Show=Article_34165&To=10
'एम्पायर इस्टेट' उड्डाणपुलासाठी वाद निवारण मंडळ !
काळेवाडी फाटा ते देहू-आळंदी या बीआरटीएस मार्गावर पवना नदी ते मुंबई-पुणे लोहमार्ग व महामार्ग यांना ओलांडणारा एम्पायर इस्टेट येथून ऑटो क्लस्टरपर्यंतचा उड्डाणपूल बांधण्यात येणार आहे. या कामात काही कायदेशीर वाद निर्माण झाल्यास हे वाद मिटविण्यासाठी तीन सदस्यीय वाद निवारण मंडळाची नियुक्ती केली जाणार आहे. महापालिका आणि ठेकेदारांच्या दोन स्वतंत्र प्रतिनिधींसह संयुक्त एका प्रतिनिधीचा त्यात समावेश असणार आहे. संयुक्त प्रतिनिधी म्हणून सिडकोचे सेवानिवृत्त मुख्य अभियंता पी. एस. आंबिके यांची नेमणूक केली जाणार आहे. त्यास आज (गुरुवारी) झालेल्या स्थायी समितीच्या सभेमध्ये मंजुरी देण्यात आली.

'बिग बॉस'वर आरपीआयचा मोर्चा 29 ऑक्टोबरला 'लोणावळा बंद'ची हाक
http://www.mypimprichinchwad.com/PCMC/DisplayPage.aspx?Show=Article_34157&To=6
'बिग बॉस'वर आरपीआयचा मोर्चा
29 ऑक्टोबरला 'लोणावळा बंद'ची हाक
भारतीय संविधानाचा व संसद भवनाचा अवमान केल्याबद्दल व्यंगचित्रकार असिम ञिवेदीला 'बिग बॉस'च्या घरातून हकला या मागणीसाठी भारतीय रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांच्या नेतृत्वाखाली आज (गुरुवारी) लोणावळयात निषेध रॅली काढण्यात आली. असीमला येत्या तीन दिवसात 'बिग बॉस'मधून काढून न टाकल्यास 29 ऑक्टोबरला 'लोणावळा बंद' पुकारण्याचा इशारा देण्यात आला.

भोसरीत स्त्री अर्भक आढळल्याने खळबळ
http://www.mypimprichinchwad.com/PCMC/DisplayPage.aspx?Show=Article_34154&To=7
भोसरीत स्त्री अर्भक आढळल्याने खळबळ
भोसरी पोलीस चौकीपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या संत ज्ञानेश्वर भाजी मंडईमध्ये पाच दिवसाचे एक स्त्री अर्भक आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. बुधवारी (दि. 24) रात्री उशिरा एका महिलेने पोलिसांना अर्भकाबाबत कळविले. महापालिकेच्या 'वायसीएम' रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

रक्तदानासाठी 'जस्ट क्लिक' ; आधार फाऊंडेशनचा उपक्रम
http://www.mypimprichinchwad.com/PCMC/DisplayPage.aspx?Show=Article_34150&To=8
रक्तदानासाठी 'जस्ट क्लिक' ; आधार फाऊंडेशनचा उपक्रम
रुग्ण आणि रक्तदाते यांच्यात 'रक्ताचे नाते' जोडण्यासाठी आधार सोशल फाऊंडेशनने स्वतंत्र संकेतस्थळ विकसित केले आहे. गरजेच्यावेळी रक्ताची शोधाशोध करण्यात वेळ जाऊ नये, रक्तदात्यांची माहिती एका क्लिकवर उपलब्ध व्हावी तसेच रक्तदात्यांना रक्तपेढीची माहिती मिळावी या उद्देशाने सुरु करण्यात आलेले हे पिंपरी-चिंचवड शहरातील पहिले संकेतस्थळ असल्याचा दावा फाऊंडेशनचे अध्यक्ष विकास भुंबे यांनी केला आहे.

महापालिकेचे शिक्षक देणार साडेसहा लाखांचा निधी
महापालिकेचे शिक्षक देणार साडेसहा लाखांचा निधी: पिंपरी -"एक नोव्हेंबर... पुणे बस डे' या "सकाळ'च्या उपक्रमाला पिंपरी-चिंचवड महापालिका शिक्षण मंडळाच्या पदाधिकारी व सदस्यांबरोबरच शिक्षकांनीदेखील उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे. "सकाळ'ने दिलेल्या हाकेला एक हजार 300 शिक्षकांनी प्रत्येकी पाचशे रुपये याप्रमाणे साडेसहा लाख रुपये, तसेच मंडळाच्या सदस्यांनी एका महिन्याचे मानधन देण्याची घोषणा मंगळवारी केली. शिक्षक संघटनांनीदेखील याचे जोरदार समर्थन केले.
एक सिलिंडरधारकांना 24 तासांत गॅस
एक सिलिंडरधारकांना 24 तासांत गॅस: पुणे - गॅस सिलिंडर घरपोच मिळण्यास विलंब होत असल्याने नागरिकांना वितरकाच्या कार्यालयात जाऊन सिलिंडर (कॅश अँड कॅरी) आणावा लागत आहे परंतु सिलिंडर वितरणाबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी पद्धत निश्चित केली आहे.
Traffic alerts service begins
Traffic alerts service begins: The Pune traffic police on Wednesday launched its SMS alert service, giving real time traffic information regarding diversions, processions, traffic blocks and accidents.
HC quashes PCMC plan to cut BRTS corridor charges
HC quashes PCMC plan to cut BRTS corridor charges: The Bombay High Court has quashed a supplementary proposal approved by the Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) to reduce premium charges for development along Bus Rapid Transit System (BRTS) corridors.
Property tax collection of PCMC rises
Property tax collection of PCMC rises: The property tax department of Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) has collected Rs 167 crore in the current financial year.
Nine member gang of dacoits held.
Nine member gang of dacoits held.: The Dehu road police have claimed to have detected a dacoity at a company in Talawade following the arrest of a gang of nine suspects.
Gas agencies to be told to display charges on boards
Gas agencies to be told to display charges on boards: District collector Vikas Deshmukh on Tuesday said cooking gas (LPG) agencies in the city would be told to display boards outside their offices with details about refilling fees and deposits to be paid.
Pimpri-Chinchwad Municipal Corporation to start development works worth Rs 595 cr
Pimpri-Chinchwad Municipal Corporation to start development works worth Rs 595 cr: The Pimpri-Chinchwad Municipal Corporation has decided to commission over 1,400 development works in various wards soon.The estimated cost of the works is in the range of Rs 594.71 crore.
पुढच्यास ठेच, तरी मागच्यांचा ‘वेडेपणा’
पुढच्यास ठेच, तरी मागच्यांचा ‘वेडेपणा’: पुण्यातील बीआरटी सेवा अयशस्वी ठरल्याचे उदाहरण डोळ्यासमोर असताना पिंपरी चिंचवड महापालिकेने याच बीआरटीच्या रस्तारुंदीकरणासाठी तब्बल १९९१ झाडांवर पाणी सोडले आहे. रुंदीकरणासाठी ‘डिफेन्स इस्टेट डिपार्टमेंट’ची जागा विकत घेताना वृक्षसंवर्धनाचे सर्व नियम धाब्यावर बसवून या मार्गावरील दोन हजार झाडे तोडण्यास महापालिकेने लष्कराला परवानगी दिली आहे.
फर्मला दोन कोटी रुपयांना गंडवले
फर्मला दोन कोटी रुपयांना गंडवले: ‘बॅँक ऑफ महाराष्ट्र’ने पिंपरी ‘एमआयडीसी’मधील एक प्लॉट जप्त केल्याचे खोटेच सांगून तो स्वस्तात सोडवून देण्याच्या आमिषाने पाच ठगांनी एका फर्मला दोन कोटी रुपयांना गंडवल्याचे उघडकीस आले आहे.
सभापतींची तारीख पे तारीख..
सभापतींची तारीख पे तारीख..: पिंपरी । दि. २४ (प्रतिनिधी)
मागासवर्गासाठी आरक्षित जागेवर निवडणूक लढण्याकरिता स्थायी समिती सभापती जगदीश शेट्टी व बंधू उल्हास शेट्टी यांनी बनावट जात प्रमाणपत्र दाखल केले असल्याच्या आक्षेपाचा मुंबई उच्च न्यायालयात दावा दाखल आहे. त्यांच्या काही प्रतिस्पध्र्यांनी पिंपरी आणि जिल्हा न्यायालयातही धाव घेतली आहे. वेळोवळी न्यायालयात तारखांना हजर राहावे लागत असल्याने स्थायी समिती सभांना सभापतींना हजर राहता येत नाही. तारीख पे तारीखमुळे सभा तहकूब होऊ लागल्या आहेत.
जात प्रमाणपत्राबाबतच्या याचिकेमुळे शेट्टी बंधू अडचणीत आले आहेत. त्यांच्या मागे पोलीस आणि न्यायालयाचा ससेमिरा लागला आहे. विद्यानगर येथील राम पात्रे यांनी याबाबत उच्च न्यायालयात, तर अजंठानगर प्रभागातील शेट्टी यांचे प्रतिस्पर्धी भीमा बोबडे यांनी पिंपरी न्यायालयात दावा दाखल केला आहे. मागील महिन्यात या दाव्याची सुनावणी झाली. त्यात शेट्टी बंधूंसह महापालिका आयुक्त, अतिरिक्त आयुक्त आणि संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या विरोधात गुन्हे दाखल करून अहवाल सादर करण्याचा आदेश न्यायालयाने पोलिसांना दिला होता. महापालिका अधिकार्यांनी याप्रकरणी त्यांचे म्हणणे सादर केल्याने त्यांच्यावरील कारवाईस तात्पुरती स्थगिती मिळाली. शेट्टी बंधूंना मात्र न्यायालयात हेलपाटे मारावे लागत आहेत. ऑक्टोबर महिन्यातील स्थायी समितीच्या साप्ताहिक सभा वारंवार तहकूब करण्याची वेळ आली आहे.
ऑक्टोबरची पहिलीच सभा गांधी जयंतीच्या सुटीमुळे झालीच नाही. त्यानंतर दि. ९ आणि १६ च्या सभांना सभापतींनी दांडी मारली. या तहकूब सभा गुरुवारी दि. १८ ला घेण्याचे निश्चित झाले. परंतु तीही ऐनवेळी तहकूब करावी लागली. दि. २३ ची साप्ताहिक सभाही पुढे ढकलण्यात आली. सभापतींच्या अनुपस्थितीमुळे कामकाजावर परिणाम होत आहे.
शेट्टींच्या चकरा
शिवसेनेच्या पदाधिकार्यांनी ऐन निवडणूक काळात विभागीय जात पडताळणी समितीकडे शेट्टी यांच्या जात प्रमाणपत्राबाबत तक्रार नोंदवली आहे. बनावट जातप्रमाणपत्र असल्याचा आक्षेप त्यांनी नोंदवला असून, त्याचा पाठपुरावा सुरू आहे. जातपडताळणी समितीकडेही शेट्टी बंधूंना चकरा माराव्या लागत आहेत. दि. २९ रोजी पुणे विभागीय जात पडताळणी समितीपुढे शेट्टी यांची सुनावणी होणार आहे.

गॅस एजन्सी मनमानीला जिल्हाधिकार्यांची चपराक
गॅस एजन्सी मनमानीला जिल्हाधिकार्यांची चपराक: पुणे। दि. २३ ( प्रतिनिधी)
नवीन गॅस कनेक्शन घेताना मनमानी दर लावणे, त्याचसोबत गृहोपयोगी वस्तू घेणे बंधनकारक करणे, गॅस सिलिंडरसाठी अधिकचे पैसे घेणे, अशा गॅस एजन्सीच्या मनमानीला आळा घालण्यासाठी जिल्हा प्रशासनाने कंबर कसली आहे. यासाठी प्रत्येक गॅस एजन्सीच्या बाहेर गॅस सिलिंडरचे दर, नवीन गॅस कनेक्शनसाठी लागणारे पैसे याबाबतचे सविस्तर दरपत्रक लावण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
केंद्र सरकारने घरगुती ग्राहकांना वर्षाला सहाच सिलिंडर सवलतीच्या दरात मिळणार असल्याचे स्पष्ट केले आहे. या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर नवीन गॅस कनेक्शन देताना एजन्सी दुप्पट पैसे उकळत आहेत, तर काही एजन्सी तेलाचा डबा, तांदूळ, भांडी, अशा वस्तू घेण्याचा आग्रह करतात. घरपोच सिलिंडर देत नाहीत, तक्रारीसाठी फोन केल्यास फोन उचलत नाहीत, अशा अनेक तक्रारी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे करण्यात आल्या होत्या. गेल्या काही दिवसांत या तक्रारींमध्ये मोठी वाढ झाली आहे. यामुळे शहर आणि जिल्ह्यातील सर्व गॅस एजन्सीला दर्शनी भागावर प्रत्येक गोष्टीचे दरपत्रक लावण्याच्या सक्त सूचना दिल्या आहेत. तसेच अशा प्रकारे ग्राहकांची पिळवणूक केल्यास कारवाई करण्याची तंबी दिली आहे.

Of 5,000 bus stops, only 200 are in good shape, PMPML promises action
Of 5,000 bus stops, only 200 are in good shape, PMPML promises action: A day after a shed at a bus stop close to PMC headquarters in Shivajingar crashed barely three minutes after around 50 commuters had left the stop by two buses, the Newsline team found out that many bus stops in the city and Pimpri-Chinchwad are in a very bad shape.
After it okays Metro route, PCMC tells PMC to put project
After it okays Metro route, PCMC tells PMC to put project: After approving the Metro rail proposal for Swargate to Pimpri-Chinchwad route in its jurisdiction, the Pimpri-Chinchwad Municipal Corporation has now urged the Pune Municipal Corporation (PMC) to give its nod to the route in its area and send the proposal to the state government.
Over 3000 new vehicles will hit roads this Dussehra
Over 3000 new vehicles will hit roads this Dussehra: More than 3,000 new private vehicles will be hitting the city streets on the occasion of Dussehra on Wednesday.
कंपनी विकायची आहे, असे सांगून व्यावसायिकाला दोन कोटीचा गंडा

पुणे, 24 ऑक्टोबर
पिंपरी एमआयडीसीतील बँकेने जप्ती आणलेली कंपनी विकायची आहे, असे अमिष दाखवून भामटय़ाने एका व्यावसायिकाला तब्बल दोन कोटी रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी चंद्रकांत काशिनाथ बेलवटे (रा. इंद्रप्रस्थ सोसायटी, चिंचवड) यांच्यासह चौघांविरुद्ध शिवाजीनगदर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
www.mypimprichinchwad.com
www.mpcnews.in

रावण दहनाच्या कार्यक्रमाने दस-याची सांगता

पिंपरी, 24 ऑक्टोबर
दस-यानिमित्त पिंपरी-चिंचवड शहरात जवळपास 19 ठिकाणी रावण दहनाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. प्रभु रामचंद्रानी रावणाचा संहार करून सीतेची सुटका केली तो दिवस म्हणजे दसरा असे मानले जाते. म्हणूनच दुर्गुणांचा संहार करून सगुणांचा जय व्हावा अशी या रावण दहन कार्यक्रमा मागील भूमिका आहे. अॅड.अमर मुलचंदानी यांनी नवमहाराष्ट्र महाविद्यालयाच्या मैदानावर आयोजित केलेल्या रावण दहनाचा सोहळा पाहाण्यासाठी आबालवृध्दांनी गर्दी केली होती.

चिंचवड देवस्थानचा 'दसरा पालखी सोहळा'उत्साहत साजरा

चिंचवड देवस्थान ट्रस्ट व श्री गजानन मित्र मंडळच्या वतीने विजयादशमीनिमित्त आज अत्यंत भक्तीभावात 'श्री'ची पालखी मिरवणूक काढण्यात आली. यावेळी शमीवृक्षाची पूजा व सीमोल्लंघनाच्या कार्यक्रमाद्वारे चिंचवड देवस्थानचा 'दसरा पालखी सोहळा' साजरा झाला.
www.mypimprichinchwad.com
www.mpcnews.in
पिंपरी, 24 ऑक्टोबर
चिंचवड देवस्थान ट्रस्ट व श्री गजानन मित्र मंडळच्या वतीने विजयादशमीनिमित्त आज अत्यंत भक्तीभावात 'श्री'ची पालखी मिरवणूक काढण्यात आली. यावेळी शमीवृक्षाची पूजा व सीमोल्लंघनाच्या कार्यक्रमाद्वारे चिंचवड देवस्थानचा 'दसरा पालखी सोहळा' साजरा झाला.
www.mypimprichinchwad.com
www.mpcnews.in
विजयादशमी निमित्त राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे शिस्तबध्द संचलन
विजयादशमी निमित्त राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे शिस्तबध्द संचलन
पिंपरी, 24 ऑक्टोबर
विजयादशमी म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा स्थापना दिवस. त्यानिमित्त संपूर्ण देशभरात शस्त्रपूजन आणि सघाष संचलनाचे आयोजन केले जाते. राष्ट्रीय संवयंसेवक संघ पिंपरी-चिंचवड शाखेच्या वतीने आज सर्व गणवेशधारी स्वयंसेवकांचे सघोष संचलन भोसरीच्या इंद्रायणीनगर भागात पार पडले. सुमारे आठशे स्वयंसेवक या संचलनात सहभागी झाले होते. या संचलनामुळे परिसरातील वातावरण देशप्रेमाने भारून गेले होते.

Subscribe to:
Posts (Atom)