MH 14 News | All about Pimpri Chinchwad. News Aggregator for stories related to twin town - Pimpri Chinchwad, City popularly known as PCMC located adjacent to Pune city and 150 km away from Mumbai. It's A News Aggregator. Click on Title to navigate to resp website. For feedback/suggestion contact - pimprichinchwad.cf@gmail.com
Friday, 28 June 2013
PCMC grants PMPML 2.5 FSI for its properties...
PCMC grants PMPML 2.5 FSI for its properties...: PIMPRI: The Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) on Thursday sanctioned 2.
PCMC serves evacuation notices on owners of 76 buildings
PCMC serves evacuation notices on owners of 76 buildings: The Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) has served evacuation notices to owners of 76 dilapidated buildings.
Civic panel to review cases of suspended employees
Civic panel to review cases of suspended employees: The Pimpri Chinchwad Municipal Corporation will form a committee to review the progress of the cases of its suspended employees and officials, for speedy disposal of these cases and also to reduce unnecessary expenditure.
Infrastructure works in PCMC to start from Nov
Infrastructure works in PCMC to start from Nov: The civic administration of Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) will start major construction works from November onwards.
भोसरी गावठाण प्रभाग संवेदनशील ...
भोसरी गावठाण प्रभाग संवेदनशील ...:
भोसरी गावठाण प्रभागातील पोटनिवडणुकीत शिवसेना-भाजप-रिपाइं महायुतीच्या उमेदवार सारिका कोतवाल यांना उमेदवारी अर्ज भरल्यापासून राष्ट्रवादी काँग्रेस उमेदवाराच्या प्रचारकांकडून धाकदपटशा सुरू आहे. प्रचाराला फिरून देणार नाही, दगडफेक करू, अशा धमक्या दिल्या जात असल्याने हा प्रभाग संवेदनशील म्हणून घोषीत करण्यात यावा, अशी मागणी शिवसेना-भाजप-रिपाइं महायुतीच्या वतीने पोलीस
Read more...प्रशासनाच्या अकलेची दिवाळखोरी अन् राष्ट्रवादीचा कळस!
प्रशासनाच्या अकलेची दिवाळखोरी अन् ...:
पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेडला (पीएमपीएमएल) बस आगार, बस स्थानके उभारण्यासाठी अडीच एफएसआय मंजूर करण्याचा ठराव 20 सप्टेंबर 2010 रोजी महासभेने मंजूर केला. त्यावर हरकती, सूचनाही मागविण्यात आल्या. तत्कालीन आयुक्तांनी त्यावर सुनावणीही घेतली. हा सारा खटाटोप केल्यानंतरही तीन वर्षानंतर आता पुन्हा हाच विषय महासभेपुढे
Read more...स्वस्तात घरकुलाच्या सल्लागार, ...
स्वस्तात घरकुलाच्या सल्लागार, ...:
पर्यावरण विभाग आणि प्रदूषण नियंत्रण महामंडळाच्या कायदेकानूनकडे डोळेझाक करत राबविल्या जाणा-या स्वस्तात घरकुल प्रकल्पात खंडीभर अडचणी आणि पासरीभर समस्या कायम असल्याची वस्तुस्थिती आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांना महासभेतच मान्य करावी लागली. सुमारे सहा हजार घरकुलांचा प्रकल्प राबविताना मलनि:सारण आणि घनकचरा व्यवस्थापनाचा बिल्कुलही विचार करण्यात
Read more...'बीआरटीएस कॉरिडॉर' आता दोनशे ...
'बीआरटीएस कॉरिडॉर' आता दोनशे ...:
महापालिका सभेत उपसूचना मंजूर
पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील 'बीआरटीएस' रस्त्यांच्या दुतर्फा शंभर ऐवजी दोनशे मीटरपर्यंतच्या परिसराला 'बीआरटीएस कॉरिडॉर'चे नियम लागू करण्याची महत्त्वपूर्ण उपसूचना आज (गुरुवारी) सर्वसाधारण सभेत मंजूर करण्यात आली. या उपसूचनेला शिवसेनेने बोलण्याची मागणी केली मात्र
Read more...पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील 'बीआरटीएस' रस्त्यांच्या दुतर्फा शंभर ऐवजी दोनशे मीटरपर्यंतच्या परिसराला 'बीआरटीएस कॉरिडॉर'चे नियम लागू करण्याची महत्त्वपूर्ण उपसूचना आज (गुरुवारी) सर्वसाधारण सभेत मंजूर करण्यात आली. या उपसूचनेला शिवसेनेने बोलण्याची मागणी केली मात्र
शहरातील नऊ यात्रेकरू अद्याप बेपत्ता
शहरातील नऊ यात्रेकरू अद्याप बेपत्ता: उत्तराखंड येथे महापुरात अडकलेल्यांपैकी पिंपरी-चिंचवडमधील नऊ यात्रेकरूंचा शोध अद्याप लागलेला नाही
घरकुलबाबतचा ‘तो’ निर्णय रद्द करावा
घरकुलबाबतचा ‘तो’ निर्णय रद्द करावा: पिंपरी : शहर सुधारणा समितीने संमत केलेल्या घरकुल योजनेचा दुसरा टप्पा गुंडाळण्याचा निर्णय रद्द करावा, अशी मागणी भारतीय जनवादी युवा संघटनेने आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांच्याकडे केली आहे.
गेल्या १५ दिवसांमध्ये स्वस्त घरकुल योजनेविषयी वातावरण कमालीचे गोंधळलेले आहे. डीवायएफआयच्या शिष्टमंडळाने गेल्या महिन्यामध्ये आपली भेट घेतली होती व दुसरा टप्पा व पहिला टप्पाच्या नियोजनाविषयी चर्चा केली होती. त्यानंतरच्या शहर सुधारणा समितीच्या सभेमध्ये घरकुल योजनेचा दुसरा टप्पा रद्द करण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. मनपाने दुसरा टप्पा गुंडाळण्याचे जाहीर केले. त्यामुळे प्रतीक्षा यादीतील लाभार्थींची कधीही न भरून येणारी हानी झाली आहे, असे आयुक्तांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

झोपडपट्टीवासीय झालेत शहराचे मालक
झोपडपट्टीवासीय झालेत शहराचे मालक: - महापालिका सभा : योगेश बहल वदले
पिंपरी : झोपड्या दिवसेंदिवस वाढताहेत. एकीकडे ज्यांनी पैसे खर्च करून जागा घेतल्या, घरे बांधली, त्यांची घरे अनधिकृत म्हणून पाडली जाताहेत. तर झोपडीधारकांना सोई, सुविधा, सवलती दिल्या जातात. फुकटात घरे दिली जातात. ते शहराचे मालक बनलेत आता जावई व्हायचे राहिलेत, अशी टीका राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष, नगरसेवक योगेश बहल यांनी प्रश्नोत्तरावेळी केली.
महापालिकेच्या मंजूर विकास आराखड्यातील ३५ मीटर एचसीएमटीआर रस्त्याच्या क्षेत्रामध्ये ३४५ झोपड्या येत आहेत. ९ वर्षांपासून जागा ताब्यात आहे. पण, विकसित केली नाही. आता अपात्र झोपडीधारकांना बेघर करण्याचे प्रयत्न काहीजण करत आहेत, असा मुद्दा सीमा सावळे यांनी प्रश्नोत्तरावेळी उपस्थित केला. ५0 प्रकल्पांमध्ये आरक्षणाच्या काही क्षेत्रासह १0 लाख चौरस फुटांचे क्षेत्र ताब्यात घेण्यात आले आहे. टीडीआर वाटप झाला आहे. झोपडीधारकांना बेघर करण्याचा काही राजकारण्यांचा डाव आहे. त्यांना बेघर करू नये, अशी मागणी सावळे यांनी सभागृहात केली.

‘इंपोर्टेड’ मशिनचे लोकल ‘असेंबल’
‘इंपोर्टेड’ मशिनचे लोकल ‘असेंबल’: पिंपरी : वायसीएम रुग्णालयासाठी परदेशी बनावटीचे एचबीओटी मशिन खरेदी करण्याची फाईल तयार झाली. प्रत्यक्षात इंपोर्टेड मशिन पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्येच तयार झाल्याचे गौडबंगाल आयुक्तांनी उघड केले. आर एस कुमार आणि आशा शेंडगे यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना आयुक्त श्रीकर परदेशी यांनी मशिन खरेदीचे पोलखोल केले.
वायसीएम रुग्णालयाचे नवृत्त वैद्यकीय अधीक्षक डॉ. आनंद जगदाळे यांना एचबीओटी (हायपर बेरिक ऑक्सिजन थेरपी) मशिन खरेदी प्रकरण भोवले. नवृतीनंतरही त्यांच्या मागे चौकशीचा ससेमिरा लागला आहे. या मशिन खरेदीबाबत कुमार आणि शेंडगे यांनी प्रश्न विचारले होते. परदेशी बनावटीच्या मशिनला पुण्यातील कंपनीची निविदा कशी? मशिन परदेशातून आणले तर त्याचे फॅब्रिकेशनचे काम पुण्यात हडपसर आणि पिंपरी चिंचवडमध्ये कसे झाले? असे या मशिनखरेदीची पोलखोल करणारे प्रश्न उपस्िित झाले.

खासगी बसवर रहाटणीत कारवाई
खासगी बसवर रहाटणीत कारवाई: - वाहतूक पोलिस : १३ हजारांचा दंड वसूल
रहाटणी : ‘लोकमत’वृत्ताची दखल घेत वाहतूक पोलिसांनी रहाटणी फाटा येथे बुधवारी रात्री १६ खासगी प्रवासी बसवर (ट्रॅव्हल्स) कारवाई करून १३ हजार ३00 रुपये दंड वसूल केला.
रहाटणी फाटा येथे खासगी बस मोठय़ा प्रमाणात उभ्या असतात. याचा त्रास येथील रहिवाशांसह वाहनचालकांना सहन करावा लागत आहे. या बसमुळे वाहतूक कोंडी होत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. याचीच दखल घेत ‘लोकमत’ने १९ जूनला ‘‘रहाटणी फाट्यावर प्रवाशी वाहतुकीचा अवैध बस थांबा, खासगी बसमुळे वाहतूक कोंडी’’ या मथळ्याखाली बातमी प्रसिद्ध केली होती. त्याची दखल वाहतूक पोलिसांनी घेत कारवाई केली.

विकासकामांसाठी २0 कोटी मंजूर
विकासकामांसाठी २0 कोटी मंजूर: पिंपरी : कासारवाडी टप्पा २ मैलाशुद्धिकरण प्रकल्पाच्या देखभाल, दुरुस्तीसाठी येणार्या ११ कोटी ७६ लाखांच्या खर्चासह विविध विकासकामांच्या २0 कोटी १0 लाख ९९ हजारांच्या खर्चास स्थायी समिती सभेने मान्यता दिली. अध्यक्षस्थानी नवनाथ जगताप होते.
‘क’ प्रभागातील जलवाहिन्यांवरील नादुरुस्त व्हॉल्व्ह बदलण्यासाठी, वितरण व्यवस्थेची देखभाल दुरुस्तीसाठी २७ लाख ९८ हजारांच्या खर्चास मंजुरी देण्यात आली. मनपाच्या १८ माध्यमिक विद्यालयातील ९६६१ विद्यार्थ्यांना गणवेश वाटपासाठी येणार्या १ कोटी ७१ लाख ९६ हजारांच्या खर्चास मान्यता दिली. उद्यान विभागाकडील रोपे खरेदीसाठी येणार्या ४८ लाखांच्या खर्चास मान्यता देण्यात आली. औंध-रावेत रस्ता बीआरटी लेन करण्यासाठी ५ कोटी ८५ लाख ६४ हजार रुपये खर्चास मान्यता देण्यात आली.

पासपोर्टचे शुल्क आजपासून ऑनलाइन
पासपोर्टचे शुल्क आजपासून ऑनलाइन
from Esakal by webeditor@esakal.com
पुणे -  पासपोर्टसाठी ऑनलाइन अपॉइंटमेंट मिळविण्यात येणारे अडथळे दूर करण्याकरिता अपॉइंटमेंटच्या वेळीच ऑनलाइन पद्धतीने पासपोर्ट शुल्क स्वीकारण्याची व्यवस्था परराष्ट्र मंत्रालयाने काही शहरांमध्ये नुकतीच कार्यान्वित केली आहे.
झोपडवासीयांना पात्र करण्यासाठी दोन लाखांचा भाव
झोपडवासीयांना पात्र करण्यासाठी दोन लाखांचा भाव
from Esakal by webeditor@esakal.com
पिंपरी -  शहरातील अपात्र झोपडवासीयांना पात्र करण्यासाठी दोन लाख रुपये घेतले जातात, असा सनसनाटी आरोप राष्ट्रवादी कॉंग्रेसचे स्वीकृत नगरसेवक ऍड.
फेरीवाल्यांसाठी 10 वर्षे वास्तव्याची अट असावी
फेरीवाल्यांसाठी 10 वर्षे वास्तव्याची अट असावी
from Esakal by webeditor@esakal.com
पिंपरी -  दहा वर्षांपासून शहरात वास्तव्य असणाऱ्या फेरीवाल्यांनाच परवाने देण्याची मागणी सर्वपक्षीय नगरसेवकांनी महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत गुरुवारी (ता.
पुरवठादार आणि आयुक्तांवर कारवाई करावी
पुरवठादार आणि आयुक्तांवर कारवाई करावी
from Esakal by webeditor@esakal.com
पिंपरी -  यशवंतराव चव्हाण रुग्णालयातील "एचबीओटी' यंत्रणा खरेदी करताना ती विदेशी असल्याचे सांगून स्थानिक बाजारपेठेतून खरेदी करून ही यंत्रणा महापालिकेस दिल्यामुळे ठेकेदारावर गुन्हा दाखल करावा तसेच या प्रकरणाची फाइल मंजूर करणाऱ्या सर्व दोषी अधिकाऱ्यांसह तत्कालीन आयुक्तांवरही कारवाई करावी, अशी आग्रही मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आर.
23,000 gas cylinders, 120,000 litres of kerosene for Wari
23,000 gas cylinders, 120,000 litres of kerosene for Wari: These will be made available at market price and not subsidised rates by dist admn
Licence a must for giving food to warkaris
Licence a must for giving food to warkaris: PCMC decision to avoid food poisoning
Licence a must for giving food to warkaris
Licence a must for giving food to warkaris: PCMC decision to avoid food poisoning
Subscribe to:
Posts (Atom)