http://www.mypimprichinchwad.com/PCMC/DisplayPage.aspx?Show=Article_30893&To=5
पिंपरी-चिंचवडमध्ये 'नेपाळी गँग' गजाआड<br>चार जणांना अटक, एकजण पसार
पिंपरी, 16 जून
दरोडा टाकण्याच्या तयारीत असणा-या 'नेपाळी गँग'ला पुणे पोलिसांच्या क्राईम ब्रँच युनिट तीनने शुक्रवारी (ता. 15) रात्री जेरबंद केले.या कारवाईत पाच जणांच्या या टोळीपैकी एकजण पसार होण्यात यशस्वी झाला. श्रीमंत लोकांच्या बंगल्यावर सुरक्षारक्षक म्हणून काही दिवस काम करायचे आणि नंतर त्याच ठिकाणी घरफोड्या करून मालामाल व्हायचं, ही या टोळीची गुन्हे करण्याची पद्धत होती.
MH 14 News | All about Pimpri Chinchwad. News Aggregator for stories related to twin town - Pimpri Chinchwad, City popularly known as PCMC located adjacent to Pune city and 150 km away from Mumbai. It's A News Aggregator. Click on Title to navigate to resp website. For feedback/suggestion contact - pimprichinchwad.cf@gmail.com
Monday, 2 July 2012
पिंपरी-चिंचवडमध्ये 'नेपाळी गँग' गजाआड चार जणांना अटक, एकजण पसार
http://www.mypimprichinchwad.com/PCMC/DisplayPage.aspx?Show=Article_30893&To=5
पिंपरी-चिंचवडमध्ये 'नेपाळी गँग' गजाआड<br>चार जणांना अटक, एकजण पसार
पिंपरी, 16 जून
दरोडा टाकण्याच्या तयारीत असणा-या 'नेपाळी गँग'ला पुणे पोलिसांच्या क्राईम ब्रँच युनिट तीनने शुक्रवारी (ता. 15) रात्री जेरबंद केले.या कारवाईत पाच जणांच्या या टोळीपैकी एकजण पसार होण्यात यशस्वी झाला. श्रीमंत लोकांच्या बंगल्यावर सुरक्षारक्षक म्हणून काही दिवस काम करायचे आणि नंतर त्याच ठिकाणी घरफोड्या करून मालामाल व्हायचं, ही या टोळीची गुन्हे करण्याची पद्धत होती.
पिंपरी-चिंचवडमध्ये 'नेपाळी गँग' गजाआड<br>चार जणांना अटक, एकजण पसार
पिंपरी, 16 जून
दरोडा टाकण्याच्या तयारीत असणा-या 'नेपाळी गँग'ला पुणे पोलिसांच्या क्राईम ब्रँच युनिट तीनने शुक्रवारी (ता. 15) रात्री जेरबंद केले.या कारवाईत पाच जणांच्या या टोळीपैकी एकजण पसार होण्यात यशस्वी झाला. श्रीमंत लोकांच्या बंगल्यावर सुरक्षारक्षक म्हणून काही दिवस काम करायचे आणि नंतर त्याच ठिकाणी घरफोड्या करून मालामाल व्हायचं, ही या टोळीची गुन्हे करण्याची पद्धत होती.
पिंपरीत चित्रकारांवर कलादालनासाठी संघर्षाची वेळ
http://www.mypimprichinchwad.com/PCMC/DisplayPage.aspx?Show=Article_30891&To=6
पिंपरीत चित्रकारांवर कलादालनासाठी संघर्षाची वेळ
पिंपरी, 16 जून
कोणी घर देता का, घर', या प्रश्नाप्रमाणेच आता 'कोणी कलादालन देता का, कलादालन', असा प्रश्न करीत पिंपरी-चिंचवडमधील कलाकारांना महापालिका पदाधिका-यांचे उंबरे झिजवावे लागत आहेत. पिंपरी-चिंचवड शहरात व्यावसायिक आणि हौशी चित्रकार, छायाचित्रकारांची संख्या मोठी आहे, मात्र या कलाकारांना त्यांच्या चित्रांचे, छायाचित्रांचे व अन्य कलाकृतींचे प्रदर्शन भरविण्यासाठी हक्काचे कलादालन मात्र उपलब्ध नाही.

Man arrested in Nigdi firing case
Man arrested in Nigdi firing case: The police on Monday arrested Yogesh Subhash Gawde (30) of Vashi in Navi Mumbai in an alleged accidental firing incident that took place near the Bhakti-Shakti Chowk in Nigdi on Sunday evening.
Pune bus passes for students from July 2
Pune bus passes for students from July 2: With the reopening of schools, the PMPML has started issuing free bus travel passes to students of standard V to X in Pune and Pimpri-Chinchwad.The passes will be issued from July 2 onwards by the respective schools.
शालेय वाहतुकीचा भरतोय असुरक्षित वर्ग
शालेय वाहतुकीचा भरतोय असुरक्षित वर्ग: पुणे, पिंपरी-चिंचवड आणि ग्रामीण भागातील बहुतेक शाळांनी परिवहन समिती नेमण्याचा परिवहन खात्याचा आदेश धुडकावून लावला आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेकडे काणाडोळा करणा-या या शाळांवर कारवाई दूरच, पण शासकीय यंत्रणेने किमान पाठपुरावाही केलेला नाही.
धोकादायक वाड्यांबाबत महापालिका उदासीन
धोकादायक वाड्यांबाबत महापालिका उदासीन: पिंपरी । दि. १८ (प्रतिनिधी)
महापालिका क्षेत्रात गावठाण भागांमध्ये अद्यापही पडण्याच्या स्थितीतील धोकादायक जुने वाडे दृष्टीपथास येतात. बाहेर पडल्यास अनेक वर्षांपासून वास्तव्यास असल्याचा हक्क सांगता येणार नाही, अशी भीती भाडेकरूंच्या मनात आहे, तर वाड्याची डागडुजी केल्यास भाडेकरूंच्या दृष्टीने ते फायद्याचे ठरेल, त्यांना बोहर काढणे कठीण जाईल. धोका निर्माण झाल्यास भाडेकरूच निघून जातील, अशा भावनेतून घरमालक वाड्याच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष करतात. महापालिका प्रशासनानेही त्याकडे कानाडोळा केला असल्याचे निदर्शनास येत आहे.
कौलारू घरांच्या जागी आरसीसी मधील बांधकामे होऊ लागली आहेत. काही भागांत जुने वाडे, इमारती अद्यापही दिसून येतात. काही ठिकाणी इमारतींची धोकादायक परिस्थिती निर्माण झालेली असताना भाडेकरू आणि घरमालक यांच्यातील वादामुळे जुने वाडे पाडले जात नाहीत, त्याठिकाणी डागडुजी होत नाही, नवीन बांधकाम करण्यासही अडचणी येत आहेत. वर्षानुवर्षे रहाणारे भाडेकरू थेट घरमालकाच्या विरोधात जाण्यास धजावत नाहीत. घर सोडल्यास नुकसान होईल. महागाईच्या काळात अन्यत्र घर घेणे परवडणार नाही, त्यामुळे नाइलाजास्तव आहे त्या परिस्थितीत दिवस कंठत असल्याची परिस्थिती अनेक ठिकाणी पहावयास मिळते. मुंबई प्रांतिक महापालिका अधिनियम १९४९ च्या कलम २६५ नुसार महापालिकेने ऐन पावसाळ्याच्या तोंडावर केवळ जाहीर प्रकटन दिले आहे. ज्या इमारती धोकादायक स्थितीत आहेत, त्यांची तज्ज्ञ अभियंत्यांकडून तपासणी करून त्यांच्या सूचनेनुसार दुरुस्तीसाठी महापालिकेची परवानगी घेणे बंधनकारक आहे.

MNS counting vehicles at Moshi toll check post
MNS counting vehicles at Moshi toll check post: PIMPRI: The Maharashtra Navnirman Sena on Monday as part of its protests against alleged corruption at toll collection centres, counted the number of vehicles that arrived at the Moshi toll check post.
स्कूलबस नियमावलीचा रिक्षावाल्या काकांना फटका
स्कूलबस नियमावलीचा रिक्षावाल्या काकांना फटका: पिंपरी - स्कूल बससाठी नियमावलीचा फटका शहरातील साडेचार हजार रिक्षावाल्या काकांना बसला आहे.
अनधिकृत बांधकामांना दुप्पट कर
अनधिकृत बांधकामांना दुप्पट कर: पिंपरी - अनधिकृत बांधकामांवर कारवाईची टांगती तलवार कायम आहे.
Youth injured in accidental firing at Nidgi
Youth injured in accidental firing at Nidgi: A youth sustained a bullet injury in his back when his friend allegedly pulled the trigger of an unlicensed firearm accidentally while they were sitting in a car near the Bhakti Shakti Chowk in Nigdi on Sunday.
Lodge raided, 4 women rescued Prostitution racket busted in Bhosari
Lodge raided, 4 women rescued Prostitution racket busted in Bhosari: The Pune crime branch on Saturday rescued four women, who were allegedly forced into prostitution, from a lodge at Indrayaninagar in Bhosari.The police have arrested the manager of the lodge.
Engineering student killed in accident at Nashik Phata
Engineering student killed in accident at Nashik Phata: An engineering student died on the spot and his friend sustained severe injuries after the motorcycle they were riding skidded at Nashik Phata in Bhosari on early Sunday morning.
कलादालनासाठी कलाकार सरसावले
कलादालनासाठी कलाकार सरसावले: पिंपरी-चिंचवडमधील चित्रकारांना त्यांची कला लोकांपर्यंत पोचविण्यासाठी शहरात दालन मिळावे, अशी मागणी शहरातील चित्रकारांनी केली आहे.
वाहन तपासणी मोहीम सुरू
वाहन तपासणी मोहीम सुरू: उपप्रादेशिक परिवहन पिंपरी विभागातर्फे सर्व प्रकारच्या वाहनांची तपासणी मोहीम सुरू करण्यात आली असल्याची माहिती परिवहन अधिकारी जितेंद पाटील आंनी दिली.
निगडीत गोळीबार
निगडीत गोळीबार: पिंपरी। दि. १७ (प्रतिनिधी)
चिंचवडमध्ये गोळीबाराची घटना घडली असतानाच दुसरी घटना निगडीतील भक्ती शक्ती उद्यानाजवळ घडली. मोटारीमध्ये बसलेल्या तरुणावर गोळीबार करण्यात आला. यात जयदीप देवकुळे (वय २५) हा तरुण गंभीर जखमी झाला आहे. हल्ल्याचे कारण समजू शकले नाही. निगडीतील एका रुग्णालयात देवकुळेवर उपचार सुरू आहेत.

Subscribe to:
Posts (Atom)