Friday, 6 September 2013

Pimpri Chinchwad Municipal Corporation hospitals to get CCTV cover

A week after a ward boy raped a speech-impaired woman in a civic hospital in Bhosari, the Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) has decided to expedite the work of installation of CCTV cameras in all its hospitals.

Need more time to provide merged villages with basic amenities, says Pardeshi

The Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) has said that it will pay more attention to the needs of the villages which were merged with the municipal limits in1997 and will provide them with civic amenities, as required. But, it will take them about 10 years to cater to all the villages.

Public opinion first before fringe villages, PCMC merger

Deputy chief minister Ajit Pawar on Thursday said the state government will take a decision on the merger of 20 villages with Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) limits only after considering public opinion.

यमुनानगरमध्ये लोकवर्गणीतून सीसीटीव्ही कॅमेरे

शहरातील पहिलाच अभिनव उपक्रम
निगडीतील यमुनानगर भागात चो-या, साखळी चो-या, घरफोड्या, आणि लुबाडणुकीचे गुन्हे कमी करण्यात पोलीस अपयशी ठरले. म्हणून, अखेर तेथील नागरिकांनीच स्वत: अर्थिक निधी उभारून दहा चौकात 46 सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचा निर्णय घेतला

थेरगावातील दूषित पाणीपुरवठ्यावरुन अधिकारी धारेवर

गेल्या महिनाभरापासून होत असलेल्या दूषित आणि अपु-या स्वरुपाच्या पाणीपुरवठ्यावरुन थेरगावातील रहिवाश्यांनी पाणीपुरवठा विभागाच्या अधिका-यांना आज चांगलेच धारेवर धरले. पाणीपुरवठ्याच्या तक्रारींचा आढावा घेण्यासाठी हे अधिकारी याठिकाणी आले होते. चोवीसतास पाणीपुरवठा करण्याची स्वप्ने दाखविण्यापेक्षा दोनवेळ स्वच्छ व पुरेसा पाणीपुरवठा करा, अशी मागणी नागरिकांनी केली.

महापालिका हद्दीत गावांचा समावेश करण्यास विरोध

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या हद्दीमध्ये माण, मारूंजी, हिंजवडी, नेरे, जांबे, गहुंजे इत्यादी वीस गावे समाविष्ट करू नयेत असा ठराव वंदे मातरम शेतकरी विकास संघटनेच्यावतीने बोलावण्यात आलेल्या बैठकीत मंजूर करण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी अध्यक्ष जनार्दन पायगुडे होते.

गणेशोत्सवात पीएमपीच्या 66 मार्गांमध्ये बदल

पुणे -&nbsp गणेशोत्सवाच्या काळात शहराच्या मध्य भागातील वाहतूक पहिल्या दिवसांपासून पोलिसांकडून बंद होत असल्यामुळे पीएमपीला 66 मार्गांवर 9 ते 18 सप्टेंबर दरम्यान वाहतुकीत बदल करावा लागला आहे.

वर्षानंतरही मेट्रो मंजुरीच्या प्रतीक्षेत

पिंपरी -&nbsp वर्षभरापूर्वी स्थायी समितीने मेट्रोच्या सविस्तर प्रकल्प अहवालाच्या (डीपीआर) खर्चाला मंजुरी दिली होती.

पीएमपीला दरवर्षी मिळणार 50 कोटी

पुणे -&nbsp पीएमपीच्या मालमत्तांसाठी अडीच चटई क्षेत्र निर्देशांक (एफएसआय) मिळाल्यास विकसित झालेल्या मालमत्तांमधून दरवर्षी किमान 50 कोटी रुपयांचे उत्पन्न पीएमपीला मिळणार आहे.

यमुनानगरमध्ये लोकवर्गणीतून सीसी टीव्ही

पिंपरी -&nbsp सीसी टीव्हीमुळे गुन्हेगारांत भीती निर्माण होईल व गुन्हे उघडकीस येण्यास मदत होईल, असा आशावाद पोलिस उपायुक्त शहाजी उमाप यांनी गुरुवारी (ता.

Criminals beware! You are being watched

Fed up of civic apathy, residents of Yamunanagar collect Rs60 lakh to install CCTV cameras

'पीएमपी'च्या स्वस्त प्रवासासाठी 'मिशन फाईव्ह अ‍ॅट फाईव्ह'!

पीएमपीएमएलच्या प्रवासासाठी पहिल्या पाच किलोमीटरसाठी पाच रुपये आकारण्याच्या मागणीसाठी पीएमपी प्रवासी मंच आणि सजग नागरी मंचसह विविध 26 सामाजिक संघटनांनी 'मिशन फाईव्ह अ‍ॅट फाईव्ह'ची आखणी केली आहे. याअंतर्गत शनिवारी (दि. 7) पीएमपीच्या स्वारगेट येथील कार्यालयासमोर धरणे आंदोलन आयोजित करण्यात आले आहे.    

महापालिकेची वीजखांबांवरील 'केबल्स' वर कारवाई


इंटरनेट, केबल वाहिन्या कोलमडल्या
महापालिकेच्या वीज खांबांबरून बेकायदेशीरपणे ओढलेल्या तारांचे अतिक्रमण काढण्यास महापालिकेने सुरुवात केली आहे. त्यामुळे शहरातील इंटरनेट बरोबरच केबल वाहिन्यांची सेवा खंडीत झाली आहे. महापालिकेची कारवाई आणि केबलचालक व इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हायडर्सच्या मनमानीमध्ये सर्वसामान्यांचे

...and MSRTC follows suit to attract youngsters



PUNE: The Maharashtra State Road Transport Corporation (MSRTC) has started a page on the social networking site 'Facebook' on Monday with a view to woo the young population so that they use MSRTC buses.