Monday, 8 July 2013

In Pimpri, civic properties named after politicians, relatives

Corporators collect rent too; PCMC chief says will frame new rules

After dissolution of school board, PCMC to run 136 schools

The Pimpri Chinchwad civic administration will now manage 136 municipal primary schools after the dissolution of the school board.

Pimpri Chinchwad Municipal Corporation has 656 properties

The Pimpri Chinchwad Municipal Corporation has 656 properties in its civic limits.

Apply for free bus passes: PCMC tells students

Pimpri: The Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) has appealed to students to apply for free bus passes as soon as possible.

PCMC demands higher allocation of drinking water

Pimpri: The Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) has demanded more allocation of drinking water from the State Water Resources Department due to the ever increasing population.

28 kiosks, other structures demolished in Pradhikaran

IMPRI: Pimpri Chinchwad New Township Development Authority (PCNTDA) Pradhikaran has demolished 28 kiosks and other structures, which had illegally come up near Akurdi railway station.

पिंपरी-चिंचवड कामगारनगरीला आव्हान ...

(निशा पाटील)
यशदाच्या सर्वेक्षणात संभाव्य धोक्यांची घंटा
उत्तराखंडमधील महाप्रलयाच्या पार्श्वभूमीवर सर्वच ठिकाणच्या आपत्ती व्यवस्थापनाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेने आपत्ती व्यवस्थापन

तीन अभियंत्यांसाठी 18 लाखांची ...

एकीकडे आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी महापालिकेच्या सोई-सुविधांचा त्याग करीत असताना दुसरीकडे इतर अधिका-यांना अलिशान वाहन खरेदीचा सोस लागला आहे. जलनिःसारण विभागातील तीन अभियंत्यांसाठी सुमारे अठरा लाख रुपये किमतीच्या तीन नवीन वाहन खरेदीचा प्रस्ताव प्रशासनाने तयार केला आहे.
tata manza

'सेफ्टी ऑडीट'ची वाट न पाहता ...

सहा कोटींचा खर्च वायफळ जाण्याची भीती
पुणे-मुंबई महामार्गावरील 'मर्ज इन', 'मर्ज आऊट' आणि 'सब वे' मुळे बीआरटीएस अपघाती मार्ग ठरणार असल्याची बाब शिवसेनेने निदर्शनास आणून दिल्यानंतर महापालिकेने या मार्गाचे 'सेफ्टी ऑडीट' करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याबाबतचा

अनावश्यक केबल खरेदी प्रकरणी चार अधिका-यांना कारणे दाखवा नोटीस

वाकड परिसरातील रस्त्यावर महावितरणचे उच्च दाब, लघुदाब खांब, तारा हलविण्याचे काम ज्या ठेकेदारास दिले होते. त्या ठेकेदाराने महापालिकेचे 70 लाखांचे नुकसान केल्याचा आरोप शिवसेनेने केला होता. त्याची दखल घेऊन आयुक्तांनी विद्युत आणि भांडार विभागाच्या चार अधिका-यांना कारणे दाखवा नोटीस बजावल्या आहेत.

हिंजवडीमध्ये उड्डाणपूल, भुयारी ...

हिंजवडी परिसरातील आयटी कर्मचा-यांच्या वाहतुक कोंडीवर दीर्घकालीन तोडग्यासाठी छत्रपती शिवाजी चौक, तसेच मुख्य रस्त्यावर उड्डाणपूल, तसेच पादचारी भुयारी मार्ग बांधावेत, अशी मागणी ग्रामविकास मुळशी तालुका संस्थेने केली आहे.

एम्पायर इस्टेट उड्डाणपुलाचा ...

चार वर्षात 30 टक्केच काम
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने चिंचवड स्टेशन येथील एम्पायर इस्टेट वसाहतीजवळ उभारण्यात येणा-या महत्त्वाकांक्षी उड्डाणपुलाचे काम चार वर्षे उलटूनही अवघे 30 टक्के झाले आहे. या पुलाच्या कामाचा खेळखंडोबा करणा-या बड्या ठेकेदार कंपनीबाबत महापालिकेने

अखेर सीसीटीव्हींच्या आवरणाखाली

संवेदनशील बनलेल्या पुणे आणि पिंपरी-चिंचवड या शहरांवर आता क्लोज सर्किट टीव्ही (सीसीटीव्ही) कॅमेऱ्यांची टेहळणी असणार आहे. दोन्ही शहरांमधील महत्त्वाच्या एक हजार चौकांमध्ये सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची यंत्रणा बसवण्याचे काम राज्याच्या गृह खात्याने भारत संचार ​निगम लिमिटेडला (बीएसएनएल) दिले आहे.

आंदोलन तीव्र करू; फेरीवाल्यांचा इशारा

पिंपरी : महानगरपालिकेत फेरीवाल्यांवर अन्याय केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा महाराष्ट्र फेरीवाला क्रांती महासंघाकडून सभेत देण्यात आला. 
महासंघातर्फे आकुर्डी प्राधिकरण येथे फेरीवाल्यांवरील वारंवार होत असलेली कारवाई व इतर प्रश्नांवर सभेचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी एकमुखाने वरील निर्णय घेण्यात आला. सभेच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नेते डॉ. सुरेश बेरी होते. प्रमुख मार्गदर्शक म्हणून महासंघाचे अध्यक्ष काशिनाथ नखाते होते.

वीज वितरणच्या कार्यालयाची मोशी येथे मागणी

पिंपरी : महाराष्ट्र राज्य वीज वितरण मंडळाचे विभागीय कार्यालय मोशी येथे सुरू करावे, अशी मागणी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी केली आहे.

स्थायी समिती सदस्य सुखावले

पिंपरी : बरखास्त झाल्याने शिक्षण मंडळाचा कारभार आता महापालिकेच्या अखत्यारीत होणार आहे. स्वायत्तता असल्याने मंडळाचा अर्थसंकल्प स्वतंत्र होता. निविदा प्रक्रिया, खर्चाच्या प्रस्तावांना मंजुरी देण्याचे स्वतंत्र अधिकार होते. आता मंडळाच्या खर्चाचे प्रस्ताव स्थायी समितीपुढे येणार असल्याने सदस्य मनोमन सुखावले आहेत.

५२ किलो चांदी हस्तगत करण्यात यश

पिंपरी : थेरगाव येथे सराफी पेढी फोडण्याच्या प्रयत्नात असलेल्या चोरट्यांना हिंजवडी आणि काळेवाडी बीट मार्शलने अटक केली आहे. चोरट्यांनी चुकीची नावे सांगूनही हिंजवडीचे पोलीस कर्मचारी राजू दोरगे यांच्या चाणाक्ष नजरेतून हा खोटारडेपणा लपू शकला नाही. कासारवाडीतील रमेश ज्वेलर्स या दुकानातून ऐवज चोरणारे आरोपी हेच असल्याची उकल त्यांनी केल्यामुळे चोरट्यांकडून ५२ किलो चांदी जप्त करण्यात पोलिसांना यश आले आहे.

At Nashik Phata, it''s an unending nightmare

The ongoing construction work of the double storey flyover at Nashik Phata has made travelling for commuters risky.

'Axe' effect: PCMC collects Rs77 crore in 3 months

Citizens are lining up building permission dept following civic body's demolition drive against illegal structures

'Industrial task force' to deal with rising thefts in Bhosari

The funds will be jointly contributed by industrialists