Monday, 20 November 2017

Now Google Can Help You Find a Toilet in PCMC

All Public and Community Toilets across the city are now available on Google maps with unique ID & details as per template. Open Google Maps (website or mobile app) and type 'Swachh Public Toilet'. Google map will show nearby Toilets

Top officials set to meet, help resolve PCMC issues


Pimpri Chinchwad: BJP associate MLA from Bhosari Mahesh Landge will hold a joint meeting between top officials of Maharashtra Industral Development Corporation (MIDC), Pimpri Chinchwad New Township Development Authority (PCNTDA) and Maharashtra State Electricity Distribution Company Limited (MSEDCL) to solve various problems by the end of the month.

‘स्कायवॉक’ आयटीपर्यंत

पुणे - वाढते प्रदूषण, वाहतूक कोंडी या समस्या सोडविण्यासाठी सार्वजनिक वाहतूक सेवा भक्कम करणे गरजेचे आहे. त्यासाठी शिवाजीनगर-हिंजवडी मेट्रो प्रकल्प पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणकडून (पीएमआरडीए) सार्वजनिक खासगी भागीदारी (पीपीपी) तत्त्वावर राबविण्यात येत आहे. त्या मार्गिकेचे ‘स्कायवॉक’ हिंजवडी येथील आयटी कंपन्यांच्या प्रवेशद्वारापर्यंत बनविण्याच्या प्रस्तावाला मान्यता देण्यात आल्याची माहिती पीएमआरडीएचे महानगर आयुक्त किरण गित्ते यांनी दिली.

At Pimple Gurav: Many ‘dangerous’ speed-breakers: some large, some small and some unmarked

Pimple Gurav, a suburb that has seen rapid development in the past 10 years, and which is home to BJP’s Pimpri-Chinchwad unit president Laxman Jagtap, has some of the “most dangerous” speed-breakers, according to residents and civic activists.

RERA, new ready reckoner rates help realty recover

PUNE: The realty sector in the state, which had taken a hit after last year's demonetization drive, ison the mend. While the number of properties being registered has steadily increased after the implementation of the Maharashtra Real Estate Regulatory Authority (Maha-RERA), even the revenue collection figures have improved thanks to the upward revision of the ready reckoner rates by the state in April2017.

Pune: Aadhaar enrolments at post offices from January

PUNE: Post offices are turning out to be the lifeline for Pune and other cities in Maharashtra lagging in Aadhaar enrolments

CME to set up solar panels to generate 5MW electricity

Pune: The College of Military Engineering (CME) will soon have a 5 MW solar power system as part of the larger plan to meet its power requirement and also contribute to the national gird.

"दादां'च्या आंदोलनामुळे शहराला मंत्रिपद निश्‍चित


पिंपरी - महापालिकेत सत्तेत आलेले भाजपचे नगरसेवक काहीच काम करीत नाहीत. शहराचा विकास पूर्णपणे ठप्प झाला आहे, अशी आवई उठवत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली शहरात झालेली दोन आंदोलने चांगलीच फायदेशीर ठरली आहेत. कारण येत्या दहा डिसेंबरला होणाऱ्या राज्य मंत्रिमंडळ विस्तारात भाजपचे शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप किंवा भोसरीचे आमदार महेश लांडगे यांच्यापैकी एकाच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडणार असल्याचे खात्रीलायक सूत्रांनी सांगितले.

भोसरी उड्डाण पूल दारूड्यांचा अड्डा

पिंपरी - भोसरी उड्डाण पुलाखाली भंगारातील वाहने, कचरा, फेरीवाल्यांचे अतिक्रमण, बेशिस्त पार्किंग, मोकाट जनावरे या समस्या तर आहेतच. परंतु येथील काही फेरीवाल्यांकडून दारूची विक्री केली जाते आणि पुलाखालीच भरदिवसा दारू पिण्याचा हा उद्योग सुरू असतो. गेले कित्येक महिने सुरू असलेला हा प्रकार पोलिसांना माहिती नसावा, या बाबत आश्‍चर्य व्यक्‍त केले जात आहे. 

पिंपरीत पालेभाज्यांच्या आवकेत किंचित वाढ

पिंपरी – उपबाजारात रविवारी दोडका, फ्लॉवर, कोबी, ढोबळी मिरची व घोसावळे वगळता अन्य फळभाज्यांची आवक घटली. तर पालेभाज्यांची आवक किंचित वाढली आहे.

Science & technology department to take 50,000 girls under its wing

PUNE: Next year onwards, the Department of Science and Technology (DST) will mentor thousands academically proficient girls to help them gain admission into the National as well as Indian institutes of technology.

PCMC gets irrigation department nod for extra water

PIMPRI CHINCHWAD: The residents in Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) limits can expect better water supply soon.

[Video] पवना नदी साफसफाई मोहीम


रोटरी क्लब ऑफ वाल्हेकर वाडी ,शेखर चिंचवडे युथ फाऊंडेशन,जलमैत्री अभियान भावसार व्हिजन इंडिया,आणि पीसीसीएफ या संस्थांच्या मध्यमातून वाल्हेकर वाडी येथील पवना नदी साफ सफाई मोहीम हाती घेण्यात आली ह्या मोहिमेत 50 ते 60 युवक युवतींनी भाग घेतला होता

उर्दू शाळांना “अच्छे दिन’

पिंपरी – सहा उर्दू माध्यमिक शाळांना मान्यता मिळाल्याने उर्दू शाळांना आता चांगले दिवस आले आहेत. 2005 पासून रखडलेल्या उर्दू शाळांच्या मान्यतेअभावी बऱ्याच जणांना शिक्षणापासून वंचित रहावे लागत होते. आठवीपर्यंतच मान्यता असल्याकारणाने पुढील शिक्षणासाठी उर्दूच्या विद्यार्थ्यांचे हाल होत होते.

बेल्डनचा चाकणला उत्पादन प्रकल्प

२० दशलक्ष डॉलरची गुंतवणूक : स्मार्ट सिटीसाठी उत्पादने   
पुणे – मोठ्या आणि गुंतागुंतीच्या अँप्लिकेशन्ससाठी ट्रान्समिशन सोल्यूशन्स निर्माती बेल्डन कंपनीने त्यांच्या पुण्यातील चाकण औद्योगिक क्षेत्रात अद्ययावत उत्पादन प्रकल्प सुरू करत असल्याचे जाहीर केले. पुणे आणि सभोवतीच्या इंजिनिअरिंग केंद्रांना त्याचा फायदा होणार आहे. त्यासाठी कंपनीने एमआयडीसी फेज 2 मध्ये प्राथमिक स्तरावर 20 दशलक्ष अमेरिकन डॉलरची गुंतवणूक केली आहे.

संविधान दिनी पिंपरीत मानवी साखळी

पिंपरी – भारतीय संविधान दिनानिमित्त विविध राजकीय पक्ष व संघटनांच्या वतीने महामानवांना अभिवादन करण्यासाठी भव्य मानवी साखळी चे आयोजन करण्यात येणार आहे.

#BreathePune: Delhi students breathe easy in Pune

Youngsters from the city swear by the green environment of Pune but also feel it’s important to maintain it

“लक्ष्मी दर्शना’अभावी प्रस्ताव लांबणीवर?

पिंपरी – महापालिका रुग्णालये व दवाखान्यात डॉक्‍टरांची कमतरता आहे, यामुळे अन्य डॉक्‍टरांवर कामाचा अतिरिक्‍त ताण येत आहे. तरीही विधी समितीला डॉक्‍टरांचे काही पडले नाही. पालिकेतील कार्यरत डॉक्‍टरांना पदोन्नती द्याव्यात, अशा सूचना आयुक्‍त हर्डीकर यांनी प्रशासनाला केल्या आहेत. त्यानुसार प्रशासनाने ठेवलेल्या पदोन्नती प्रस्तावावर विधी समितीने कोणतेही कारण नसताना विषय लांबणीवर टाकले आहेत.

फरार नगरसेवक हिंगेंना रजा मंजुरी

पिंपरी – महापालिकेचे भाजप नगरसेवक तुषार हिंगे यांच्याविरुध्द फौजदारी गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यात ते फरार असून अजून पोलिसांचा सापडलेले नाहीत. मात्र, त्यांनी सादर केलेला रजेचा अर्ज महापालिकेच्या विधी समितीच्या बैठकीत मंजूर केला. तुषार हिंगे यांच्या सहीचा अर्ज पालिकेपर्यंत व्यवस्थितरित्या पोहचला, पण पोलीस त्यांच्यापर्यंत पोहचू शकत नसल्याने आश्‍चर्य व्यक्त होत आहे.