Pimpri Chinchwad | To Build Subway And Spoil Roads
MH 14 News | All about Pimpri Chinchwad. News Aggregator for stories related to twin town - Pimpri Chinchwad, City popularly known as PCMC located adjacent to Pune city and 150 km away from Mumbai. It's A News Aggregator. Click on Title to navigate to resp website. For feedback/suggestion contact - pimprichinchwad.cf@gmail.com
Friday, 2 February 2018
बीआरटी हॅरिस ब्रिजपासून शिवाजीनगरपर्यंत
प्रवाशांच्या पसंतीस उतरेल्या बीआरटी योजनेमध्ये आणखी एका मार्गाची भर पडणार आहे. महापालिका प्रशासनाकडून हॅरिस पुलापासून 'सीओईपी'पर्यंत (शिवाजीनगर) बीआरटी योजना राबविण्याचा विचार केला जात असून, हे काम जानेवारी २०१९ पर्यंत पूर्ण करण्याचा प्रयत्न आहे. दरम्यान, निगडी ते दापोडी या दरम्यान पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून बीआरटी मार्ग करण्यात आला आहे. तोच मार्ग शिवाजीनगरपर्यंत वाढविण्यात येणार असल्याने हॅरिस ब्रिज ते शिवाजीनगर येथील वाहतूक कोंडीतून पीएमपी प्रवाशांची सुटका होण्यास मदत होणार आहे.
Rail passengers to gain from escalators at 6 stations soon
Pune: The Union Budget has come bearing good news for train passengers. At least six stations under the Pune rail division will soon get escalators, besides Wi-Fi connectivity.
Metro takes a funding hit, officials keep fingers crossed
Pune: The Union Budget didn't have good news for the Pune Metro rail project, which is currently in expansion mode.
SPPU & CoEP in race for Institute of Eminence tag
Pune: The Savitribai Phule Pune University (SPPU) and the College of Engineering, Pune (CoEP), have made it to the shortlist of 100 institutions in the race to be named Institutes of Eminence (IoE).
रेल्वे अर्थसंकल्पात पुणेकरांच्या मागण्या गुलदस्त्यात!
रेल्वेचा १ लाख ४८ हजार ५२८ कोटींचा अर्थसंकल्प सादर करताना केवळ ठळक मुद्दे सांगण्यात आले.
आरोग्य विमा योजनांची व्याप्ती वाढवली
नवी दिल्ली – आरोग्य क्षेत्रासाठी केंद्र सरकारची प्रमुख योजना असलेल्या राष्ट्रीय आरोग्य संरक्षण योजनेंद्वारे सुमारे 10 कोटी गरिबांना आरोग्य सुविधा पुरवल्या जाणार आहेत. या योजनेद्वारे गरिब कुटुंबांना एका वर्षासाठीच्या रुग्णालयाच्या खर्चासाठी 5 लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. क्षय रोगाच्या रुग्णांच्या पोषक आहारासाठी 600 कोटी रुपयांची तरतूदही करण्यात आली आहे. आरोग्यसेवेसाठीच्या या योजनेच्या अंमलबजावणीसाठी सरकारकडून पुरेसा निधी उपलब्ध करून दिला जाईल. सरकारी निधीतून चालवली जाणारी ही सर्वात मोठी आरोग्य सेवा योजना असणार आहे, असेही अर्थमंत्री जेटली यांनी अर्थसंकल्पाच्या भाषणात सांगितले.
अर्थसंकल्प २०१८ : “स्टॅन्डर्ड डिडक्शन’चा दावा करण्यासाठी कागदपत्रे नकोत
नवी दिल्ली – उत्पन्नाला करासाठी अपात्र दर्शवण्यासाठी 40 हजार रुपयांची वजावट दाखवायला आता कोणत्याही कागदपत्रांची आवश्यकता भासणार नाही. पगारदार करदाते आणि निवृत्तीधारकांना ही सवलत अर्थसंकल्पामध्ये देण्यात आली आहे, असे केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाचे अध्यक्ष सुशिल चंद्रा यांनी म्हटले आहे. यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये पगारदार करदाते आणि निवृत्तीवेतनधारकांसाठी 40 हजार रुपयांच्या “स्टॅन्डर्ड डिडक्शन’बाबत ही मोठी सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
उद्योगांचा अपेक्षाभंग करणारा अर्थसंकल्प
- पिंपरी चिंचवड एमएसएमई इंडस्ट्रीज असोसिएशन फोरमने व्यक्त केली नाराजी
पिंपरी, (प्रतिनिधी) – लोकसभेत प्रस्तुत होण्यापूर्वीपर्यंत निवडणुकीपूर्वीचे संपूर्ण बजेट अशा शब्दांमध्ये चर्चेत असलेल्या अर्थसंकल्पाने पटलावर आल्यावर मात्र उद्योगनगरीच्या उद्योजकांची निराशा केली. औद्योगिक क्षेत्रात नैराश्य आणणारा अर्थसंकल्प अशा शब्दात पिंपरी चिंचवड एमएसएमई इंडस्ट्रीज असोसिएशन फोरम या पाच औद्योगिक संघटनांच्या फोरमने अर्थसंकल्पाविषयी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. काही उद्योजकांनी या अर्थसंकल्पावर निराशा व्यक्त केली तर काहींनी दूरगामी विकासाला महत्त्व देणारा अर्थसंकल्प असल्याचे सांगितले.
Talegaon station protest: After commuters block local, Railways says will ensure punctuality of train in peak hours
AFTER angry passengers blocked the 8.20 am Pune-Lonavala local train for half-an-hour on Wednesday protesting against frequent delays due to passage of express trains, officials of the Pune Division of the Central Railway “have decided to make all efforts to run the local trains on time.”
Four years on, industrialists unable to use Chakan plots
PIMPRI CHINCHWAD: The members of the Pimpri Chinchwad Small Industries' Association (PCSIA) have warned of an agitation if the Maharashtra Industrial Development Corporation (MIDC) failed to develop access roads to their plots in Chakan by resolving all compensation issues with local farmers.
Music stalwarts to grace four-day Swarsagar festival starting today
PIMPRI CHINCHWAD: Ghulam Mustafa Khan, Mahesh Kale and Rakesh Chaurasia, among others, will perform at the 19th edition of the four-day Swarsagar music festival of the Pimpri Chinchwad Municipal Corporation from February 1 to 4.
[Video] पिंपरीत वकिलांचे एकदिवशीय आंदोलन
पिंपरी चिंचवड शहरातील दुय्यम निबंधक कार्यालयात ऑनलाईन सर्व्हर गेली ३ महिन्यापासून अनेक वेळा बंद अथवा संथ असतो त्यामुळे अनेकांना त्रास होत असल्याच्या निषेधार्थ पिंपरी चिंचवड अ डव्होकेट बार असो. वतीने एक दिवस काम बंद आंदोलन करण्यात आले
खासदार आणि आमदार एकाच वेळी निवडण्याची संधी मतदारांना मिळणार का?
'एक देश एक मत' अर्थात राष्ट्रीय तसेच राज्यस्तरावर निवडणुका एकाच वेळी घेण्याचा प्रस्ताव आहे. खरंच असं होऊ शकेल?
‘बीव्हीजी’ तर राष्ट्रवादीची ‘पिलावळ’… प्रशांत शितोळेंनी आत्मपरिक्षण करावे ; पक्षनेत्यांचा राष्ट्रवादीवर पलटवार!
पिंपरी चिंचवड शहरातील घरोघरचा कचरा गोळा करण्याच्या कंत्राटात २५२ कोटी रुपयांचा घोटाळा होणार असल्याचा आरोप बिनबुडाचे आहे. शवदाहिनीत भ्रष्टाचार करणा-या प्रशांत शितोळेंनी आमच्यावर टिका करू नये. राष्ट्रवादी पराभवाच्या गर्तेतून बाहेर आलेली नाही. त्यांना आत्मपरीक्षणाची गरज आहे. आम्ही राष्ट्रवादीची अनेक प्रकरणे उघडकीस आणू शकतो. ‘बीव्हीजी’ तर राष्ट्रवादीची ‘पिलावळ’ असल्याची घणाघाती टिका सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार यांनी पत्रकार परिषदेत केली. यावेळी महापौर नितीन काळजे, नगरसेवक बाबा त्रिभुवन उपस्थित होते.
विकासाला चालना देणारा, जीवनमान बदलणारा अर्थसंकल्प – पक्षनेते एकनाथ पवार
ग्रामीण अर्थव्यवस्था, शेतक-याला सक्षम करत असताना रोजगारनिर्मिती, व्यावसाय या माध्यमातून देशाला दिलासा देणारा हा अर्थसंकल्प आहे. गरीब, महिला आणि वृद्धांना डोळ्यांसमोर ठेवून सरकारने उत्तम योजना आणल्या आहेत. अर्थसंकल्पाच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी आमि केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी कोट्यवधी भारतीयांच्या आकांक्षा मजबूत करण्याचा प्रयत्न केला आहे. गोर-गरिब वर्गाला अर्थसंकल्पात मोठा दिलासा मिळाला आहे. गरीब कुटुंबांसाठी आरोग्य योजना, आरोग्यसेवा सुधारण्यासाठी आयुषमान भारत योजना राबवून सरकार देशवासीयांच्या आरोग्यावर लक्ष केंद्रित करत असल्याचे स्पष्ट झाले आहे. लघु उद्योजकांसाठी ३ हजार ७०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
‘आधार’मधील दुरुस्ती आता होणार लवकर
पुणे - ‘आधार’ कार्डातील दुरुस्तीसाठी महापालिकेने स्वखर्चाने ४० यूसीएल युनिट मशिन खरेदी करावेत, अशी विनंती केली आहे. महापालिकेनेही त्यास होकार दिला असून, लवकरच ही मशिन शहरात उपलब्ध होणार आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी दिली.
पिंपरीतील सिंधी बांधवांना सनद देण्याचा निर्णय
पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी येथे पुनर्वसन केलेल्या सिंधी बांधवांना सनद देण्यासाठी जिल्हाधिकारी व महापालिका आयुक्त यांच्या नेतृत्वाखाली सर्व्हे करण्यात येऊन या प्रक्रियेला तातडीने वेग देण्याचे आदेश महसुलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज दिले.
रहाटणीत शनिवारी ‘आठवणीतील मुंडे साहेब’ या विषयावर व्याख्यान
पिंपरी (Pclive7.com):- दिवंगत लोकनेते गोपनाथ मुंडे यांच्या ६८ व्या जयंती निमित्त पिंपरी-चिंचवड शहर लोकनेते गोपीनाथ मुंडे जंयती समितीतर्फे येत्या शनिवारी (दि.३) विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. ‘आठवणीतील मुंडे साहेब’ या विषयावर शिवव्याख्याते अशोक बांगर यांचे व्याख्यान होणार आहे.
Subscribe to:
Posts (Atom)