अहवाल निगेटिव्ह येतो की पॉझिटिव्ह याची संबधित व्यक्तीलाही चिंता असायची.
MH 14 News | All about Pimpri Chinchwad. News Aggregator for stories related to twin town - Pimpri Chinchwad, City popularly known as PCMC located adjacent to Pune city and 150 km away from Mumbai. It's A News Aggregator. Click on Title to navigate to resp website. For feedback/suggestion contact - pimprichinchwad.cf@gmail.com
Saturday, 2 May 2020
आरोग्य सेतू App आता सर्वांनाच करावं लागणार ‘डाऊनलोड’, मोदी सरकारनं केलं ‘बंधनकारक’ !
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – केंद्र सरकारने सर्व सरकारी व खासगी कर्मचार्यांना आरोग्य सेतु अॅप वापरणे बंधनकारक केले आहे. हे अॅप कॉविड -19 विरुद्ध लढण्याच्या प्रयत्नांना प्रोत्साहन देण्यासाठी डिझाइन केलेले आहे. कंटेनमेंट झोनमध्ये राहणारे सर्व लोक त्यांच्या फोनवर आरोग्य सेतु अॅप डाउनलोड करतील याची खात्री करण्यासाठी गृह मंत्रालयाने स्थानिक प्राधिकरणाला सांगितले आहे. सरकारने पुन्हा एकदा लॉकडाऊन 17 मे पर्यंत वाढविला आहे. यासोबतच प्रत्येकाने त्यांच्या मोबाईल फोनमध्ये आरोग्य सेतु अॅप डाउनलोड करणे बंधनकारक असल्याचेही स्पष्ट केले आहे.
दिलासादायक.. पिंपरी चिंचवडमध्ये दिवसभरात कोरोनाचा एकही रुग्ण नाही..!
पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवडमध्ये आज (दि.०१) दिवसभरात (सायं.७.३० वाजेपर्यंत) एकही कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळला नाही. गेल्या दोन आठवड्यांपासून सुरू असलेली कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची साखळी शुक्रवारी खंडीत झाली आहे. पिंपरी चिंचवडसाठी ही दिलासादायक बाब आहे
पोलीस फ्रेंड्स वेलफेअर असोसिएशन वतीने १३ हजार रूपयांचा धनादेश मुख्यमंत्री सहाय्यता निधीला..!
पिंपरी (Pclive7.com):- पोलीस फ्रेंड्स वेलफेअर असोसिएशन वतीने १३ हजार रूपयांचा धनादेश मुख्यमंत्री सहाय्यता निधीला देण्यात आला. पोलीस फ्रेंड्स वेलफेअर असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष गजानन चिंचवडे यांच्यावतीने या निधीचा धनादेश अप्पर तहसीलदार कार्यालय आकुर्डी, प्राधिकरण यांच्याकडे सुपूर्त करण्यात आला
कसा असेल लॉकडाऊन 3.0? 'या' गोष्टींना असणार बंदी
पुणे : केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने देशातील 733 जिल्ह्यांची रेड, ऑरेंज आणि ग्रीन झोनमध्ये विभागणी केली आहे. यात देशातील 130 जिल्हे रेड झोनमध्ये असून, महाराष्ट्रातील पुणे, मुंबईसह 14 जिल्हे रेड झोनमध्ये आहेत. आरोग्या मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, लॉकडाउनचा कालावधी 3 मे रोजी संपल्यानंतर या जिल्ह्यांत निर्बंध लागू राहणार आहेत. याचवेळी ऑरेंज झोनमध्ये काही प्रमाणात निर्बंध शिथिल करण्यात येतील तर ग्रीन झोनमध्ये निर्बंध अतिशय कमी प्रमाणात असतील.
... तोपर्यंत रेल्वे स्टेशनवर विनाकारण गर्दी करू नका; रेल्वे प्रशासनाने घेतलाय 'श्रमिक स्पेशल' निर्णय!
पुणे : आंतरजिल्हा किंवा परराज्यांत ज्यांना प्रवास करायचा आहे, त्यांना शासकीय यंत्रणांकडून जोपर्यंत कळविले जाणार नाही, तोपर्यंत राज्यातील रेल्वे स्थानकांवर गर्दी करू नये, असे आवाहन मध्य आणि पश्चिम रेल्वेने केले आहे.
‘कोविड-19’ रुग्णालयांवर करणार ‘फुलांचा’ वर्षाव : संरक्षण प्रमुख
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशाचे संरक्षण प्रमुख जनरल बिपिन रावत यांच्यासह लष्कर प्रमुख मनोज मुकुंद नरावणे, एअर चीफ मार्शल बीरेंद्र सिंह धनोआ, अॅडिमिरल करबीर सिंह यांनी एक पत्रकार परिषद घेतली. कोरोना संकटकाळात पहिल्यांदाच संरक्षण प्रमुखांसहीत तीनही सेनाप्रमुखांसोबत ही पहिली पत्रकार परिषद आहे. यावेळी भारतीय सेना करोना व्हायरसविरुद्ध सुरु असलेल्या लढाईत गुंतलेल्या प्रत्येक कोरोना योध्याचं कौतुक करण्यासाठी 3 मे रोजी प्लाय पास्ट करत कोडिड-19 रुग्णालयांवर फुलांचा वर्षाव करणार आहे, असे सांगण्यात आलंय. या दरम्यान नौसेनेच्या युद्धनौका प्रकाशानं उजळवण्यात येणार आहेत.
फायद्याची गोष्ट ! आता तुम्ही देखील ‘या’ पद्धतीनं उघडू शकता Jan Dhan Account, 2 लाखाच्या विम्यासह मिळवा ‘हे’ फायदे, जाणून घ्या
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – केंद्र सरकारने गरिबांसाठी या लॉकडाऊनमध्ये रोखीच्या अडचणीतून वाचवण्यासाठी त्यांना दरमहा त्यांच्या जनधन खात्यात 500 रुपये टाकण्याची घोषणा केली होती. या महिन्यात पुन्हा या जनधन खात्यात सरकार 500 रुपयांचा हप्ता टाकणार आहे. जन धन खाते हे जन धन बँक एसबीआय, आयसीआयसीआय, पीएनबी, एचडीएफसी, अॅक्सिस, बँक ऑफ इंडियासह देशातील कोणत्याही बँकेत उघडता येऊ शकते.
कोरोनाच्या संकटामुळे पुणेकरांचे मेट्रो प्रवासाचे स्वप्न पडले लांबणीवर
एमपीसी न्यूज – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकडाऊन जाहीर केल्यानंतर पुणे मेट्रोचे काम थांबले होते. साधारण जून महिन्यात पुणेकरांना मेट्रोत बसता येणार असल्याचे स्वप्न महामेट्रोतर्फे दाखविण्यात आले होते. मात्र, हे स्वप्न सध्या शक्य नाही. मेट्रोचे काम आता वेगाने सुरू आहे. पुढील काही आणखी महिने पुणेकरांना मेट्रोत बसण्याची प्रतीक्षाच करावी लागणार आहे. मेट्रोची ट्रायल रन झाल्यानंतर […]
Subscribe to:
Posts (Atom)