Friday, 18 July 2014

Pavana has 20% storage after spells

The water stock in the Pavana dam which supplies water to Pimpri Chinchwad area has increased by seven per cent in the past two days due to heavy rain in its catchment areas.

पाण्याच्या तक्रारींसाठी महापालिकेची हेल्पलाईन

हेल्पालाईन उद्या सकाळपासून सुरू होणार. फोन करून पाण्याबाबतची तक्रार सोडवा.पाणी पुरवठ्यासंदर्भातील तक्रारींसाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेने 24 तास हेल्पलाईन सुरू केली आहे.…

२५ लाख लिटर पाण्याची नासाडी

पिंपरी-चिंचवड प्राधिकरणातील कृष्णानगरमधील महापालिकेच्या पाण्याच्या टाकीचा वॉल कर्मचाऱ्याच्या निष्काळजीपणामुळे निखळल्यामुळे सुमारे २५ लाख लिटर पाण्याची नासाडी झाली.

पिंपरीतील प्रलंबित प्रश्नांसाठी मुंबईत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांची आज बैठक

राष्ट्रवादीचे प्राबल्य असलेल्या पिंपरी महापालिकेतील प्रलंबित प्रश्नांबाबत मुख्यमंत्री गंभीर नसल्याची तक्रार करणारे उपमुख्यमंत्री अजित पवार मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत मुंबईत महत्त्वपूर्ण बैठक होत आहे.