Friday, 1 March 2019

पिंपरीत बीआरटी मार्ग ‘सर्वांसाठी’

पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरातील तीन मार्गावर पीएमपीच्या वतीने बीआरटी बस सेवा सुरू करण्यात आली आहे. या मार्गावर वाहतूक वॉर्डन नेमलेले असतानाही बीआरटी मार्गातून खासगी वाहनांची वाहतूक सर्रास होत आहे. प्रशासनाकडून त्यावर कोणतीही कारवाई केली जात नाही. कारवाईच्या मुद्दय़ावर महापालिका आणि पोलीस प्रशासन एकमेकांकडे बोट दाखवत असल्याने खासगी वाहन चालकांकडून बीआरटी मार्गाचा बेकायदा वापर केला जात आहे.

Pimpri : महेश लांडगे यांची भेट घेऊन प्रचाराची रणनिती आखणार – शिवाजीराव आढळराव

साडेचार वर्षात जे पेरले ते एप्रिल महिन्यात उगवणार एमपीसी न्यूज – हिंदु मतांची विभागणी होऊ नये यासाठी शिवसेना-भाजपची युती व्हावी यासाठी मी पहिल्यापासून आग्रही होतो. आता युती झाली आहे. दोन्ही पक्षांच्या कार्यकर्ते, नेत्यांचे मनोमिलन झाले असून सर्व मनाने एकत्र आले आहेत. 

For first-ever parking policy, PCMC may wait it out till code of conduct ends

THE first-ever parking policy by the Pimpri-Chinchwad Municipal Corporation (PCMC), which was supposed to be implemented from February, is unlikely to become a reality till May, as the election code of conduct may come into effect anytime now, said civic officials.

खुशखबर ! बहुप्रतीक्षित शिक्षक भरतीची जाहिरात प्रसिद्ध

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – शिक्षण विभागाच्या वतीने प्रलंबित असणाऱ्या भरतीच्या जाहिरातीला आज मुहूर्त लागला आहे. आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आणि विनोद तावडे यांच्या उपस्थित पवित्र वेब पोर्टलवर प्रदर्शित करण्यात आली. प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षक यांची भरती केली जाणार आहे.

शहारध्यक्ष आमदार जगताप यांच्याकडून अनधिकृत बांधकामांच्या प्रश्नांचा मास्टरगेम

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाईन – पिंपरी चिंचवड शहरामधील सद्यस्थितीला अनधिकृत बांधकाम हा मोठा गंभीर प्रश्न आहे. यामूळेच शहराच्या राजकरणात पक्षांतर्गत सह अनेक मोठ्या घडामोडी घडल्या आहेत. राष्ट्रवादी काॅग्रेसनं याच मुद्द्याला वेठीस धरून शहरात सर्वत्र जोरदार फ्लेक्सबाजी करत नागरीकांसाठी काहीही न केल्याचे विद्यमान सरकारतील शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप विरूद्ध ताशेरे ओढलेत. या सर्व बाबींना बघता जगताप यांनी प्रतित्युर फक्त कार्यातूनच देणे गरजेच झालं होतं. त्यानुसार अनधिकृत बांधकामांना आकारण्यात येणाऱ्या शास्तीकर माफीची, पिं.चिं शहरातील प्राधिकरणाच्या जागेवर उभारण्यात आलेली अनधिकृत घरे केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत अधिकृत करण्यात यावेत. तसेच बांधकामांचा आराखडा एफएसआयनुसार मंजूर करण्यात यावी अशी मागणी आमदार जगताप यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.

पुणे – मतदार यादीत नाव असल्याची खात्री करा

पुणे – मतदानाच्यावेळी मतदान ओळखपत्र हे केवळ ओळख पटविण्यासाठी उपयोगी आहे, मतदार यादीत नाव असेल तरच मतदान करता येणार आहे. त्यामुळे आपले नाव मतदार यादीत आहे का? याची प्रत्येकाने खात्री करून घ्यावी, असे आवाहन विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी केले आहे.

निवडणूक लोकसभेची अन्‌ प्रश्‍न विधानसभेचे?

भोसरी – लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर भोसरीत सध्या जोरदार फ्लेक्‍सयुद्ध रंगले आहे. खासदार शिवाजीराव आढळरावांच्या विरोधांत वातावरण निर्मितीकरीता माजी आमदार विलास लांडेही एकापेक्षा एक फ्लेक्‍स उभे करत असून सध्या लांडे यांच्या फ्लेक्‍सबाजीवरून तिरकस चर्चा रंगली आहे. लोकसभेची निवडणूक असताना फ्लेक्‍सवर विधानसभेशी अन्‌ राज्य शासनाशी संबंधित प्रश्‍न उपस्थित केल्याने फ्लेक्‍सचे हसे झाले आहे.

मेट्रोला तीन हजार कोटींचा "बूस्टर'

पुणे - शहर आणि पिंपरी-चिंचवडमधील मेट्रो प्रकल्पांना येत्या आर्थिक वर्षांत सुमारे तीन हजार कोटी रुपयांचा निधी उपलब्ध होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे मेट्रोचे काम आता सुपरफास्ट होणार आहे. परिणामी, वर्षअखेरीस दोन्ही शहरांमध्ये प्रत्यक्ष धावणारी मेट्रो नागरिकांना पाहता येईल. 

पुण्यात राष्ट्रीय ग्राहक आयोगाचे खंडपीठ

पुणे - राष्ट्रीय ग्राहक आयोगात दाखल झालेल्या पुणे जिल्ह्यातील तक्रारींचे निवारण आयोगाच्या खंडपीठाद्वारे पुण्यात करण्यात येणार आहे. त्यासाठी तब्बल दहा वर्षांनी खंडपीठ पुण्यात येणार आहे. 

रहाटणी पिंपळे सौदागर स्मार्ट सिटीसाठी 344 कोटींची मंजूरी

पिंपळे सौदागर- आमदार लक्ष्मण जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली नगरसेवक शत्रुघ्न काटे यांच्या प्रयत्नातून रहाटणी पिंपळे सौदागर स्मार्ट सिटीसाठी 344 कोटी रुपयांचा निधी मंजूर करून घेण्यात यश आले आहे. पिंपळे सौदागरयेथे नगरसेवक शत्रुघ्न काटे यांच्यावतीने स्मार्ट सिटी प्रोजेक्टचे सादरीकरण हॉटेल गोविंद गार्डन येथे करण्यात आले होते. यावेळी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त श्रावण हार्दीकर यांनी स्मार्ट सिटी काय आहे ती कशी असणार आहे याचे तब्बल दीड तास व्हिडिओ क्लिपद्वारे सादरीकरण केले होते आणि स्मार्ट सिटी संदर्भात नागरिकांशीसंवाद साधला होता.

भोसरी रुग्णालयाच्या खासगीकरणाविरोधात मोर्चा

भोसरी- भोसरी रुग्णालय खासगीकरणाला विरोध करत भाजपचे नगरसेवक रवी लांडगे यांच्या नेतृत्वाखाली भोसरीत गुरुवारी 28 रोजी महामोर्चा काढण्यात आला. या मोर्चामुळे भोसरीत महापालिक ा प्रशासनाविरोधी लाट तयार झाली आहे. त्याचा महापालिका प्रशासनाने चांगलाच धसका घेतला आहे. हा मोर्चा काढणार असल्याचे समजताच पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने या रुग्णालयात पालिकेचे बाह्यरुग्ण विभाग सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या रुग्णालयाचे कोणत्याही परिस्थितीत खासगीकरण होऊ देणार नाही. सत्तेत भाजप असले तरी भाजपच्या चुकीच्या क ामाला माझा विरोध कायम राहिल, अशी भूमिका नगरसेवक रवी लांडगे यांनी पत्रकार परिषदेत मांडली.

स्थायी समितीचा धमाका; शेवटच्या सभेत पावणेचारशे कोटींच्या विकासकामांच्या खर्चाला मंजुरी


एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीची शेवटची सभा आज (गुरुवारी)मोठ्या धुमधडाक्यात पार पडली. या सभेत विषयपत्रिकेवरील 20 कोटी तर आयत्यावेळी तब्बल 370 कोटी अशा एकूण 390 कोटींच्या विकासकामाच्या खर्चाला मंजुरी देण्यात आली. उपसूचनांचा अक्ष:रशा पाऊस पडला आहे. शेवटच्या सभेत एवढा विकासकामाच्या खर्चाला मंजुरी दिल्याने सदस्यांना ‘लॉटरी’ लागली आहे. 

कुंभकर्णाप्रमाणे १० वर्षे झोपलेल्यांकडून आता ‘फ्लेक्सबाजी’ – शिवाजीराव आढळराव पाटील

पिंपरी (Pclive7.com):- गेल्या साडेपाच वर्षाच्या कार्यकाळामध्ये शिरूर लोकसभा मतदार संघामध्ये अनेक विकासकामे मंजूर केलीत. त्यातील काही कामे प्रगतीपथावर आहेत. प्रशासकीय त्रुटींमुळे काही कामांना विलंब होत आहे. काही कामांचा डीपीआर तयार होत आहे, अशी सुमारे १५ हजार कोटींची कामे मार्गी लागत आहेत. परंतू कुंभकर्णाप्रमाणे १० वर्षे झोपलेल्या मंडळींनी आता फ्लेक्सबाजी सुरू केलीयं. बैलगाडा शर्यत, विमानतळ, नाशिक महामार्ग अशा प्रश्नांचा नुसता कांगावा केला जात असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे संभाव्य उमेदवार विलास लांडे यांच्यावर नाव न घेता खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी पत्रकार परिषदेत केला.

अमोल कोल्हे यांचा राष्ट्रवादीत प्रवेश होणार..?

मुंबई (Pclive7.com):- छत्रपती संभाजी राजे मालिकामुळे राज्याच्या घराघरात पोहचलेले अभिनेते आणि शिवसेना नेते अमोल कोल्हे हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती कळत आहे. राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांच्या उपस्थित कोल्हे यांचा उद्या पक्षप्रवेश करणार असल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून सांगण्यात आले आहे.

Suggestions to develop urban space

Pimpri Chinchwad: The housing and urban affairs ministry has provided the National Urban Policy Framework (NUPF) with suggestions related to 10 functi.

Pune-Nashik rail project in four years: Shirur MP

Pimpri Chinchwad: Shiv Sena's Shirur MP Shivajirao Adhalrao Patil on Thursday expressed confidence that the Pune-Nashik high-speed railway project wou.

Desilting work starts at Ravet bund

PIMPRI CHINCHWAD: The water resources department started the work for desilting Ravet bund on Pavana river bed on Saturday.

Pune metro corridor from Chinchwad to Nigdi approved

The extension of the Pune metro route corridor from Chinchwad to Nigdi has received principle approval from the Maharashtra state government. 

Oil spill throws traffic out of gear in Pimpri

oil spilt it along a 1-km stretch rendering the road unusabl


PCMC to survey unassessed properties

PIMPRI CHINCHWAD: The Pimpri Chinchwad Municipal Corporation .. 

PCMC nod to Rs 28 crore budget outlay for tree conservation

PIMPRI CHINCHWAD: The civic body will plant 1.5 lakh sapling ..