PIMPRI: The Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) recently carried out a third-party survey to learn about the condition of toilets in PCMC-run schools.
MH 14 News | All about Pimpri Chinchwad. News Aggregator for stories related to twin town - Pimpri Chinchwad, City popularly known as PCMC located adjacent to Pune city and 150 km away from Mumbai. It's A News Aggregator. Click on Title to navigate to resp website. For feedback/suggestion contact - pimprichinchwad.cf@gmail.com
Wednesday, 21 August 2013
Solid waste disposal: Eateries may have to shell out more
PIMPRI: Hotel owners in Pimpri-Chinchwad area may have to pay more for the disposal of solid waste as the Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) has proposed to increase the service charges for collecting and processing of solid waste.
MSEDCL gets 48,000 online payments in Pimpri
PIMPRI: The number of consumers making online payments to the Maharashtra State Electricity Distribution Company Limited (MSEDCL) has been steadily increasing in this industrial and software hub.
PCMC to launch Facebook page
We want residents of our area to post their views on our services: Pardeshi PUNE: The Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) is launching its own Facebook page on September 2 to get real-time feedback from youngsters, PCMC Commissioner Dr Shrikar Pardeshi said here on Tuesday.
PMPML to seek guidance in operating facility
The Pune Mahanagar Parivahan Mahamandal Limited (PMPML) will consult the Centre for Environmental Planning Technology (CEPT) for operating the Bus Rapid Transit System in the city.
BRTS safety audit report soon
The safety audit report for the proposed Bus Rapid Transit System (BRTS) on the old Pune-Mumbai highway in Pimpri Chinchwad is expected to be ready next month.
PCMC's plan to restrict number of EWS houses put on hold
The proposal to reduce the number of houses to be constructed under the housing scheme for economically weaker sections (EWS) from 13,250 to 7,854 was put on hold by Pimpri Chinchwad mayor Mohini Lande on Monday as Congress and Shiv Sena corporators demanded that the matter be put to vote in the general body meeting.
नागरिकांना केंद्रस्थानी ठेवल्याने 'ई-गर्व्हनन्स'ला यश आशीष शर्मा
नागरिकांना केंद्रस्थानी ठेवल्याने 'ई-गर्व्हनन्स'ला यश आशीष शर्मा
नागरी व्यवस्थापनात नागरिकांना पुरविण्यात येणा-या सेवासुविधा, उपलब्ध साधन सामुग्री आणि सक्षम व्यवस्थापन हे तीन महत्वाचे घटक असल्याचे मत पिंपरी-चिंचवड महापालिकेचे माजी आयुक्त व महाजनकोचे व्यवस्थापकीय संचालक आशीष शर्मा यांनी व्यक्त केले.
पिंपरी महापालिकेकडून 'ई-गव्हर्नन्स' द्वारे 5110 तक्रारींचे निवारण
पिंपरी महापालिकेकडून 'ई-गव्हर्नन्स'व्दारे वर्षभरात 5110 तक्रारींचे निवारण
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या दहा विभागांच्या ई-ऑफीसचे काम पहिल्या टप्प्यात करणार असून येत्या 2 सप्टेंबर पासून महापालिकेचे फेसबुक सुरु करण्यात येणार असल्याची माहिती आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांनी दिली. गेल्या वर्षभरात 'ई-गव्हर्नन्स'च्या माध्यमातून 5110 तक्रारींचे निवारण
नागरी ई-गव्हर्नन्ससाठी राज्यस्तरीय पोर्टल आवश्यक - डॉ. करीर
ई-गव्हर्नन्स ही काळाची गरज आहे, नागरी ई-गव्हर्नन्स बाबतचे राज्यस्तरीय पोर्टल निर्माण करण्याची आवश्यकता असून त्यासाठी नियम आणि पध्दती मध्ये समानता असायला हवी, असे मत राज्याचे विक्रीकर आयुक्त डॉ. नितीन करीर यांनी व्यक्त केले.
गणेशोत्सवासाठी महावितरणची अधिकृत जोडणी सुविधा
अनधिकृत वीज जोडणीमुळे होणा-या दुर्घटना टाळण्यासाठी गणेशोत्सव व नवरात्रौत्सव मंडळांनी अधिकृत वीज जोडणी घ्यावी असे आवाहन महावितरणच्या वतीने करण्यात आले असून या जोडणीसाठी ऑनलाईन सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
'जेरी' व 'तारा'ची रवानगी कात्रज उद्यानात
बहिणाबाई उद्यान झाले सुनसुने
केंद्र सरकारच्या प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाच्या निर्देशानुसार पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या चिंचवड येथील निसर्गकन्या बहिणाबाई चौधरी उद्यानातील 'जेरी' व 'तारा' या बिबट्याच्या नर व मादीला आज सकाळी कात्रज उद्यानात हलविण्यात आले. त्यामुळे बहिणाबाई उद्यान सुनसुने झाले
नाशिकफाटा उड्डाणपुलावर लखलखणार 62 लाखांचे दिवे
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने नाशिकफाटा येथे उभारण्यात येणा-या दुमजली उड्डाणपुलाच्या सौंदर्यात भर पडावी, यासाठी उड्डाणपुलावर आकर्षक एल.ई.डी. दिवे बसविण्यात येणार आहेत. त्यासाठी तब्बल 62 लाख रूपये खर्च करण्यात येणार आहे.
'महिंद्रा'चा चाकण प्रकल्प आणखी 7 दिवस बंद राहणार
मंदीमुळे बाजारपेठेत वाहनांना मागणी नसल्याने महिंद्रा व्हेईकल मॅन्युफॅक्चरर्स लिमिटेड या कंपनीने चाकण प्रकल्प आणखी सात दिवस बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. हा प्रकल्प 22 ऑगस्ट ते 28 ऑगस्टपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे. वाहनउद्योग क्षेत्रातील मंदीचा मोठा परिणाम कंपनीच्या वाहनविक्रीवर झाला असून त्याचाच परिणाम गेल्याच महिन्यात
चार तिकीट तपासनिसांना देहूरोड येथे ट्रकने ठोकरले
भरधाव ट्रकने रस्ता ओलांडणाऱ्या पीएपीच्या चार तिकीट तपासनिसांना धडक दिली. यामध्ये दोघांचा जागीच मृत्यू झाला असून दोघांवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर देहूरोड फाटा येथे रात्री आठच्या सुमारास हा अपघात झाला.
महापालिका सुरू करणार फेसबुक अकाउंट
- मोबाइल अँप्सचा अवलंब : ई-ऑफिस नवे सॉफ्टवेअर
पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या १0 विभागांच्या ई-ऑफिसचे काम पहिल्या टप्प्यात करणार असून, येत्या २ सप्टेंबरपासून पिंपरी चिंचवड महापालिकेचे फेसबुक अकाउंट सुरू करण्यात येणार असल्याचे आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांनी सांगितले. तसेच जानेवारी २0१४ पयर्ंत ई-ऑफिसचे सॉफ्टवेअर तयार होणार असल्याची माहितीही आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांनी दिली.महापालिकेच्या वतीने यशदा पुणे येथे माहिती तंत्रज्ञान दिनानिमित्त आयोजित केलेल्या अर्बन ई-गव्हर्नन्स कार्यशाळेमध्ये आयोजित सत्रात ई-गव्हर्नन्स प्रकल्प व नवीन उपक्रम याबाबत त्यांचे सादरीकरण झाले त्या वेळी ते बोलत होते.आगामी वर्षाचे नियोजन महापालिकेने केले असून फेसबुक सुरू करण्यात येणार असल्याचे त्यांनी या वेळी सांगितले. ई-गव्हर्नन्सचे वेगवेगळे नमुने तयार करण्यात आले आहेत. आगामी वर्षामध्ये नागरिकांसाठी प्रत्येक प्रभागात नागरी सुविधा केंद्र उभारण्याचे नियोजन आहे. मोबाईल अँप्सच्या माध्यमातून येत्या वर्षात टप्पा एक व टप्पा दोन अंतर्गत विविध सेवा सुविधा नागरिकांना देण्याचा प्रयत्न सुरू असल्याचेही आयुक्त श्रीकर परदेशी यांनी सादरीकरणावेळी सांगितले.
पालिकेच्या 460 कर्मचाऱ्यांची जात पडताळणीच नाही
पिंपरी -  महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती-जमाती आयोगाने महापालिकेस नुकत्याच दिलेल्या भेटीदरम्यान अनेक गंभीर बाबी उघडकीस आल्या आहेत.
ज्येष्ठांना हव्यात वैद्यकीय सेवेत सवलती
पिंपरी -  ज्येष्ठ नागरिकांची वाढती संख्या लक्षात घेता सरकारने त्यांच्यासाठीचे धोरण मंजूर केले पाहिजे.
हरकतींबाबत आज सुनावणी
पिंपरी -  पिंपरी-चिंचवड महापालिकेत नव्याने समाविष्ट झालेल्या ताथवडे गावाच्या प्रारूप विकास आराखड्यावर प्राप्त झालेल्या सूचना व हरकतींवर ता.
पुण्यात नरेंद्र दाभोलकर यांची गोळ्या झाडून हत्या
पुणे - अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ विचारवंत डॉ.
Subscribe to:
Posts (Atom)