Our PCCF member, Roshani Founder & Youth Ambassador Pravin Nikam's story covered by MPC News on the occasion of IWD. Read about his outstanding work in the filed of women menstrual hygiene awareness
MH 14 News | All about Pimpri Chinchwad. News Aggregator for stories related to twin town - Pimpri Chinchwad, City popularly known as PCMC located adjacent to Pune city and 150 km away from Mumbai. It's A News Aggregator. Click on Title to navigate to resp website. For feedback/suggestion contact - pimprichinchwad.cf@gmail.com
Wednesday, 8 March 2017
International Womens Day: Special story on PCCF Convener Bilwa Deo
PCCF Convener Bilwa Deo’s story in today’s Sakal. She is our important pillar, heading two focus areas - Heritage & Culture (HC) and City Structure (CS). In last 5 years she had successfully handled many social initiatives, projects to name few SARATHI, Ward Facility, Ward mapping, Local Area Planning, Multi modal transport hub, Participatory Budgeting, list goes on... Currently she is working on Smart Village and Smart City initiatives. Hats off to the way she puts her passion, dedication & brought professionalism in social work. Go Girl ! Happy Women's Day to all our women volunteer - Team PCCF
‘पेपरलेस कारभारासाठी नगरसेवकांना टॅब द्या!’
पिंपरी - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या डिजिटल इंडिया योजनेला पाठिंबा म्हणून पिंपरी-चिंचवड महापालिकेचा सर्व कारभार पेपरलेस करण्यात यावा. सर्वसाधारण सभा व विषय समित्यांची विषय पत्रिका सर्व नगरसेवकांना मेलद्वारे पाठविण्याची सुविधा सुरू करावी, तसेच पेपरलेस कारभारासाठी नगरसेवकांना टॅब देण्यात यावेत. देशातील पहिलीवहिली पेपरलेस स्थानिक स्वराज्य संस्था बनविण्यासाठी तातडीने पावले उचलावीत, अशी मागणी भाजपचे शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप यांनी महापलिका आयुक्त दिनेश वाघमारे यांच्याकडे आज केली.
राष्ट्रभक्तीच्या विचारांचा वसा घेतलेल्या अरुणा मराठे
एखाद्या विचारांनी प्रेरित होऊन अवघे जीवन त्यात झोकून देणारे सध्याच्या युगात पाहायला मिळणे तसे दुर्मिळच. पण, चिंचवड येथील अरुणा मराठे (वय ७०) यांनी स्वामी विवेकानंद यांच्या राष्ट्रभक्तीच्या विचारांचा वसा घेतला. गेल्या ३६ वर्षांपासून राष्ट्रभक्तीचे हे बीज जनमानसात रुजविण्याचे काम अविरतपणे त्या करीत आहेत. आजच्या विज्ञान, माहिती-तंत्रज्ञानाच्या युगातही अरुणा मराठे यांनी राष्ट्रप्रेम विशेषत: विवेकानंद यांच्या विचारांची प्रेरणा घेऊन चालणाऱ्या युवकांची एक मोठी फळीच उभी केली आहे. राष्ट्रप्रेमाचे गोडवे गाणाऱ्या भल्याभल्यांना थक्क करणारे मराठे यांचे हे कार्य केवळ शब्दातीत...
PMRDA boost to 23km IT park metro link project
PUNE: The 23.33km Hinjewadi-Shivajinagar metro rail project moved a step forward with the Pune Metropolitan Region Development Authority inviting bids from firms for request for qualification. The bidders are expected to submit their proposals by April ...
मार्गांची अंतिम रचना उद्या
पुणे मेट्रो प्रकल्पाच्या दोन्ही मार्गिकांची अंतिम रचना (अलाइनमेंट) येत्या गुरुवारी (९ मार्च) होणाऱ्या महाराष्ट्र मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनच्या (महा-मेट्रो) पहिल्या बैठकीत मान्य केली जाणार आहे. त्यानुसार, पिंपरी-चिंचवड ते स्वारगेट ...
Subscribe to:
Posts (Atom)