Monday, 17 November 2014

पीएमपीला गरज कार्यपध्दती सुधारण्याची आणि पूर्ण वेळ अधिकाऱ्याची - राजीव जाधव

सर्वात महत्त्वाचे म्हणजे कार्यपध्दती सुधारावी लागेल आणि पूर्णवेळ अधिकारी मिळण्याची गरज आहे, असे मत पीएमपीचे प्रभारी अध्यक्ष राजीव जाधव यांनी म्हटले आहे.

पिंपरीचा ‘स्मार्ट सिटी’त सहभाग होण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे आग्रह धरू - गौतम चाबुकस्वार

एकीकडे मोठमोठय़ा कंपन्या बंद पडत असताना गुन्हेगारी घटना प्रचंड वाढल्याने उद्योगनगरी गुन्हेगारांचे शहर होते की काय, याकडे चाबुकस्वारांनी लक्ष वेधले.

महिन्याचा पहिल्या रविवारी स्वच्छता अभियान

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या बैठकीत निर्णय; अजित पवार यांची माहिती शहराची स्वच्छता कायम राखण्यासाठी प्रत्येक महिन्याच्या पहिल्या रविवारी स्वच्छता अभियान राबविण्याचा…

पीएमपीएमएल दरवाढी विरोधात स्वाक्षरी मोहीम

पीएमपीएमएल दरवाढी विरोधात आम आदमी पक्षाच्यावतीने पुणे व पिंपरी-चिंचवड शहरात आजपासून (रविवार) स्वाक्षरी मोहिम हाती घेण्यात आली आहे. शहरातील प्रमुख…

पिंपरी-चिंचवडकरांनी अनुभवली भव्य श्वान स्पर्धा

पिंपरी -चिंचवड शहरामध्ये पहिल्यांदाच पूना कॅनल कॉनफिडरेशनतर्फे केसीआय मान्यताप्राप्त आंतरराष्ट्रीय श्वान स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत सुमारे 270…

शहारातील रिक्षा चालकांच्या मुजोरीने प्रवासी जेरीस

वाहतुकीवर परिणाम, नागरिकांचा संताप पिंपरी -चिंचवड शहरात रिक्षा चालकांच्या मुजोरीपणामुळे प्रवासी जेरीस आले आहेत. विविध उपाययोजना करूनही रिक्षा चालक आपल्या…

अनधिकृत बांधकामे पाडण्यासाठीच्या पदनिमिर्तीला आरक्षणाचा 'ब्रेक'

मराठा-मुस्लीम आरक्षणाच्या स्थगितीमुळे प्रक्रीया थांबवली आता करायचं काय ?  प्रशासनाला पडलाय प्रश्न पिंपरी-चिंचवड शहरातील 66 हजारांहून अधिक अनाधिकृत बांधकामे असून…

हेल्मेटधारकांचा निगडी वाहतूक पोलिसांकडून सत्कार

वाहतुकीचे नियम तोडणा-या 500 जणांवर कारवाई. दुचाकी चालविणा-या प्रत्येकाला हेल्मेट घालण्याचा नियम असला, तरी सरसकट सर्वच वाहनचालकांकडून त्याचे पालन होतेच…

एचए कंपनीला मिळेल तिन महिन्यात पुर्नजिवन पॅकेज

केंद्रिय रसायन व खत मंत्री अनंत कुमार यांचे आश्वासनपिंपरीतील हिंदुस्थान अ‍ॅन्टिबायोटिक्स (एचए) कंपनीचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. या कंपनीला…

महापालिकेचा 'कोरडा दिवस' पावसाने केला ओला...

डेंग्यूचे थैमान थांबविण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेने आज (शनिवारी) कोरडा दिवस पाळण्याचे आवाहन केले होते. मात्र, सकाळपासून शहरात चांगला पाऊस सुरू असून…

फक्त शहरासाठी एकदिलाने काम करू; आमदारांचा निर्धार

पिंपरी-चिंचवड श्रमिक पत्रकार संघातर्फे नवनिर्वाचित आमदारांचा सत्कार पिंपरी-चिंचवड शहारात अनधिकृत बांधकामे, शास्तीकर, रेडझोनसारखे प्रश्न आहेत. शहर झपाट्याने वाढणारे कॉस्पोपॉलिटन सिटी…

एसटी प्रवासात ई-तिकिटाचा ‘एसएमएस’ ही ग्राह्य़ धरणार

राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) इंटरनेट आरक्षण प्रणालीद्वारे तिकीट आरक्षित करणाऱ्या प्रवाशाला प्रवासासाठी या तिकिटाबाबत आलेला ‘एसएमएस’ही ग्राह्य़ धरला जाणार आहे.