वॉर्डसभेची अंमलबजावणी करा-पुणे प. महाराष्ट्र-महाराष्ट्र-Maharashtra Times प्रभागनिहाय क्षेत्रीय (वार्ड) सभेची स्थापना करून त्याचे कामकाज चालू करावे, असे आदेश पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांनी प्रभाग अधिकाऱ्यांना दिले आहेत. त्याबाबतचा अहवाल ३१ जुलैपर्यंत प्रशासनाला सादर करावा, असेही स्पष्ट केले आहे.
केंद सरकारच्या जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय पुननिर्र्माण अभियानांतर्गत केंद, राज्य आणि महापालिका यांच्यात (जेएनएनयूआरएम) २००६ मध्ये द्विपक्षीय करारनामा झाला आहे. त्यानुसार वेगवेगळ्या सुधारणांची अंमलबजावणी व्हावी, असे सूचित केले आहे. त्याअंतर्गत पाच जून २०१२ रोजी झालेल्या बैठकीत क्षेत्रीय सभा स्थापन करण्याबाबत आणि त्यांच्या कामकाजाविषयी आदेश दिले आहेत. त्याविषयी महापालिकेच्या अ, ब, क आणि ड प्रभाग अधिकाऱ्यांना कळविण्यात आले आहे.
MH 14 News | All about Pimpri Chinchwad. News Aggregator for stories related to twin town - Pimpri Chinchwad, City popularly known as PCMC located adjacent to Pune city and 150 km away from Mumbai. It's A News Aggregator. Click on Title to navigate to resp website. For feedback/suggestion contact - pimprichinchwad.cf@gmail.com
Tuesday, 21 August 2012
मी मरणोत्तर देहदान करणार
मी मरणोत्तर देहदान करणार: भोसरी -इच्छा असूनही वडिलांना मरणोत्तर देहदान करता आले नाही. मात्र मी स्वतः देहदान करून वडिलांची इच्छा पूर्ण करणार आहे, असा मनोदय जिल्हाधिकारी विकास देशमुख यांनी व्यक्त केला.
बॅंकांच्या सलग सुट्यांमुळे उद्योजकांना आर्थिक फटका
बॅंकांच्या सलग सुट्यांमुळे उद्योजकांना आर्थिक फटका: पिंपरी -  सरकारी बॅंक कर्मचाऱ्यांनी दिलेल्या संपाच्या इशाऱ्यामुळे आणि सलग तीन दिवस आलेल्या सुट्यांमुळे उद्योग-व्यावसायिकांना एक हजार कोटी रुपयांहून अधिक आर्थिक फटका बसण्याची शक्यता आहे.
'महापारेषण'च्या 'एनओसी'शिवाय बांधकामे
'महापारेषण'च्या 'एनओसी'शिवाय बांधकामे: पिंपरी -  उच्च दाब वीज वाहिनी गेलेल्या शहरातील बहुतांश भागात बांधकामे करताना नागरिकांनी "महापारेषण'चे ना हरकत प्रमाणपत्र (एनओसी) घेतलेले नसल्याचे उघडकीस आले आहे.
कदम कदम बढाके समाजपरिवर्तनाचे धडे
कदम कदम बढाके समाजपरिवर्तनाचे धडे: पिंपरी - 'स्त्रीभ्रूणहत्या... व्यसनाधीनता... निरक्षरता... हुंड्यासाठी होणारा छळ... 'आजही समाजात ... आधुनिकतेच्या युगात या समस्या कायम आहेत. किंबहुना तीव्र स्वरूप धारण करू लागल्या आहेत; मात्र सामान्य नागरिक या अनिष्ट रूढींना विरोध न करता सहज स्वीकारत आहेत. मात्र, अशा अंधारात समाजाला उजेडाकडे घेऊन जाणारी एखादी व्यक्ती असतेच. समाजपरिवर्तनाचे कार्य रहाटणीतील विद्या कदम (गृहिणी) "लेकुरे उदंड झाली...' या एकपात्री सादरीकरणाद्वारा करताहेत.
कारवाईला अडथळा, नगरसेवकांनो सांभाळा
कारवाईला अडथळा, नगरसेवकांनो सांभाळा: अनधिकृत बांधकामांवरील कारवाईला विरोध करणा-या नगरसेवकांचे पद रद्द ठरविण्याचा गांभीर्याने विचार केला जाईल, असा इशारा पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांनी रविवारी दिला.
घरपोच परवाना योजनेचा बोजवारा
घरपोच परवाना योजनेचा बोजवारा: पिंपरी-चिंचवड उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या कामकाजाची अवस्था सरकारी काम आणि एक महिने थांब अशी झाली आहे. वाहन परवाना मिळविण्यासाठी नागरिकांना महिना-महिना हेलपाटे मारावे लागत आहेत.
सर्च' तर्फे रविवारी 'स्वस्थ राहा मस्त जगा'
http://www.mypimprichinchwad.com/PCMC/DisplayPage.aspx?Show=Article_32538&To=7
सर्च' तर्फे रविवारी 'स्वस्थ राहा मस्त जगा'
पिंपरी, 19 ऑगस्ट
सर्च होमिओपॅथिक रीसर्च इन्स्टिट्यूट तर्फे येत्या रविवारी, 26 ऑगस्ट रोजी संध्याकाळी पाच वाजता चिंचवडच्या प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात 'स्वस्थ राहा मस्त जगा' हा आरोग्य प्रबोधन व आनंद संवर्धनाचा दृकश्राव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. याबाबतची माहिती होमिओपॅथि व कर्करोग तज्ज्ञ डॉ. शैलेश देशपांडे यांनी दिली आहे.

प्राधिकरणाच्या हरकती-सूचनांवर मंगळवारी सुनावणी
http://www.mypimprichinchwad.com/PCMC/DisplayPage.aspx?Show=Article_32535&To=8
प्राधिकरणाच्या हरकती-सूचनांवर मंगळवारी सुनावणी
पिंपरी, 20 ऑगस्ट
आर्थिक दुर्बल घटकांसाठी राबविण्यात येणा-या गृहप्रकल्पांसाठी अडीच एफएसआय देण्याच्या पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाच्या फेरबदलाला शिवसेनेने विरोध केला असून फेरबदलाची कार्यवाही बेकायदेशीर असल्याचा आक्षेप घेतला आहे. या हरकती - सूचनांवर बुधवारी (दि. 22) सुनावणी होणार आहे.

आचार्य अत्रे रंगमंदिराच्या देखभालीकडे महापालिकेचे दुर्लक्ष
http://www.mypimprichinchwad.com/PCMC/DisplayPage.aspx?Show=Article_32530&To=6
आचार्य अत्रे रंगमंदिराच्या देखभालीकडे महापालिकेचे दुर्लक्ष !
पिंपरी, 19 ऑगस्ट
मोडक्या खुर्च्या, बंद पडलेली वातानुकुलन यंत्रणा, मेकअप रुममधील तुटलेले बल्ब, रंगमंचावरील बिघडलेले स्पॉटलाईट, विद्युत यांत्रिकी व्यवस्था बंद पडलेला मुख्य पडदा, तुंबलेले स्वच्छतागृह आणि प्रेक्षागृहात सर्वत्र पसरलेला कुबट वास. हे वर्णन आहे एकेकाळी गाजलेल्या नाट्यप्रयोगाचे साक्षीदार असलेल्या पिंपरीच्या आचार्य अत्रे रंगमंदिराचे. या दुरवस्थेपायी येथे येणा-या रंगकर्मींना अनेक अडचणींना तोंड देत आपली कला सादर करावी लागत आहे. आचार्य अत्रे यांच्याच भाषेत बोलायचे झाल्यास या रंगमंदिराची 'गेल्या दहा हजार वर्षात' डागडुजी झाली नाही असेच म्हणावे लागेल.

ईदनिमित्त शहरात कडेकोट बंदोबस्त
ईदनिमित्त शहरात कडेकोट बंदोबस्त: पिंपरी । दि. १९ (प्रतिनिधी)
ईद साजरी करण्यासाठीची तयारी पूर्ण झाली असून, सणानिमित्त एकमेकांना शुभेच्छा देण्यासाठी मुस्लीम बांधव उत्सुक आहेत. शांततामय वातावरणात सण साजरा व्हावा, कोणताही अनुचित प्रकार घडू नये याकरिता पोलीसही सज्ज झाले आहेत.
उत्सवाला गालबोट लागून मुस्लीम बांधवांच्या उत्साहावर विरजण पडू नये याकरिता रविवारी रात्रीपासूनच पोलिसांनी शहरात ठिकठिकाणी चोख बंदोबस्त तैनात केला आहे. सुमारे ८00 ते एक हजार पोलीस बंदोबस्तावर असणार आहेत.
चिंचवड, आकुर्डी, काळेवाडीसह शहरातील बहुतांश मशिदींवर रोषणाई केली आहे. शहरात सुमारे ६५ ते ७0 मशिदींमध्ये, तसेच ईदगाह मैदानांवर सकाळी नऊच्या सुमारास नमाजपठण होणार आहे. साध्या वेषातील पोलीसही परिसरावर लक्ष ठेवून असतील. याखेरीज राज्य राखीव दल, पोलिसांची मोबाईल व्हॅन, पेट्रोलिंग व्हॅन, बीट मार्शलही बंदोबस्तावर आहेत.

डॉक्टरांकडून ५५ लाखांचा गंडा
डॉक्टरांकडून ५५ लाखांचा गंडा: पिंपरी । दि. १९ (प्रतिनिधी)
दवाखान्यामध्ये ६५ जण अँडमिट झाले असल्याची बनावट कागदपत्रे तयार करून तिघा डॉक्टरांनी एका विमा कंपनीला ५५ लाख ४0 हजार रुपयांचा गंडा घातला असल्याचे उघडकीस आले आहे. शिवाजीनगर येथे मे २0१0 ते जुलै २0११ या कालावधीमध्ये ही घटना घडली.
डॉ. धनंजय जाव्हीर (रा. विद्यानगर, विo्रांतवाडी), डॉ. मंदार कापरे (रोझरी शाळेजवळ, वारजे), डॉ. वैभव शहा (रा. पारस हॉस्पिटल, बिजलीनगर, चिंचवड) यांच्याविरूध्द शिवाजीनगर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झाला आहे. मेडी असिस्ट टीपीए कंपनीचे अधिकारी तातीनेनी वेंकटा शिवाप्रसाद (वय ५७, रा. कांजूर मार्ग, वेस्ट मुंबई) यांनी फिर्याद दिली आहे. द न्यू इंडिया इन्श्युरन्स कंपनीचे अधिकृत डॉक्टर म्हणून डॉ. जाव्हीर, डॉ. कापरे व डॉ. शहा यांची नेमणूक करण्यात आली होती. त्यांनी मेडीक्लेम उतरविलेल्या नागरिकांशी संपर्क साधून त्यांना यश हॉस्पिटल, सोनोने सर्जिकल, सुपरटेक हॉस्पिटल येथे अँडमिट करण्यात आल्याची खोटी कागदपत्रे तयार केली. तसेच मोठी रक्कम विमा कंपनीकडून घेतली.

PCMC razes 20 illegal structures
PCMC razes 20 illegal structures: PIMPRI: The Pimpri Chinchwad Municipal Corporation on Saturday demolished 20 unauthorised constructions in Talwade and Walhekarwadi, notwithstanding a violent stir by affected people.
रमजान ईदच्या स्वागतासाठी उद्योगनगरीमध्ये जय्यत तयारी !
http://www.mypimprichinchwad.com/PCMC/DisplayPage.aspx?Show=Article_32511&To=6
रमजान ईदच्या स्वागतासाठी उद्योगनगरीमध्ये जय्यत तयारी !
पिंपरी, 19 ऑगस्ट
रमजान ईदच्या स्वागतासाठी पिंपरी-चिंचवड शहरातील मुस्लिम बांधव सज्ज झाले आहेत. गेले महिनाभर रोजे करून अल्लाहची प्रार्थना करण्यात मग्न झालेल्या मुस्लिम बांधवांना वेध लागले आहेत ते ईदचे. त्यामुळे पिंपरी-चिंचवड शहरातील बाजारपेठेत सुकामेवा, खजूराचे ढीगच्या ढीग लागले आहेत. एकंदरीतच शहरातील वातावरणात 'खुशीका माहौल' पसरला आहे.

Help pouring in for injured student
Help pouring in for injured student: PIMPRI: Responding to an appeal published in Sakal Times, a large number of people have given financial help to Dehu Road's student Stalin Barphe, who was critically injured in a road mishap recently.
4 corporators among 100 held for opposing demolition drive
4 corporators among 100 held for opposing demolition drive: Four sitting corporators were among the 100 people arrested by Dehu Road police for opposing the anti-encroachment drive conducted by the Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) at Talawade and Walhekarwadi on Saturday.
अनधिकृत बांधकामावर कारवाई; दगडफेक (फोटो)
अनधिकृत बांधकामावर कारवाई; दगडफेक (फोटो): पिंपरी - पिंपरी-चिंचवड महापालिकेने तळवडे आणि वाल्हेकरवाडी परिसरातील वीस अनधिकृत बांधकामे शनिवारी (ता.

विलासरावांचा पुतळा पिंपरी-चिंचवडमध्ये उभारावा
विलासरावांचा पुतळा पिंपरी-चिंचवडमध्ये उभारावा: पिंपरी -  पिंपरी-चिंचवड शहरातील प्रमुख चौकात विलासराव देशमुख यांचा पूर्णाकृती पुतळा उभारावा आणि महापालिकेच्या सभागृहात तैलचित्र लावावे, अशी मागणी कॉंग्रेसच्या वतीने सर्वसाधारण सभेमध्ये शुक्रवारी करण्यात आली.
Pune balwadis to get play equipment and daily snacks for students
Pune balwadis to get play equipment and daily snacks for students: The balwadis run by Pimpri Chinchwad Municipal Corporation(PCMC) will soon get play equipment and daily snacks for their students.
Pimpri Chinchwad Municipal Corporation proposes to rationalise octroi rates
Pimpri Chinchwad Municipal Corporation proposes to rationalise octroi rates: The Pimpri Chinchwad Municipal Corporation has proposed to rationalise octroi rates with an objective to reduce the grievances of traders and litigations. The proposal will come up for discussion at the general body(GB) meeting to be held on September 1.
Civic officials cite ‘personal reasons’ for quitting jobs
Civic officials cite ‘personal reasons’ for quitting jobs: Speculation is rife in the corridors of the Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) that three civic officials have applied for voluntary retirement, as they want to avoid public wrath for action against unauthorised constructions.
सीएनजी वापरा ; प्रदूषण व भाडे कमी करा
सीएनजी वापरा ; प्रदूषण व भाडे कमी करा:
रविवार, १९ ऑगस्ट २०१२
सध्या महागाईच्या विळख्याने सर्वसामान्य माणूस होरपळून निघाला आहे, आणि माणसाच्या एकूण एक गरजेच्या वस्तू महाग होत चालल्या आहेत. यामध्ये पेट्रोलच्या किमती दर दोनतीन महिन्याला नव्याने वाढलेल्या ऐकायला मिळत आहेत. यात किमती वाढण्याच्या शर्यतीत पेट्रोल आघाडीवर आहे.
Read more...

Violence mars Pimpri Chinchwad civic body’s renewed drive
Violence mars Pimpri Chinchwad civic body’s renewed drive: PCMC restarted its anti-encroachment drive on Saturday, but met with stiff opposition.
उच्चदाब वीजवाहिन्या जमिनीखालून टाकणे अशक्य- महापारेषण
http://www.mypimprichinchwad.com/PCMC/DisplayPage.aspx?Show=Article_32490&To=9
उच्चदाब वीजवाहिन्या जमिनीखालून टाकणे अशक्य- महापारेषण
पिंपरी, 18 ऑगस्ट
थेरगावच्या डांगे चौकात शुक्रवारी (ता. 17) उच्चदाब वीज वाहिनीच्या शॉर्ट सर्किटमुळे झालेल्या स्फोटात पीयूष वाळुंज हा लहान मुलगा जखमी झाला. या घटनेनंतर उच्चदाब वीजवाहिन्यांमुळे होणा-या अपघातांचा विषय ऐरणीवर आला आहे. अशा प्रकारच्या दुर्घटना टाळण्यासाठी भूमिगत वीजवाहिन्या टाकण्याची मागणी होत असली तरी 33 केव्ही पेक्षा जास्त क्षमतेच्या वीजवाहिन्या जमिनीखालून टाकणे शक्य नसल्याचे महापारेषणच्या वरिष्ठ अधिका-यांनी स्पष्ट केले आहे.

ईशान्य भारतातील मुले उद्योगनगरीत सुरक्षित
http://www.mypimprichinchwad.com/PCMC/DisplayPage.aspx?Show=Article_32485&To=10
ईशान्य भारतातील मुले उद्योगनगरीत सुरक्षित
पिंपरी, 18 ऑगस्ट
आसामातील हिंसाचारानंतर देशाच्या काही भागांमध्ये हिंसक प्रतिक्रिया उमटत आहे. धमक्यांमुळे देशाच्या विविध भागात राहणारे ईशान्य भारतातील विद्यार्थी, कामगार यांचे लोंढे परत जाताना दिसत आहेत, मात्र पिंपरी-चिंचवडमधील पूर्वांचल छात्रावासातील नागालँड-मणिपूरची शाळकरी मुले अत्यंत सुरक्षित व भयमुक्त जीवन जगताना दिसत आहेत.

घरमालकांच्या निष्काळजीपणामुळे उद्योगनगरीची सुरक्षा धोक्यात !
http://www.mypimprichinchwad.com/PCMC/DisplayPage.aspx?Show=Article_32481&To=6
घरमालकांच्या निष्काळजीपणामुळे उद्योगनगरीची सुरक्षा धोक्यात !
पिंपरी, 18 ऑगस्ट
पुण्यामध्ये नुकत्याच झालेल्या साखळी बॉम्बस्फोटाच्या पार्श्वभूमीवर दहशतवादी कृत्ये आणि वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी घरमालकांनी आपल्या भाडेकरूंची माहिती जवळच्या पोलीस ठाण्याला देण्याचे आदेश पोलिसांनी दिले आहेत. औद्योगिक वसाहतीमुळे पिंपरी-चिंचवडच्या भोसरी परिसरात भाडेकरुंची संख्या सर्वाधिक आहे. पण येथील घरमालकांकडून भाडेकरुची कोणतीही माहिती ठेवली जात नसल्यामुळे शहराच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या भाडेकरुंची माहिती घेणे हे भोसरी पोलिसांसमोरील मोठे आव्हान झाले आहे.

शांताराम भोंडवे यांचे निधन
http://www.mypimprichinchwad.com/PCMC/DisplayPage.aspx?Show=Article_32471&To=7
शांताराम भोंडवे यांचे निधन
पिंपरी, 18 ऑगस्ट
पिंपरी-चिंचवड महापालिकेचे निवृत्त उद्यान अधीक्षक शांताराम लक्ष्मण भोंडवे यांचे शनिवारी (दि. 18) दीर्घ आजाराने निधन झाले. ते 68 वर्षांचे होते.

तळवडेत बेकायदा बांधकामांवरील कारवाई चिघळली ; दहा बस फोडल्या
http://www.mypimprichinchwad.com/PCMC/DisplayPage.aspx?Show=Article_32470&To=6
तळवडेत बेकायदा बांधकामांवरील कारवाई चिघळली ; दहा बस फोडल्या
पिंपरी, 18 ऑगस्ट
पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून तळवडेमधील वाणिज्य वापराच्या अनधिकृत इमारतींवर सुरु असलेल्या कारवाईला शनिवारी (दि. 18) हिंसक वळण लागले. कारवाई सुरु असताना दुपारी साडेबाराच्या सुमारास संतप्त जमावाने दगडफेक सुरु करत दहा बस फोडल्या. टायर जाळण्यात आले. पोलिसांनी तीन स्थानिक नगरसेवकांसह भाजपचे शहराध्यक्ष एकनाथ पवार, माजी नगरसेवक मारुती भापकर यांना ताब्यात घेतले आहे.

Pimpri Chinchwad Municipal Corporation plans abattoir in industrial area
Pimpri Chinchwad Municipal Corporation plans abattoir in industrial area: After hunting for a suitable spot for an abattoir for the past 20 years, the Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) has proposed to construct a modern abattoir in an industrial area.
चिंचवड नाटय़गृहातील अनागोंदी
चिंचवड नाटय़गृहातील अनागोंदी, ...:
पिंपरी / प्रतिनिधी
वातानुकूलित व्यवस्थेचे तीन तेरा, ध्वनिक्षेपक यंत्रणेचा बोजवारा, तीव्र अस्वच्छता या मुळच्या तक्रारी कायम असतानाच चिंचवडच्या रामकृष्ण मोरे नाटय़गृहात गेल्या काही महिन्यांपासून होत असलेला विजेचा खेळखंडोबा प्रेक्षकांचा रसभंग आणि कलावंतांचा हिरमोड करणारा ठरू लागला आहे.

‘विलासराव देशमुख खरे लोकनेते’
‘विलासराव देशमुख खरे लोकनेते’:
पिंपरी पालिका सभेत आदरांजली
पिंपरी / प्रतिनिधी
केंद्रीय मंत्री व महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांना िपपरी पालिका सभेत भावपूर्ण श्रध्दांजली वाहण्यात आली. विलासराव हे खरे लोकनेते होते. त्यांचे व्यक्तिमत्त्व सर्वाना हवेहवेसे वाटणारे आणि विरोधकांनाही आपलेसे करणारे होते.

पुण्यात ३ दिवस एमएमएस होते बंद
पुण्यात ३ दिवस एमएमएस होते बंद: पुणे। दि. १७ (प्रतिनिधी)
मोबाईलच्या माध्यमातून हिंसाचाराचे एमएमएस पसरवून ईशान्येकडील विद्यार्थ्यांवर हल्ले करण्यात येत असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर केंद्रीय गृहमंत्रालयाने पुणे व पिंपरी-चिंचवड परिसरात १३, १४ व १५ ऑगस्ट या तीन दिवशी एमएमएस प्रसारित करण्यावर बंदी घातली होती.

YCMH to appoint 35 allopathic doctors
YCMH to appoint 35 allopathic doctors: 15 interns already joined civic hospital PIMPRI: The Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) has decided to appoint a team of 35 MS and MD doctors at its Yashwantrao Chavan Memorial Hospital (YCMH).
Cases over illegal construction
Cases over illegal construction: PIMPRI: The Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) has begun filing police cases against those involved in illegal construction in Pimpri and Chinchwad.
PCMC may seek SRPF cover for demolition drive
PCMC may seek SRPF cover for demolition drive: Buoyed up by state govt support, civic body to continue action against illegal structures.
Subscribe to:
Posts (Atom)