Friday, 25 December 2015

अनधिकृत बांधकामे नियमित करण्यासाठी मुख्यमंत्री अनुकूल


पिंपरी-चिंचवड शहरातील अनधिकृत बांधकामे नियमित करण्यासाठी सरकारने महत्त्वपूर्ण पाऊल टाकले असून, मार्गातील बहुतांश अडथळे दूर झाले आहेत. न्यायालयाला मान्य होईल, असा आराखडा तयार करण्यात आला असून, न्यायालयाची परवानगी ...

अनधिकृत बांधकामांच्या प्रश्नांसंबंधीचे अडथळे दूर केल्याचा लक्ष्मण जगताप यांचा दावा

एमपीसी न्यूज - नागपूर येथे झालेल्या हिवाळी  अधिवेशनात तुकडेबंदीच्या मूळ कायद्यात बदल करत, गुंठे दोन गुंठे जागेवर बांधलेली अनधिकृत बांधकामे…