Daily News & Analysis | Pimpri's SSC topper Saraswati Jadhav to get Rs 1 lakh, finally Indian Express Fifteen-year-old Saraswati Shahaji Jadhav, who secured 89.45 per cent in SSC exams and missed the Rs 1 lakh prize money awarded by Pimpri-Chinchwad Municipal Corporation (PCMC) to those who score 90 per cent or above, can now afford a big smile ... Who will help this poor girl realise her dream?Daily News & Analysis all 2 news articles » |
MH 14 News | All about Pimpri Chinchwad. News Aggregator for stories related to twin town - Pimpri Chinchwad, City popularly known as PCMC located adjacent to Pune city and 150 km away from Mumbai. It's A News Aggregator. Click on Title to navigate to resp website. For feedback/suggestion contact - pimprichinchwad.cf@gmail.com
Wednesday, 12 June 2013
Pimpri's SSC topper Saraswati Jadhav to get Rs 1 lakh, finally
Pimpri's SSC topper Saraswati Jadhav to get Rs 1 lakh, finally - Indian Express:
नागरिकांना भेडसावतात सर्वाधिक ...
नागरिकांना भेडसावतात सर्वाधिक ...:
नागरिकांना भेडसावतात सर्वाधिक समस्या रिक्षा वाहतूक, स्पीड ब्रेकरच्या
वाहतूक समस्या निवारण दिनी नागरिकांनी मांडले गा-हाणे
नागरिकांना भेडसावतात सर्वाधिक समस्या रिक्षा वाहतूक, स्पीड ब्रेकरच्या
वाहतूक समस्या निवारण दिनी नागरिकांनी मांडले गा-हाणे
वाहतूक विभागातर्फे आयोजित केलेल्या वाहतूक समस्या निवारण दिनी शहरातील नागरिकांनी रिक्षामधून होणारी बेकायदा प्रवासी वाहतूक, स्पीड ब्रेकरची
Read more...शाळा प्रवेशासाठी डोनेशन देऊ नका
शाळा प्रवेशासाठी डोनेशन देऊ नका: पिंपरी : प्राथमिक व माध्यमिक शाळेतील वर्गात प्रवेशासाठी डोनेशन, निधी घेणे हा दखलपात्र गुन्हा आहे. पालकांनी डोनेशन देऊ नये, असे आवाहन पुणे जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाच्या हवेली गट शिक्षणाधिकारी पी. एच. महाजन यांनी केले आहे.
पालकांनी डोनेशन मागणार्या संस्थाचालकांविरोधात ३0 दिवसांच्या आत पोलिसांकडे तक्रार दिल्यास कारवाई केली जाते, असे त्यांनी सांगितले.
शहरातील काही प्राथमिक व माध्यमिक शाळांमध्ये इमारत निधी, प्रयोगशाळा शुल्क, संगणक अभ्यासक्रम, मैदान आणि विविध नावांखाली वेगवेगळ्या प्रकारचे डोनेशन व निधी घेतला जातो. प्रसंगी पालकांची अडवणूक केली जाते. पाल्याला प्रवेश मिळावा म्हणून पालक नाईलाजास्तव रक्कम भरतात. ही रक्कम १0 हजार ते लाख रुपयांपर्यंत असते. काही संस्थांमध्ये यांची पावती दिली जाते. काही ठिकाणी दिली जात नाही. या संदर्भात माहिती अधिकार कायद्याखाली सामाजिक कार्यकर्ते प्रमोद पोलकम यांनी शिक्षण मंडळाकडे अर्ज केला होता. खडकी परिसरातील काही शाळा पालकांकडून डोनेशन घेत असल्याची तक्रार त्यांनी केली आहे.
प्रवेशासाठी कॅपिटेशन फी, डोनेशन (देणगी) किंवा निधी घेतल्यास तो दखलपात्र गुन्हा आहे. या संदर्भात पालकांनी ३0 दिवसांच्या आत पोलिसांत तक्रार दिल्यास कारवाई केली जाते, असे महाजन यांनी सांगितले. या प्रकारे तक्रार असल्यास पालकांनी जवळच्या पोलीस ठाण्यात तक्रार करण्याचे आवाहन केले आहे.

Maharashtra Natural Gas Limited to set up 20 more CNG pumps
Maharashtra Natural Gas Limited to set up 20 more CNG pumps: To cater to the increasing demand for CNG, the Maharashtra Natural Gas Limited (MNGL) plans to set up 20 additional CNG pumps across the city and Pimpri-Chinchwad.
Now, opt for quadricycle instead of rickshaw
Now, opt for quadricycle instead of rickshaw: In a few months from now, Puneites will be able to commute in quadricycles, a new category of small four-wheeler public transport vehicle.
Std XI admission process commences today
Std XI admission process commences today: Open category students, seeking admission forms for standard XI seats in junior colleges in Pune and Pimpri Chinchwad, will be required to furnish a printout of their secondary school certificate (SSC, Std X) online mark sheet for securing the admission form.
हुंड्यासाठी घराबाहेर काढलेल्या ...
हुंड्यासाठी घराबाहेर काढलेल्या ...:
हुंड्यासाठी घराबाहेर काढलेल्या विवाहितेला न्याय मिळण्याची आशा
सामंजस्याने मार्ग काढण्याचे पती-पत्नी आणि नातेवाईकांचे आश्वासन
हुंड्यासाठी घराबाहेर काढलेल्या विवाहितेने सासरच्या घरासमोरच दोन दिवसांपासून उपोषण सुरू केले आहे. हा प्रकार भोसरीच्या इंद्रायणीनगर
Read more...वाहनांवर कारवाई करणा-या महामार्ग ...
वाहनांवर कारवाई करणा-या महामार्ग ...:
पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावर कारवाईसाठी उभ्या असलेल्या एका वहातूक पोलिसाला एका कारने धडक देऊन गंभीर जखमी केले. ही घटना आज (मंगळवारी) सव्वा एकच्या सुमारास खोपोली जवळ घडली.
नाल्यालगतची बेकायदा बांधकामे ...
नाल्यालगतची बेकायदा बांधकामे ...:
महापालिकेच्या 'ब' प्रभागामध्ये नालेसफाईचे कामकाज पाहण्यासाठी गेलेल्या आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांना नाल्यावर बेकायदा बांधकामे आढळून आली. या बांधकांमावर कारवाई करण्याचे आदेश आयुक्तांनी दिले आहेत.
कासारवाडीत मंदिरासह पाच दुकानांवर ...
कासारवाडीत मंदिरासह पाच दुकानांवर ...:
पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून पावसाळ्यातही अनधिकृत बांधकामांवर कारवाईचा बडगा सुरु आहे. आज (मंगळवारी) कासारवाडी रेल्वे स्टेशन परिसरात एक मंदिर आणि पाच दुकानांवर कारवाई करण्यात आली.
सायन्स पार्कला 100 दिवसात 85 हजार ...
सायन्स पार्कला 100 दिवसात 85 हजार ...:
मुलांमध्ये विज्ञानाची गोडी निर्माण व्हावी यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेने उभारलेल्या 'सायन्स पार्क'ला शंभर दिवसात 85 हजार नागरिकांनी भेट दिली. प्रवेश शुल्कातून महापालिकेला 39 लाख 48 हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे.
स्वस्तातील घरकुल प्रकल्पाला ...
स्वस्तातील घरकुल प्रकल्पाला ...:
त्रिशंकू अवस्थेतील स्वस्त घरकुल प्रकल्पाचा गाशा गुंडाळण्याचा निर्णय सत्तारुढ राष्ट्रवादी काँग्रेसने घेतला आहे. अवैध बांधकाम, निकृष्ट दर्जा आणि भ्रष्टाचार यामुळे हा वादग्रस्त प्रकल्प सात हजार 854 घरकुलांपर्यंतच मर्यादीत ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे 13 हजार 250 घरकुलांपैकी पाच हजार 396 घरकुलांचे बांधकाम यापुढे होणार नाही.
Read more...''आजोबा' चित्रपट म्हणजे घरासाठी ...
''आजोबा' चित्रपट म्हणजे घरासाठी ...:
(अमृता ओंबळे)
'शाळा' या चित्रपटातून मराठी चित्रपटसृष्टीत त्याने दमदार पदार्पण केले. त्याच्या नावापेक्षा 'शाऴा चित्रपटाचा दिग्दर्शक' म्हणूनच तो प्रामुख्याने प्रेक्षकांमध्ये ओळखला जाऊ लागला. मिलिंद बोकील यांच्या शाऴा कादंबरीवर आधारित त्याचा हा चित्रपट तरुणांनीच नव्हे, तर आबालवृध्दांनी देखील उचलून
Read more...वायसीएममधील ‘मॅमोग्राफी’ पडून
वायसीएममधील ‘मॅमोग्राफी’ पडून: - एक्स-रे फिल्मचा अभाव निविदेचा पडला विसर
संजय माने - पिंपरी
अलीकडच्या काळात स्तनाच्या कर्करोगाचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे महिलावर्गात भीतीचे वातावरण असून दक्षतेबद्दल महिला जागरूकता दाखवू लागल्या आहेत. गरिब, गरजू महिलांसाठी स्तनाच्या कर्करोगाची तपासणी सुविधा महापालिकेने वायसीएम रूग्णालयात उपलब्ध करून दिली. त्याचा लाभ महिला घेऊ लागल्या. परंतु, एक्स-रे फिल्मअभावी मॅमोग्राफी मशिन बंद ठेवल्याने महिलांना जादा खर्चाचा भुर्दंड सोसावा लागत आहे.
नाहीत. खासगी रूग्णालयात मॅमोग्राफीसाठी पाठवले जाते. तेथे १२00 रू.द्यावे लागतात.

आम आदमी पक्षाच्या संयोजकपदी भापकर
आम आदमी पक्षाच्या संयोजकपदी भापकर: पिंपरी : पुणे जिल्हा आम आदमी पक्षाच्या जिल्हा संयोजकपदी मारुती भापकर व सचिवपदी आभा मुळे यांची तर कोषाध्यक्षपदी श्रीकांत आचार्य यांची निवड करण्यात आली.
भापकर हे जनचळवळीतील कार्यकर्ते आहेत. महापालिका निवडणुका व २00९ च्या मावळ लोकसभा मतदारसंघातून ते निवडणूक लढले आहेत. पिंपरी-चिंचवड महापालिकेत २00७ ते २0१२ या कालावधीत ते नगरसेवक होते. वॉर्डसभेच्या माध्यमातून नगरसेवक कामकाज करणारे ते भारतातले पहिले नगरसेवक मानले जातात. पुणे जिल्ह्यातील माण, कार्ला, रायगड, सिन्नर, गोराई येथील विशेष आर्थिक क्षेत्र (एसआयझेड) च्या विरोधात त्यांनी रान पेटवून आंदोलने करून शेतकर्यांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला. माहितीचा अधिकार, जनलोकपाल आंदोलन, दिल्ली मुंबई औद्योगिक पट्टा आंदोलन, लवासा आंदोलन, पिं. चिं. शहरातील अनधिकृत बांधकामे नियमित करण्याच्या आंदोलनामध्ये त्यांचा सक्रिय सहभाग आहे. (प्रतिनिधी)

रोलर स्केटिंग विक्रमात ड्रिम्स क्लबचे खेळाडू
रोलर स्केटिंग विक्रमात ड्रिम्स क्लबचे खेळाडू: पिंपरी : सलग ५१ तास रिले पद्धतीने रोलर स्केटिंग करीत १ हजार ४00 किलोमीटर अंतर पूर्ण करण्याचा नवा आशियाई व भारतीय विक्रमामध्ये पिंपळे सौदागर येथील ड्रिम्स स्केटिंग क्लबच्या ४ खेळाडूंनी प्रतिनिधित्व केले. बेळगाव, कर्नाटक येथील शिवगंगा रोलर स्केटिंग क्लब येथे नुकताच हा विक्रम झाला.
पिंपरी-चिंचवड- पाच रुग्णालयांसाठी नव्या इमारती
पिंपरी-चिंचवड- पाच रुग्णालयांसाठी नव्या इमारती
from Esakal by webeditor@esakal.com
सकाळ बातमीचा परिणाम वैद्यकीय अधिकारी रॉय यांची माहिती रुग्णालयांचे सक्षमीकरण होणार पिंपरी- पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आठ रुग्णालयांपैकी पहिल्या टप्प्यात पाच रुग्णालयांसाठी नव्या इमारती उभारण्याचे प्रस्तावित आहे.
Who will help this poor girl realise her dream?
Who will help this poor girl realise her dream?: PCMC school topper Saraswati missed the Rs1 L prize by 0.5%
Soon, 6 new public toilets in twin town
Soon, 6 new public toilets in twin town - Daily News & Analysis:
Soon, 6 new public toilets in twin town Daily News & Analysis Archana Dahiwal. The long-pending demand of public toilets, especially for women, will soon be answered, as the twin town is set to get public toilets at six public places spread over the Pimpri-Chinchwad area. In an initiative, the Rotary Club ... and more » |
Two mass transit plans mired in bad logic
Two mass transit plans mired in bad logic: The Bus Rapid Transit System (BRTS) and the proposed metro rail will have a common alignment on at least three road stretches in Pune and Pimpri Chinchwad municipal limits.
चाकणमधील 10 हजार बांधकामांची नोंद ...
चाकणमधील 10 हजार बांधकामांची नोंद ...:
चाकण बनत आहे दहशतवाद्यांचे आश्रयस्थान
झपाट्याने झालेले औद्योगिकीकरण व नियोजित आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे पुणे जिल्ह्यातील चाकण परिसराचे महत्त्व खूपच वाढले आहे. नोकरीच्या निमित्ताने देशाच्या काना-कोप-यातून येणारे कामगार आणि त्यांचे कुटुंबीय यामुळे
Read more...झपाट्याने झालेले औद्योगिकीकरण व नियोजित आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे पुणे जिल्ह्यातील चाकण परिसराचे महत्त्व खूपच वाढले आहे. नोकरीच्या निमित्ताने देशाच्या काना-कोप-यातून येणारे कामगार आणि त्यांचे कुटुंबीय यामुळे
'ड' प्रभागातील नालेसफाईवर आयुक्त खूष !
'ड' प्रभागातील नालेसफाईवर आयुक्त खूष !:
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या 'ड' प्रभाग हद्दीतील नाले सफाईच्या कामाची आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांनी आज (सोमवारी) पुन्हा पाहाणी केली. नाले चकाचक झाल्याचे पाहून आयुक्त खूष झाले. आयुक्त डॉ. परदेशी यांनी सकाळी नऊ वाजता पाहाणी
Read more...

समस्या निवारण दिनी एकाच कर्मचा-याची ...
समस्या निवारण दिनी एकाच कर्मचा-याची ...:
पिंपरी-चिंचवड महापालिका कर्मचा-यांच्या समस्या, अडचणी आणि तक्रारींचे निवारण करण्यासाठी आयोजित केल्या जाणा-या तक्रार निवारण दिनाला आज (सोमवारी) एकमेव तक्रार प्राप्त झाली.
लोकशाही दिनाच्या धर्तीवर महापालिकेच्या कर्मचा-यांच्यासाठी प्रत्येक महिन्याच्या दुस-या सोमवारी
Read more...पिंपळेगुरवमध्ये तीन मजली इमारत ...
पिंपळेगुरवमध्ये तीन मजली इमारत ...:
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या 'ड' प्रभागामार्फत पिंपळेगुरव, सुदर्शननगर येथील तीन मजली अनधिकृत बांधकामावर आज (सोमवारी) बुलडोझर फिरवून भुईसपाट करण्यात आली.
महापालिकेने पावसाळा सुरू झाला तरी अनधिकृत बांधकामावरील कारवाई सुरुच ठेवण्याचा
Read more...मिळकतकर सहायक आयुक्तपदी गायकवाड ...
मिळकतकर सहायक आयुक्तपदी गायकवाड ...:
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या करसंकलन विभागाचे प्रमुख शहाजी पवार यांची बदली झाली आहे. या रिक्त जागेवर साता-यातील उपजिल्हाधिकारी भानुदास गायकवाड यांनी आज (सोमवारी) सूत्रे स्वीकारली.
आम आदमी पक्षाच्या जिल्हा संयोजकपदी ...
आम आदमी पक्षाच्या जिल्हा संयोजकपदी ...:
आम आदमी पक्षाच्या जिल्हा संयोजकपदी पिंपरी-चिंचवड महापालिकेचे माजी नगरसेवक मारुती भापकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सचिवपदी आभा मुळे तर कोषाध्यक्षपदाची जबाबदारी श्रीकांत आचार्य यांच्यावर सोपविण्यात आली आहे.
महापौर बदल तूर्तास नाही - पवार
महापौर बदल तूर्तास नाही - पवार
from Esakal by webeditor@esakal.com
पिंपरी -  पिंपरी-चिंचवडच्या महापौर मोहिनी लांडे यांचा सव्वा वर्षाचा कार्यकाल लवकरच पूर्ण होणार आहे.
Subscribe to:
Posts (Atom)