वल्लभनगरजवळ महामार्गावर आढळले खिळे
खिळे टाकून वाहन 'पंक्चर' करण्याचा उद्योग काही गॅरेज व्यवसायिकांनी पुन्हा सुरू केला आहे. पुणे-मुंबई महामार्गावर पिंपरीतील वल्लभनगरजवळ रस्त्यावर आज (बुधवारी) सकाळी मोठ्या प्रमाणात खिळे पडलेले आढळले. त्यामुळे मागील काही महिन्यांपासून बंद