... मात्र, नाटक पाहण्यासाठी आयुक्त येणार असल्याचे समजताच नाटय़गृह व्यवस्थापनाने वेगवान हालचाली केल्या व सर्व समस्या अचानक लुप्त झाल्या.
MH 14 News | All about Pimpri Chinchwad. News Aggregator for stories related to twin town - Pimpri Chinchwad, City popularly known as PCMC located adjacent to Pune city and 150 km away from Mumbai. It's A News Aggregator. Click on Title to navigate to resp website. For feedback/suggestion contact - pimprichinchwad.cf@gmail.com
Friday, 8 November 2013
Metro rail: Centre asks PMC, PCMC to submit project report
The union government on Thursday directed the Pune Municipal Corporation (PMC) and Pimpri-Chinchwad Municipal Corporation (PCMC) to submit a project report of the Pune metro rail that includes the feeder service plan that will help commuters to reach ... |
Refusal to ply: Most common complaint against automen
Auto loot Part-3: Failure to resolve issue exposes RTO's apathy
अंध-अपंग कल्याण केंद्राला भूखंड ...
अंध-अपंग विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी महापालिकेचा चिंचवडमधील इंदिरानगर येथील साडेतीन गुंठय़ाचा भूखंड इंद्रायणी अंध-अपंग कल्याण केंद्राला द्यावा अशी, मागणी स्थायी समिती सदस्य अविनाश टेकवडे यांनी केली आहे.
नवनाथ जगताप यांच्या अध्यक्षतेखाली आज
शहरात शुक्रवारपासून छटपुजेचे आयोजन
सर्व प्राणीमात्रांचे कल्याण व उन्नती व्हावी आणि नैसर्गिक संकटापासून मुक्ती मिळावी या उद्देशाने उत्तर भारतीय समाजाच्या वतीने छटपुजा करण्याची प्रथा आहे. पिंपरी- चिंचवड परिसरातील विविध मंडळाच्या वतीने येत्या 8 व 9 नोव्हेंबर रोजी ही छटपुजा आयोजित करण्यात आली आहे.
लोकशाही दिनी दोन निवेदने
पिंपरी-चिंचवड महापालिका लोकशाही दिनी पाणी पुरवठा व नगररचना विभागाशी संबंधित दोन निवेदने प्राप्त झाली. पाणी बिलाच्या व जागेला पोहच रस्ता देण्याबाबतच्या निवेदनांचा यामध्ये समावेश आहे.
महापालिका भवनात झालेल्या या लोकशाही दिनी बांधकाम विभागाचे उपशहर अभियंता अयुबखान पठाण, कार्यकारी अभियंता प्रवीण लडकत, उप अभियंता शिवाजी चौरे, माहिती व जनसंपर्क विभागाचे प्रशासन अधिकारी अण्णा बोदडे उपस्थित होते.
पुणे मेट्रोसाठी स्वतंत्र कंपनी स्थापन करण्याची कार्यवाही सुरू
पुणे मेट्रोला मंजुरी दिल्यानंतर आता मेट्रोसाठी स्वतंत्र कंपनी (स्पेशल पर्पज व्हेईकल-एसपीव्ही) स्थापन करण्यासाठी राज्य शासनाने मंजुरी दिली असून तसा आदेशही राज्य शासनाने प्रसिद्ध केला आहे.
बीआरटी थांब्यास सव्वासहा कोटी
पिंपरी : प्रवाशांच्या सोयीसाठी सांगवी ते किवळे या बीआरटी रस्त्यावर बसथांबे उभारण्यात येणार असून, त्यासाठी येणार्या सुमारे ७ कोटी २७ लाख खर्चासह शहरातील स्थापत्य व जल:निसारण विषयक सुमारे २२ कोटी ६ लाख रुपये खर्चाच्या विविध विकासकामांना स्थायी समितीने मंजुरी दिली. सभेच्या अध्यक्षस्थानी नवनाथ जगताप होते.
सचिनच्या भावमुद्रांचे पिंपरीत प्रदर्शन
पिंपरी -  "मास्टर ब्लास्टर' सचिन तेंडुलकर याच्या विविध भावमुद्रांचे "सचिन तुझे सलाम' प्रदर्शन पिंपरीमध्ये 10 ते 12 नोव्हेंबर दरम्यान दिलासा संस्थेतर्फे भरविण्यात येणार आहे.
सांगवी ते किवळे रस्त्यावर चौदा बस थांबे उभारणार
पिंपरी - प्रवाशांच्या सोयीसाठी सांगवी ते किवळे या बीआरटी रस्त्यावर बस थांबे उभारण्यात येणार आहेत.
Subscribe to:
Posts (Atom)