MH 14 News | All about Pimpri Chinchwad. News Aggregator for stories related to twin town - Pimpri Chinchwad, City popularly known as PCMC located adjacent to Pune city and 150 km away from Mumbai. It's A News Aggregator. Click on Title to navigate to resp website. For feedback/suggestion contact - pimprichinchwad.cf@gmail.com
Tuesday, 28 May 2013
District admin demolishes 300 structures in Pimpri
District admin demolishes 300 structures in Pimpri: Officials said that while the slum dwellers opposed the action initially, they agreed to it after discussions with the MHADA officials. The residents were given time to remove their belongings, they added.
Abattoir set to reopen after Maharashtra Pollution Control Board approval
Abattoir set to reopen after Maharashtra Pollution Control Board approval: PCMC veterinary officer Satish Gore said the MPCB has approved reopening of the slaughterhouse but has directed that the facility be shifted to a new location in Pimpri within six months.
सोनसाखळी चोरी रोखण्यासाठी ...
सोनसाखळी चोरी रोखण्यासाठी ...:
सोनसाखळी चोरीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत असून चोरट्यांना जेरबंद करण्यात पोलीस अपयशी ठरत आहेत. त्यासाठी आता या चो-या रोखण्यासाठी जनजागृती करण्याचा मार्ग पोलिसांनी अवलंबला आहे. चिंचवडगाव परिसरात आज (सोमवारी) संस्कार प्रतिष्ठान व चिंचवड पोलिसांनी एकत्र येऊन सोनसाखळी चोरीसह विविध गुन्ह्या संदर्भात नागरिकांमध्ये जनजागृती केली.
Read more...
सीबीएसई परीक्षेत सिटी प्राईड ...
सीबीएसई परीक्षेत सिटी प्राईड ...:
इयत्ता दहावीच्या सीबीएसई परीक्षेत निगडीतील सिटी प्राईड शाळेचा शंभर टक्के निकाल लागला आहे. या शाळेतील 41 विद्यार्थी परीक्षेस बसले होते. त्यापैकी 21 विद्यार्थ्यांना 90 टक्क्यापेक्षा अधिक आणि सात विद्यार्थ्यांना सीजीपीएचे
Read more...पिंपरी महापालिकेचे पदाधिकारी ...
पिंपरी महापालिकेचे पदाधिकारी ...:
देशात, राज्यात काहीही घडले तरी त्याचे पिंपरी-चिंचवडमधील पदाधिका-यांना काहीही सोयरेसुतक नसते. महापौर मोहिनी लांडे यांच्यासह काही पदाधिकारी, नगरसेविका तसेच अधिका-यांचा लवाजमा आता ब्राझिलला निघाला आहे. त्यासाठी याही वेळी नेहमीप्रमाणे अभ्यास दौ-याचे निमित्त निघाले असून स्वखर्चाने हा दौरा काढण्यात येत असल्याचे आवर्जून सांगण्यात येत आहे.
Read more...
विषय समित्यांची निवडणूक बिनविरोध ?
विषय समित्यांची निवडणूक बिनविरोध ?:
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या विषय समिती सभापतीपदासाठी 7 जूनला निवडणूक होणार आहे. इच्छुकांनी 31 मे रोजी अर्ज दाखल करायचे आहेत. सर्व समित्यांच्या सभापतीपदासाठी एकमेव अर्ज आल्याने निवडणूक बिनविरोध पार पडण्याची शक्यता सत्तारुढ पक्षनेत्या मंगला कदम यांनी वर्तविली आहे.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे ...
राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे ...:
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पिंपरी-चिंचवड विभागाच्या वतीने मराठवाड्यातील वाहेगाव छावणी येथे दुष्काळग्रस्त गावात नुकतेच चारा वाटप करण्यात आले. औरंगाबाद जिल्ह्यातील वाहेगाव (देमणी) येथे जनकल्याण समिती मार्फत चारा छावणी चालवली
Read more...पिंपरी येथे मंगळवारपासून वरिष्ठ ...
पिंपरी येथे मंगळवारपासून वरिष्ठ ...:
पिंपरी येथे मंगळवारपासून वरिष्ठ पुरूष राष्ट्रीय हॉकी अजिंक्यपद स्पर्धा
महाराष्ट्र व अंदमान-निकोबार यांच्यात सलामीची लढत हॉकी महाराष्ट्र व कुर्ग स्पोर्टस् मॅनेजमेंट तर्फे आयोजित तिसऱया हॉकी इंडिया वरिष्ठ पुरूष राष्ट्रीय हॉकी
Read more...चाय महागला ! कटिंग 8 रुपये तर फुलकप 10 ...
चाय महागला ! कटिंग 8 रुपये तर फुलकप 10 ...:
पुणे शहर अमृततुल्य संघटनेने आता चहाच्या दरात वाढ केली असून कटिंग चायसाठी 8 रुपये तर, फुलकप चायसाठी 10 रुपये मोजावे लागणार आहेत. नुकतीच झालेली दुधाची दरवाढ आणि एलबीटीमुळे चहापावडरच्या दरात वाढ त्यामुळे चहाच्या दरात वाढ करावी लागत असल्याचे संघटनेने म्हटले आहे. त्यामुळे आता सर्वसामान्य
Read more...महापौरांसह पदाधिका-यांची ब्राझिल दौ-याची तयारी
महापौरांसह पदाधिका-यांची ब्राझिल दौ-याची तयारी: पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या महापौर मोहिनी लांडे आणि काही पदाधिकारी ब्राझिल दौऱ्याची पूर्वतयारी करीत आहेत. वैचारिक देवाणघेवाणीसाठी लवकरच हा दौरा केला जाणार असून, तो स्वखर्चाने करणार असल्याचा दावा केला जात आहे.
कर्मचारी हक्कांबरोबर कर्तव्यासाठीही जागरूक
कर्मचारी हक्कांबरोबर कर्तव्यासाठीही जागरूक: 'महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना हक्कांबरोबरच कर्तव्याची देखील जाणीव आहे, ही कौतुकास्पद बाब आहे,' असे प्रतिपादन आमदार लक्ष्मण जगताप यांनी केले.
पासपोर्ट अपॉइंटमेंट एकवीस दिवसांपर्यंत
पासपोर्ट अपॉइंटमेंट एकवीस दिवसांपर्यंत
from Esakal by webeditor@esakal.com
पुणे -  पासपोर्टचा अर्ज दाखल करण्यासाठी आता 21 दिवसांपर्यंत अपॉइंटमेंट खुल्या करण्याचा निर्णय परराष्ट्र मंत्रालयाने घेतला आहे.
झोपडपट्टी पुनर्वसनाचे काम टप्प्याटप्प्याने पूर्ण करणार
झोपडपट्टी पुनर्वसनाचे काम टप्प्याटप्प्याने पूर्ण करणार
from Esakal by webeditor@esakal.com
पिंपरी -  'पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पाचे काम टप्प्याटप्प्याने पूर्ण करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
उपमुख्यमंत्र्यांचा आयुक्तांना पाठिंबा
उपमुख्यमंत्र्यांचा आयुक्तांना पाठिंबा
from Esakal by webeditor@esakal.com
पिंपरी - अनधिकृत बांधकामांवरील कारवाईमुळे महापालिका आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांची बदली करण्याचे प्रयत्न काही बिल्डर व लोकप्रतिनिधींकडून सुरू होते. परंतु, भोसरीतील जाहीर कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा पाठिंबा मिळाल्याने त्यांच्या बदलीबाबतच्या चर्चेला सध्या तरी विराम मिळाला आहे.
मासूळकर कॉलनीत 30 मे पासून मोफत ...
मासूळकर कॉलनीत 30 मे पासून मोफत ...:
ग्रामविकास प्रतिष्ठान, श्रम व रोजगार मंत्रालय, भारत सरकार आणि व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने मासूळकर कॉलनी येथे 30 मे ते 30 जुलै या कालावधीसाठी सुशिक्षित बेरोजगार युवक-युवती व महिलांसाठी मोफत शिवणकाम प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात आले आहे.
कमीतकमी वयाची 15 वर्ष पूर्ण झालेल्या उमेदवारांची प्रशिक्षणासाठी निवड केली जाणार आहे. प्रशिक्षण वर्गात सहभागी होणा-या उमेदवारांकडून नाममात्र शुल्क अनामत रक्कम म्हणून घेण्यात येणार आहे. प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केल्यानंतर अनामत रक्कम परत केली जाईल. तसेच पूर्ण करणा-यांना शासनाचे प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. इच्छुकांनी 29 मे पर्यंत नावनोंदणी करावी. तसेच अधिक माहितीसाठी चंद्रकांत भोसले 9923677851 यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन प्रतिष्ठानतर्फे करण्यात आले आहे.
बचतगट उरले अनुदानापुरते
बचतगट उरले अनुदानापुरते: केवळ अनुदानासाठी बचतगट स्थापन करण्याच्या संख्येत लक्षणीय वाढ झाल्याचे दिसून आल्यामुळे पिंपरी-चिंचवड महापालिकेकडे अर्ज करणाऱ्या ६२२ पैकी ४०८ महिला बचतगटांना अनुदानापासून दूर ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.
Subscribe to:
Posts (Atom)