Friday, 12 July 2013

Municipal chief alone on path of principles


Municipal chief alone on path of principles
Daily News & Analysis
Where Pimpri Chinchwad municipal commissioner Dr Shrikar Pardeshi has drawn public admiration for his upright ways, the civic staff decides to chart a completely different path. While Pardeshi found a way to save excessive expenditure for the civic ...

Hinjewadi panchayat wants road widened, bridge completed

PIMPRI: The Hinjewadi village panchayat has submitted a memorandum to the Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC), demanding the immediate widening of the road from Bhoomkarvasti to the Shivaji Chowk in Hinjewadi and completion of the long pending construction of a bridge in Hinjewadi Gaothan.

महापालिकेच्या वृक्षारोपण पंधरवड्याला आजपासून (गुरुवार) दणक्यात सुरुवात झाली

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने आयोजित वृक्षारोपण पंधरवड्याला आजपासून (गुरुवार) दणक्यात सुरुवात झाली. ज्येष्ठ नागरीक, महिला बचतगटांच्या सहभागातून चारही प्रभागांमध्ये वृक्षारोपण करण्यात आले.

शिवसेनेची शुक्रवारी आढावा बैठक

शिवसेना चिंचवड विधानसभा मतदारसंघाच्या पदाधिका-यांची बैठक शनिवारी (दि. 13) दुपारी तीन वाजता आकुर्डीतील शिवसेना भवन येथे होणार आहे. या बैठकीस पुणे, मावळ लोकसभा मतदारसंघाच्या संपर्कप्रमुख आमदार डॉ.नीलम गो-हे मार्गदर्शन करणार आहेत.

अवैध बांधकामांचा दररोज अहवाल द्या

आयुक्तांचे बीट निरीक्षकांना आदेश 
अनधिकृत बांधकामे फोफावण्यास बीट निरीक्षकांचा हलगर्जीपणा कारणीभूत ठरत असल्याच्या तक्रारींमध्ये वाढ झाल्यानंतर महापालिका आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांनी आज बैठक घेत बीट निरीक्षकांना त्यांच्या कर्तव्याची आठवण करुन

पिंपरीत महापौर, अतिरिक्त आयुक्तांसह तीन अभियंत्यांसाठी आलिशान मोटारी

महापौर मोहिनी लांडे, अतिरिक्त आयुक्त तानाजी शिंदे यांच्यासह तीन अभियंत्यांनाही नव्याने मोटारी खरेदी करण्यात आल्या आहेत.

पिंपरी पालिकेची प्रभाग कार्यालये यापुढे होणार ‘क्षेत्रीय कार्यालये’

सध्याच्या चार प्रभागांमध्ये आणखी दोनची भर पडणार आहे. पुणे महापालिकेप्रमाणेच ‘क्षेत्रीय कार्यालय’ असे त्यांचे नामकरण राहणार आहे.

पिंपरी पोलिस ठाण्यात मधुमेह चाचणी शिबिर

पिंपरी- ताण-तणावाखाली काम करणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्यांसाठी विप्रो इंडिया कॉर्पोरेशनच्या वतीने पिंपरी पोलिस ठाण्यात आयोजित करण्यात आलेल्या मधुमेह चाचणी शिबिरात 67 अधिकारी-कर्मचाऱ्यांची बुधवारी (ता.

मोफत मधुमेह तपासणी शिबिर

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष योगेश बहल यांच्या वाढदिवसानिमित्त रविवारी (दि. 14)  चिंचवड येथे मोफत मधुमेह तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे चिटणीस अक्रम शेख यांनी दिली.

पिंपरीतील व्यापा-यांचा पुन्हा ...

स्थानिक संस्था कराच्या (एलबीटी) नियमांमध्ये आणखी सुधारणा सुचविणारा प्रस्ताव फेडरेशन ऑफ असोसिएशन ऑफ पिंपरी-चिंचवड या व्यापा-यांच्या संघटनेने तयार केला आहे. तो राज्य सरकारला देण्यात आला आहे. या सुधारणा एलबीटीच्या नियमात समाविष्ट करेपर्यंत  असहकार आंदोलन करण्याचा इशारा शिवसेनेचे खासदार गजानन बाबर यांनी पत्रकार परिषदेत गुरुवारी

महिला काँग्रेसच्या शहराध्यक्षपदी ...

पिंपरी-चिंचवड शहर महिला काँग्रेसच्या अध्यक्षपदी माजी नगरसेविका ज्योती भारती यांची नियुक्ती करण्यात आली असल्याची माहिती महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा कमल व्यवहारे यांनी आज (गुरुवारी) पत्रकार परिषदेत दिली. 

नवीन दोन प्रभाग निर्मितीचा ...

पिंपरी-चिंचवड शहराचा विस्तार दिवसेंदिवस वाढत असून, महापालिकेवर विविध सुविधा पुरविण्याचा ताणही वाढत आहे. महापालिकेतील तब्बल 1 हजार 842 खुर्च्या अधिकारी व कर्मचा-यांविना रिकाम्या असून कार्यरत अधिकारी व कर्मचा-यांवर अतिरिक्त कामाचा ताण पडत आहे. त्यामुळे महापालिकेच्या प्रभागांची संख्या दोनने वाढविण्याचा प्रस्ताव येत्या 20 जुलै रोजी

वायसीएममधील संगणकीय यंत्रणेची ...

हेल्थ कार्ड नोंदणी न झाल्यामुळे रुग्णाची गैरसोय
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयातील संगणक यंत्रणा कोलमडून पडल्याने आज हेल्थ कार्ड नोंदणीच्या कामात अडथळा आला. त्यामुळे ड़ॉक्टरांसह जिल्हाभरातून उपचारासाठी आलेल्या विविध रुग्णांची मोठ्या प्रमाणावर गैरसोय झाली.

बस वाढवून तोटा घटणार नाही - अजित पवार

बस वाढवून तोटा घटणार नाही - अजित पवार
maharashtra times
सध्या पीएमपीचा कारभार पिंपरी - चिंचवड पालिकेचे आयुक्त डॉ . श्रीकर परदेशी यांच्याकडे आहे . ते कार्यक्षम अधिकारी असून , पीएमपीचा तोटा कमी करण्यासाठी योग्य उपाययोजना करतील ', अशी अपेक्षा व्यक्त करून पीएमपीला पूर्णवेळ अधिकारी ...

भाज्यांचे दर आवाक्यात

रुपयाचे अवमूल्यन होत असताना महागाईचा भडका उडाला असला, तरी समाधानकारक पावसाने भाज्यांचे दर मात्र आवाक्यात आले आहेत. त्यामुळे आतापर्यंत भाजीखरेदीसाठी जादा पैसे मोजाणाऱ्या ग्राहकांना त्यामुळे दिलासा मिळाला आहे.